ओंके ओबव्वा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी अर्पण केली आदरांजली
November 11th, 10:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महान कन्नड महिला योद्ध्या ओंके ओबव्वा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. आपल्या नारी शक्तीचे प्रतिक म्हणून ओंके ओबव्वा आपल्याला प्रेरणा देतात असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.