पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडच्या अध्यक्षांची घेतली भेट
August 22nd, 08:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज सेबॅस्टियन डुडा यांची आज वॉर्सा येथील बेलवेडर राजप्रासादामध्ये भेट घेतली.Narendra Modi: The Go-To Man in Times of Crises
November 29th, 09:56 pm
“I salute the determination of all those involved in this rescue campaign. Their courage and resolve have given a new life to our fellow workers. Everyone involved in this mission has set a remarkable example of humanity and teamwork,” PM Modi said in a telephonic conversation with the rescued workers who were successfully pulled out of a collapsed tunnel in Uttarakhand.पंतप्रधानांचे जी20 पर्यावरण आणि हवामान शाश्वतता मंत्रीस्तरीय बैठकीतील भाषण
July 28th, 09:01 am
मी सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या थिरुकुरलचा संदर्भ देऊन सुरुवात करतो. महान संत थिरुवल्लुवर म्हणतात, नेडुंकडलुम तन्नीर मै कुंडृम तडिन्तेडिली तान नल्गा तागि विडिन” याचा अर्थ, जर ढगाने सागराकडून घेतलेले पाणी पावसाच्या रूपाने परत दिले नाही तर महासागरही सुकून जातील.” भारतात, निसर्ग आणि त्याचे मार्ग हे शिकण्याचे नियमित स्त्रोत आहेत. हे अनेक धर्मग्रंथांमध्ये तसेच मौखिक परंपरांमध्ये आढळतात. आपण शिकलो आहोत, पिबन्ति नद्य: स्वयमेव नाम्भ:, स्वयं न खादन्ति फलानि वृक्षा:। नादन्ति सस्यं खलु वारिवाहा:, परोपकाराय सतां विभूतय:।।पंतप्रधानांनी जी20 पर्यावरण आणि हवामान मंत्र्यांच्या चेन्नई येथील बैठकीला केले संबोधित
July 28th, 09:00 am
निसर्ग आणि त्याचे मार्ग हा या भारतात शिक्षणाचे नियमित स्रोत राहिला आहेत. यावर बोलताना पंतप्रधानांनी एका संस्कृत श्लोकाचा उल्लेख केला आणि स्पष्ट केले की नद्या आपले पाणी पीत नाहीत की वृक्ष स्वतः आपली फळे खात नाहीत आणि आपल्या पाण्यावर पिकलेले धान्य ढगही खात नाहीत. निसर्ग आपल्याला देतो आपणही निसर्गाचे देणे दिले पाहिजे यावर मोदी यांनी भर दिला. माता धरतीचे संरक्षण आणि काळजी घेणे ही आपली मुलभूत जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी घेणे फार काळापासून दुर्लक्षित राहिल्याने आज हवामानाबद्दल कृती करण्याची वेळ आली आहे. भारताच्या पारंपारीक ज्ञानानुसार हवामानाबद्दलची कृती ही अंत्योदयाला म्हणजे समाजातील सर्वात दुर्लक्षित व्यक्तीच्या विकासाला अनुसरुन असावी, असे मोदी म्हणाले. जगात दक्षिणेकडील देशांवर हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांचा विशेष परिणाम होत आहे हे लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रे पर्यावरण आणि हवामानबदल मसूदा आणि 'पॅरिस करार' याअंतर्गत वचनबद्धतेवर कृती वाढविण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. कारण ते दक्षिणेकडील जगाला अनुकूलप्रकारे विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यास मदत म्हणून महत्त्वपूर्ण ठरू शकतात.ऑपरेशन गंगा भारताची दुर्दम्य इच्छाशक्ती प्रतिबिंबित करते : पंतप्रधान
June 17th, 03:00 pm
युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन गंगावर आधारित नवीन माहितीपट, या ऑपरेशनशी संबंधित पैलूंबाबत खूप माहितीपूर्ण असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी 'अॉपरेशन दोस्त' या तुर्कीए आणि सिरियातील भूकंपग्रस्त क्षेत्रात काम करून मायदेशी परत आलेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि बचाव दलाच्या जवानांशी साधलेल्या संवादाचे मराठी भाषांतर
February 20th, 06:20 pm
तुम्ही सर्व जण मानवतेसाठी एक खूप मोठे कार्य करून परतले आहात. ऑपरेशन दोस्तशी संबंधित संपूर्ण टीम, मग ते एनडीआरएफ असो, लष्कर असो, हवाई दळ असो किंवा आमचे इतर सेवा भागीदार असोत, त्यांनी अप्रतिम काम केले आहे. आणि एवढेच नव्हे तर आमच्या मुक्या मित्रांनी, श्वान पथकातील सदस्यांनीही अद्भुत क्षमता दाखवली आहे. देशाला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे.भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’ मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफच्या जवानांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
February 20th, 06:00 pm
भूकंपग्रस्त तुर्किए आणि सीरियामधील ‘ऑपरेशन दोस्त’मध्ये सहभागी असलेल्या एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.युक्रेन प्रश्न आणि ऑपरेशन गंगा या विषयावर संसदेत झालेल्या निकोप चर्चेचे पंतप्रधानांकडून कौतुक
