देशातील कोविड-19 महामारीची परिस्थिती आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सद्यस्थिती यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय समितीची बैठक

March 09th, 11:01 pm

देशातील कोविड-19 महामारीची परिस्थिती, विशेषतः ओमायक्रॉनच्या लाटेसंदर्भातील स्थिती तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सद्यस्थिती यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले.

देशातील कोविड-19, ओमायक्रॉन आणि आरोग्य प्रणालींची सज्जता यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक

December 23rd, 10:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील कोविड-19 ची स्थिती आणि ओमायक्रॉन या नव्या चिंताजनक उत्परिवर्तकाचा संभाव्य धोका यांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत कोविड 19 प्रतिबंध आणि व्यवस्थापन, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटीलेटर्स, पीएसए प्लांट, आयसीयू/ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णशय्या, मानव संसाधन, आयटी हस्तक्षेप आणि लसीकरणाची सद्यस्थिती या बाबींचा देखील या आढाव्यात समावेश होता.