The jungle raj of the RJD pushed Bihar back for decades: PM Modi in Muzaffarpur
May 13th, 10:51 am
In his second rally of the day in Muzaffarpur, PM Modi remarked, “This is a country's election, a choice to elect the country's leadership. The country does not want a weak, cowardly, and unstable government like the Congress. You can imagine... these are such frightened people, even in their dreams, they see Pakistan's nuclear bombs coming. Congress leaders, and leaders of the 'INDI Alliance,' what kind of statements are they making? Saying that Pakistan hasn't worn bangles. Someone is giving Pakistan a clean chit in the Mumbai attacks. Someone is questioning surgical and air strikes... Leftists even want to eliminate India's nuclear weapons altogether. Can such selfish people make tough decisions for national security? Can such parties build a strong India?”PM Modi energizes crowds in Hajipur, Muzaffarpur and Saran, Bihar, with his powerful words
May 13th, 10:30 am
Hajipur, Muzaffarpur and Saran welcomed Prime Minister Narendra Modi with great enthusiasm, today. Addressing the massive gathering in Bihar, PM Modi emphasized BJP’s unwavering dedication to building a Viksit Bharat and Viksit Bihar. He assured equal participation in decision-making for all.मन की बात: 'मेरा पहला वोट - देश के लिए'... प्रथमच मतदानाचा हक्क बजावत असलेल्या मतदारांना पंतप्रधान मोदींचे आवाहन
February 25th, 11:00 am
नमस्कार ! मन की बात च्या 110 व्या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही आपल्या अनेक सूचना, इनपुट्स आणि प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे याहीवेळी, या भागात कशाकशाचा समावेश करायचा, हे एक आव्हान आहे. सकारात्मकतेने भरलेले एकापेक्षा एक उत्तमोत्तम इनपुट्स मला मिळाले आहेत. इतरांसाठी आशेचा किरण होऊन त्यांची आयुष्यं अधिक चांगली करण्यासाठी अविरत झटणाऱ्या अनेक देशबांधवांचा यांमध्ये उल्लेख आहे.21st century is about fulfilling every Indian's aspirations: PM Modi in Lok Sabha
August 10th, 04:30 pm
PM Modi replied to the Motion of No Confidence in Lok Sabha. PM Modi said that it would have been better if the opposition had participated with due seriousness since the beginning of the session. He mentioned that important legislations were passed in the past few days and they should have been discussed by the opposition who gave preference to politics over these key legislations.अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधानांनी लोकसभेत दिले उत्तर
August 10th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की सरकारवर सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याबद्दल भारताच्या प्रत्येक नागरिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आले आहेत. हा सरकारवरील अविश्वास ठराव नसून 2018 साली सभागृहात अविश्वास ठराव आणणाऱ्या विरोधकांसाठी आहे, असे त्यांनी यापूर्वीच्या घटनांची आठवण करून देताना सांगितले. “ आम्ही 2019 मध्ये निवडणुकांना सामोरे गेलो, तेव्हा जनतेने प्रचंड ताकदीने त्यांच्यावर अविश्वास दाखवला”, पंतप्रधानांनी रालोआ आणि भाजपा या दोघांना जास्त जागा मिळाल्याचे अधोरेखित करून सांगितले. एका प्रकारे विरोधी पक्षांकडून आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सरकारसाठी भाग्यकारक असतो.पंतप्रधानांनी रथ यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या
June 20th, 08:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथ यात्रेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(भाग 102) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
June 18th, 11:30 am
मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. ‘मन की बात’ चे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.पंतप्रधानांनी देशातील युवा वर्गाला सीमेवरील गावांना भेट देण्याचे केले आवाहन
April 11th, 02:41 pm
पंतप्रधान मोदी म्हणाले की, यामुळे आपल्या युवा वर्गाची विविध संस्कृतींशी ओळख होईल आणि त्यांना सीमेवरील गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिकांच्या आदरातिथ्याचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.उत्कल दिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
April 01st, 09:16 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्कल दिवसानिमित्त जनतेला शुभेच्छा दिलाया आहेत.Connectivity has the power to eradicate any form of regional discrimination: PM Modi
September 22nd, 02:25 pm
Prime Minister Shri Narendra Modi today addressed a public meeting in Jharsuguda in Odisha. At the event, PM Modi said, “I was blessed to get the opportunity to launch the Jharsuguda Airport and dedicate the Garjanbahal coal mines to the nation.”पंतप्रधान मोदी यांनी आज ओदिशात झारसुगुडा येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले.
September 22nd, 02:25 pm
पंतप्रधान मोदी यांनी आज ओदिशात झारसुगुडा येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित केले. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की मला झारसुगुडा विमानतळाचे उद्घाटन करण्याची आणि गर्जनबहाल कोळसा खान राष्ट्राला समर्पित करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.छत्तीसगड येथील झारासुगुडा विमानतळ आणि इतर विकासप्रकल्पांच्या राष्ट्रार्पण समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 22nd, 01:26 pm
ओदिशाचे राज्यपाल प्राध्यापक श्री गणेशीलाल जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री नवीन बाबू, केंद्रातील माझे सहकारी जुएल ओराम, धर्मेंद्र प्रधान आणि इथे उपस्थित सगळे मान्यवर,पंतप्रधानांचा ओदिशा दौरा: तालचेर खत प्रकल्पाचे पुनर्निर्माण आणि झारसुगुडा विमानतळाचे उद्घाटन
September 22nd, 01:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा राज्याचा दौरा केला. तालचेर येथे त्यांच्या हस्ते तालचेर खत निर्मिती प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले.पंतप्रधान मोदींनी ओदिशातील तालचेर येथे सार्वजनिक सभेला संबोधित केले
September 22nd, 11:18 am
ओडिशातील तालचेर येथे झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मागील सर्व सभांचे विक्रम तुम्ही मोडले आहेत. या प्रचंड गर्दीने ओडिशातील लोकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.Our government is making sure that whatever money is allotted, all of it reaches the people: PM Modi
September 22nd, 11:18 am
Addressing a public rally in Talcher, Odisha, Prime Minister Narendra Modi today said that you have broken all records of previous rallies. This huge crowd portrays the sentiments of the people of Odisha.पंतप्रधान मोदी ह्यांचे ओदिशात भुवनेश्वर येथे भव्य स्वागत
April 15th, 10:16 pm
पंतप्रधान मोदी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 2 दिवसाच्या बैठकीसाठी भुवनेश्वरला पोहोचले, तिथे लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधानांना बघण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती.Narendra Modi addresses rally in Odisha, assures of the empowerment of the poor under BJP
April 11th, 04:04 pm
Narendra Modi addresses rally in Odisha, assures of the empowerment of the poor under BJPWATCH LIVE: Shri Narendra Modi to speak at various rallies across India, from 9th April to 15th April, 2014.
April 07th, 10:20 am
WATCH LIVE: Shri Narendra Modi to speak at various rallies across India, from 9th April to 15th April, 2014.