
ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स या पध्दतीने लहान व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवण्यात योगदान दिले आहे: पंतप्रधान
January 02nd, 10:23 am
छोट्या व्यवसायांना सक्षम बनवण्यात आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यात ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स ONDC) याच्या योगदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाश टाकला आणि हे योगदान विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे,असे प्रतिपादन केले आहे.