कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी

May 02nd, 10:08 am

आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.

कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी

May 02nd, 10:07 am

आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.

Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi

April 21st, 11:01 pm

Democracy is not any agreement, it is about participation: PM Modi

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले

April 21st, 05:45 pm

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले. हा प्रसंग प्रशंसेचा, मूल्यमापनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान पुरस्कार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे सांगून त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारांवरून सरकारचे प्राधान्य दिसून येते असे ते म्हणाले.

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याप्रती केंद्र सरकार वचनबद्ध आहे: पंतप्रधान मोदी

March 17th, 01:34 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पुसा परिसरांत आयएआरआय मेळा मैदानावर आयोजित कृषी उन्नत मेळाव्याला भेट दिली. त्यांनी संकल्पना कक्षाला आणि जैविक मेला कुंभाला भेट दिली. त्यांनी 25 कृषी विज्ञान केंद्रांची पायाभरणी केली. त्यांनी जैविक उत्पादनांच्या ई-मार्केटिंग पोर्टलचा शुभारंभ केला. त्यांनी कृषी कर्मण पुरस्कार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय कृषी प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले.

पंतप्रधानांनी कृषी उन्नती मेळ्याला संबोधित केले

March 17th, 01:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील पुसा संकुलातील आय.ए.आर.आय. मेळा मैदानात कृषी उन्नती मेळ्याला भेट दिली. त्यांनी थीम पॅव्हेलियन आणि जैविक मेळा कुंभाला भेट दिली.

समाजातील प्रत्येक घटक कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर नाखूष आहेः पंतप्रधान मोदी

February 27th, 05:01 pm

कर्नाटकमध्ये दावणगेरे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर राज्यातल्या कुप्रशासानाबद्दल घणाघाती टीका करत म्हटले की, त्यांचा आगामी निवडणुकीत नक्कीच पराभव होणार आहे. समाजाचा प्रत्येक घटक कर्नाटकात काँग्रेस सरकारवर नाखूष आहे, असेही ते म्हणाले.

समाजातील प्रत्येक घटक कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर नाखूष आहेः पंतप्रधान मोदी

February 27th, 05:00 pm

कर्नाटकमध्ये दावणगेरे इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर राज्यातल्या कुप्रशासानाबद्दल घणाघाती टीका करत म्हटले की, त्यांचा आगामी निवडणुकीत नक्कीच पराभव होणार आहे. समाजाचा प्रत्येक घटक कर्नाटकात काँग्रेस सरकारवर नाखूष आहे, असेही ते म्हणाले.

कृषी 2022: शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 20th, 05:47 pm

संपूर्ण देशातून आलेले संशोधक, शेतकरी बंधू आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्वजण एका महत्वपूर्ण, अतिशय गंभीर आणि अत्यंत आवश्यक अशा विषयावर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलो आहोत.

“कृषी 2022- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

February 20th, 05:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “कृषी 2022-शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या दिल्लीत पुसा इथल्या एनएएसी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थिती लावली.

अंदाजपत्रक कृषी स्नेही, सामान्य नागरिक स्नेही, व्यावसायिक वातावरण स्नेही आणि विकासस्नेही आहे: पंतप्रधान

February 01st, 02:00 pm

न्यू इंडिया अंदाजपत्रकावर आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की हे अंदाजपत्रक कृषी स्नेही, सामान्य नागरिक स्नेही, व्यावसायिक वातावरण स्नेही आणि विकासस्नेही आहे आणि हे जीवन सुलभता वाढविण्यास मदत करेल.