पंतप्रधानांनी एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये मान्यवरांना भेटून त्यांच्याशी साधला संवाद
March 01st, 04:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये विविध मान्यवरांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. मान्यवरांमध्ये कार्लोस मोंटेस, प्रो. जोनाथन फ्लेमिंग, डॉ. अँन लिबर्ट, प्रा . वेसेलिन पोपोव्स्की, डॉ. ब्रायन ग्रीन, अलेक रॉस, ओलेग आर्टेमिव्ह आणि माइक मॅसिमिनो यांचा समावेश होता.श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
March 01st, 02:35 pm
श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी आज आज नवी दिल्लीत एनएक्सटी कॉन्क्लेव्ह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट आणि पंतप्रधान मोदी यांची भेट
March 01st, 02:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांची भेट घेतली.NXT कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 01st, 11:00 am
NewsX World याची शुभ सुरुवात आणि यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो, खूप-खूप शुभेच्छा देतो. तुमच्या नेटवर्कमधील हिंदी आणि इंग्रजीसहित सर्व प्रादेशिक वाहिन्या आज तुम्ही ग्लोबल होत आहात आणि आज अनेक fellowships आणि scholarship ची देखील सुरुवात झाली आहे. मी या कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो.NXT Conclave या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग
March 01st, 10:34 am
नवी दिल्ली मधील भारत मंडपम इथे आजपासून NXT Conclave या परिषदेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज या परिषदेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी त्यांनी NewsX World या माध्यम समुहाच्या शुभारंभाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले. या माध्यम समुहात हिंदी, इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वाहिन्यांचा समावेश असून, या समूहाने आज जागतिक समूह होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या समुहाने अनेक पाठ्यवृत्ती आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगून या कार्यक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.