संयुक्त निवेदनः सातवी भारत-जर्मनी आंतर-सरकारी चर्चा (IGC)
October 25th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे फेडरल चॅन्सेलर ओलाफ शुल्झ यांनी भारत-जर्मनी आंतर-सरकारी चर्चेच्या (7वी IGC) च्या सातव्या फेरीचे सह-अध्यक्षपद भूषवले. या शिष्टमंडळात भारताच्या वतीने संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, वाणिज्य आणि उद्योग, कामगार आणि रोजगार, विज्ञान आणि तंत्रज्ञान (MoS) आणि कौशल्य विकास (MoS) मंत्री आणि आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती, परराष्ट्र व्यवहार, कामगार आणि सामाजिक व्यवहार मंत्री यांचा समावेश होता आणि अर्थविषयक संसदीय राज्य सचिवांसह जर्मनीच्या बाजूने शिक्षण आणि संशोधन; पर्यावरण, निसर्ग संवर्धन, आण्विक सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण आणि आर्थिक सहकार्य आणि विकास तसेच दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.फलनिष्पत्ती यादी : जर्मनीच्या चान्सेलर यांची 7 व्या आंतरसरकारी सल्लामसलतीसाठी भारत भेट
October 25th, 07:47 pm
Max-Planck-Gesellschaft ईव्ही (एमपीजी) आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) राष्ट्रीय जैव विज्ञान केंद्र (एनसीबीएस) दरम्यान सामंजस्य करारकरारांची यादी – 7व्या आंतरसरकारी सल्लामसलतीसाठी जर्मनीच्या चॅन्सेलरचा भारत दौरा
October 25th, 04:50 pm
गुन्हेगारी प्रकरणांमध्ये कायदेविषयक परस्पर सहाय्य करार (एमएलएटी)जर्मनीच्या चॅन्सेलर सोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य
October 25th, 01:50 pm
सर्वप्रथम, मी चॅन्सेलर शोल्झ आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. गेल्या दोन वर्षांत तिसऱ्यांदा भारतात आपले स्वागत करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा मला आनंद आहे.India is emerging as a hub of global trade and manufacturing: PM Modi
October 25th, 11:20 am
Addressing the 18th Asia-Pacific Conference of German Business, PM Modi remarked, India is becoming a prime center of persification and de-risking and is emerging as a hub of global trade and manufacturing. Given this scenario, now is the most opportune time for you to make in India, and make for the world.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर्मनीच्या चान्सलर सोबत द्विपक्षीय बैठक
September 10th, 06:29 pm
नवी दिल्लीतील जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ज यांची आज म्हणजेच 10 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक झाली. या वर्षात शोल्ज यांचा हा दुसरा भारत दौरा आहे. या आधी फेब्रुवारी महिन्यातही ते भारतात आले होते.The strong ties which India and Germany share are based on shared democratic values: PM Modi
February 25th, 01:49 pm
Prime Minister Narendra Modi held fruitful talks with German Chancellor Olaf Scholz in New Delhi. The talks between the two leaders covered the entire gamut of bilateral ties as well as key regional and global issues. He said there has been active cooperation between India and Germany in the fight against terrorism and separatism, and that both countries agreed that concrete action is necessary to end cross-border terrorism.Prime Minister’s meeting with Chancellor of the Federal Republic of Germany on the sidelines of G-20 Summit in Bali
November 16th, 02:49 pm
Prime Minister Modi met German Chancellor Olaf Scholz on the sidelines of the G-20 Summit in Bali. The leaders discussed the wide range of bilateral cooperation between India and Germany, which entered a new phase with the signing of the Partnership on Green and Sustainable Development by Prime Minister and Chancellor during the IGC.जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांनी घेतली जर्मनीचे चान्सलर यांची भेट
June 27th, 09:27 pm
जर्मनीतील श्लोस एलमाऊ येथे आयोजित जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून 2022 रोजी फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेतली.जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन (जून 26-28, 2022)
June 25th, 03:51 pm
