PM Modi conveys best wishes to Justice Sanjiv Khanna on taking oath as Chief Justice of Supreme Court of India

November 11th, 01:34 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has conveyed his best wishes to Justice Sanjiv Khanna on taking oath as Chief Justice of Supreme Court of India.

नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे केले अभिनंदन

October 17th, 03:48 pm

नायब सिंह सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

October 16th, 01:58 pm

जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

18 व्या लोकसभेचा प्रारंभ होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मूळ भाषण

June 24th, 11:44 am

संसदीय लोकशाहीसाठी आजचा दिवस गौरवशाली आहे, हा दिवस वैभवशाली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या नव्या संसद भवनात हा शपथविधी सोहळा होत आहे. आतापर्यंत जुन्या संसद भवनात ही प्रक्रिया होत होती. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी, मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनापासून स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

June 24th, 11:30 am

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नव्या संसदेत शपथविधी सोहळा होणार असल्याने आजचा दिवस संसदीय लोकशाहीसाठी अभिमानास्पद आणि गौरवशाली दिवस असल्याचे ते म्हणाले. आजच्या महत्त्वाच्या दिवशी आपण सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

June 24th, 11:20 am

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 18 व्या लोकसभेचे सदस्य म्हणून आज शपथ घेतली.

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पेमा खांडू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

June 13th, 01:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पेमा खांडू यांचे अरुणाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केली ओदिशा राज्यातील ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याच्या क्षणचित्रांची चित्रफित

June 12th, 11:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशा राज्यातील ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याची क्षणचित्रे असलेली चित्रफित समाजमाध्यमांवर सामाईक केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवीन ओदिशा सरकारचा शपथविधी संपन्न

June 12th, 09:46 pm

ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहन चरण माझी यांचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांनी कनक वर्धन सिंह देव आणि प्रवती परिदा यांनाही शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आंध्र प्रदेशमधल्या नव्या सरकारचा शपथविधी सोहोळा संपन्न

June 12th, 02:17 pm

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल एन चंद्राबाबू नायडू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल प्रेम सिंह तमांग यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

June 10th, 10:06 pm

सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेमसिंह तमांग यांचे अभिनंदन केले आहे.

श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधान म्हणून घेतली शपथ

June 09th, 11:55 pm

श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांना शपथ दिली.

Heads of States attend swearing-in ceremony of the Prime Minister and Council of Ministers

June 09th, 11:50 pm

The swearing-in ceremony of Prime Minister Shri Narendra Modi and the Council of Ministers took place in Rashtrapati Bhavan on 09 June 2024. Leaders from India’s neighbourhood and the Indian Ocean region participated in the ceremony as honoured guests.

पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी विविध नेत्यांची भारतभेट

June 08th, 12:24 pm

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा 9 जून 2024 रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर प्रदेशातील देशांच्या नेत्यांना सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंगे, मालदीव्जचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मोईज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफीफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल प्रचंडा आणि भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोगबे यांनी या शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नीतीश कुमार यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

January 28th, 06:35 pm

सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल केले अभिनंदन

पंतप्रधानांनी भजनलाल शर्मा यांचे राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल केले अभिनंदन

December 15th, 04:27 pm

राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल भजनलाल शर्मा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणाऱ्या दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले आहे.

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल डॉ. मोहन यादव यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

December 13th, 02:01 pm

“देशाच्या हृदय स्थानी असलेल्या मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्या बद्दल डॉ. मोहन यादव यांचे आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या नेतृत्वाखाली राज्यातील डबल इंजिन सरकार दुप्पट जोमाने काम करेल आणि विकासाचा नवा आयाम निर्माण करेल, असा मला विश्वास आहे. या निमित्ताने, मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आश्वासन देतो, की भाजपा सरकार तुमचे जीवन सुकर करण्यामध्ये कोणतीही कसर ठेवणार नाही.

मिझोरमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल लालदुहोमा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

December 08th, 05:00 pm

मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल लालदुहोमा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवंथ रेड्डी गारू यांचे केले अभिनंदन

December 07th, 01:57 pm

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेवंथ रेड्डी गारू यांचे अभिनंदन केले आहे.

सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या पदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

May 20th, 03:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या पदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.