April 06th, 08:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन प्रश्न आणि ऑपरेशन गंगा या विषयावर गेल्या काही दिवसांपासून संसदेत झालेल्या निकोप चर्चेचे कौतुक केले आहे. आपल्या विचारांनी चर्चा समृद्ध करणाऱ्या सर्व संसद सदस्यांचे त्यांनी आभार मानले. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशवासीयांच्या सुरक्षेची आणि कल्याणाची काळजी घेणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठीच्या ऑपरेशन गंगा या मोहिमेच्या संबंधितांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे साधला संवाद
March 15th, 08:07 pm
युक्रेनमधे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन गंगा या मोहिमेच्या सर्व संबंधितांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या मोहिमेद्वारे सुमारे 23,000 भारतीय नागरिक आणि इतर 18 देशांच्या 147 नागरिकांना युक्रेनमधून यशस्वीपणे बाहेर काढण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान महामहीम मार्क रुट यांच्यात दूरध्वनीवरून झालेले संभाषण
March 08th, 09:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली.पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 06th, 05:17 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी, श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, श्री सुभाष देसाई जी, या विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एस. बी. मुजुमदार जी, मुख्य संचालिका डॉ विद्या येरवडेकर जी, सर्व प्राध्यापक वृंद, विशेष अतिथि आणि माझ्या युवा मित्रांनो !पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
March 06th, 01:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले.त्यांनी सिम्बॉयसिस आरोग्य धामचेही उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.PM Modi addresses public meeting in Mirzapur, Uttar Pradesh
March 04th, 12:45 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a public meeting in Mirzapur, Uttar Pradesh. PM Modi started his address by highlighting how the people of UP have voted for the good governance of BJP in the first 6 phases of the elections and gave responsibility to the people of Mirzapur to continue removing ‘Pariwarvad’ and ‘Mafiawaad’ from UP.युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले आपले अनुभव
March 03rd, 07:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युद्धग्रस्त युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना आपल्या सुटकेच्या प्रसंगाचे अनुभव सांगितले.Each and every vote will take us to record victory in the upcoming Assembly elections: PM Modi in Ghazipur
March 02nd, 12:40 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meeting in Ghazipur, Uttar Pradesh. PM Modi started his address by highlighting that India is in the process of evacuating its citizens trapped in Ukraine. PM Modi said, “Several thousand citizens have been brought back to the country under Operation Ganga. To give impetus to this mission, India has also sent four of its cabinet ministers there. The Air Force has also been deployed to evacuate the Indians in distress.”PM Modi campaigns in Uttar Pradesh's Sonbhadra and Ghazipur
March 02nd, 12:37 pm
Prime Minister Narendra Modi today addressed a public meeting in Sonbhadra, Uttar Pradesh. PM Modi started his address by highlighting that India is in the process of evacuating its citizens trapped in Ukraine. PM Modi said, “Several thousand citizens have been brought back to the country under Operation Ganga. To give impetus to this mission, India has also sent four of its cabinet ministers there. The Air Force has also been deployed to evacuate the Indians in distress.”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘ऑपरेशन गंगा’ चा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक
February 28th, 10:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘ऑपरेशन गंगा’ च्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक झाली. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी कालपासून 'ऑपरेशन गंगा' या नावाने मोहीम सुरु करण्यात आली आहे. तिथे अडकलेले सर्व भारतीय नागरिक सुरक्षित रहावेत, यासाठी सरकारची संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करत आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.