जर्मनीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी, जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून मी जर्मनीत श्लोस एल्माऊ, इथे भेट देणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या भारत - जर्मनी आंतर सरकारी बैठकीनंतर (IGC) चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ यांची पुन्हा भेट ही आनंदाची बाब आहे.पंतप्रधान 26-28 जून 2022 दरम्यान जर्मनी आणि युएईला भेट देणार
June 22nd, 06:32 pm
जर्मनीचे चॅन्सलर महामहीम ओलाफ शोल्झ यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीतील श्लोस एलमाऊला भेट देणार आहेत. 26-27 जून 2022 रोजी जर्मनीच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी- 7 शिखर परिषदेत ते सहभागी होतील. शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या मुद्यांवर दोन सत्रांमध्ये विचार मांडणार आहेत. या महत्त्वाच्या मुद्यांवर आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यासाठी अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिका सारख्या अन्य लोकशाही देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान काही सहभागी देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील.पंतप्रधानांनी बर्लिनमधे व्यापारविषयक गोलमेज बैठकीचे भूषवले सह-अध्यक्षपद
May 02nd, 11:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर महामहिम ओलाफ शोल्झ यांच्यासोबत व्यापार विषयक गोलमेज बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदनसर्वात प्रथम, माझे आणि आमच्या प्रतिनिधी मंडळाचे अतिशय उत्साहाने स्वागत केल्याबद्दल मी चान्सलर शोल्ज यांना अगदी मनापासून धन्यवाद देतो. यंदाच्या वर्षीचा माझा पहिला परदेश दौरा जर्मनीमध्ये होत आहे, याचा मला आनंद वाटतोय. या वर्षीच्या प्रारंभी ज्या विदेशी नेत्याबरोबर माझे पहिले दूरध्वनी संभाषण, ते माझे मित्र चान्सलर शोल्ज यांच्याबरोबर झाले होते. चान्सलर शोल्ज यांच्यासाठीही आजची भारत आणि जर्मनी ‘आयजीसी’ ही या वर्षामधली पहिली आयजीसी आहे. अशा विविध गोष्टी पहिल्यांदा होत आहेत, यावरून भारत आणि जर्मनी हे दोन्ही देश या महत्वपूर्ण भागीदारीला किती प्राधान्य देत आहेत, हेच दिसून येते. लोकशाहीवादी देश म्हणूनही भारत आणि जर्मनी यांच्यामध्ये अनेक मूल्ये सामाईक आहेत. या मूल्यांच्या आणि सामाईक हितांच्या आधारे गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांच्या व्दिपक्षीय संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे.
May 02nd, 10:09 pm
After meeting the German Chancellor in Berlin, PM Modi said, As democracies, India and Germany share many common values. On the basis of these shared values and shared interests, there has been remarkable progress in our bilateral relations over the years. He also spoke about the decision of both the sides to create a Green Hydrogen Task Force., which will be very useful in enhancing the green hydrogen infrastructure.भारत- जर्मनी 6 व्या सरकारी चर्चेसंबंधी संयुक्त निवेदन
May 02nd, 08:28 pm
आज जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ड्ज आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आंतर-सरकारी चर्चेची सहावी फेरी पार पडली. या दोन नेत्यांव्यतिरिक्त, दोन्ही शिष्टमंडळात मंत्री आणि इतर संबंधित मंत्रालयांच्या उच्चपदस्थ प्रतिनिधींचा समावेश होता, ज्यांचा उल्लेख परिशिष्टात करण्यात आला आहे.पंतप्रधान आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ट्झ यांच्या भेटीबाबत प्रसिद्धिपत्रक
May 02nd, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ट्झ यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली. भारत आणि जर्मनी यांच्यातील द्विवार्षिक आंतर-सरकारी चर्चेच्या (IGC) सहाव्या फेरीपूर्वी ही बैठक झाली.पंतप्रधान मोदींचे जर्मनीत बर्लिनमध्ये आगमन
May 02nd, 10:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी बर्लिनला पोहोचले, तिथे ते जर्मन चँसेलरशी चर्चा करणार असून इतर कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा
January 05th, 08:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चान्सेलर ओलाफ शोल्झ यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.पंतप्रधानांनी महामहीम ओलाफ शोल्झ यांचे जर्मन संघराज्याच्या प्रमुखपदी निवडून आल्याबद्दल केले अभिनंदन
December 09th, 10:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहीम ओलाफ शोल्झ यांचे जर्मन संघराज्याच्या प्रमुखपदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन केले आहे.