अबु धाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचा भारत दौरा (सप्टेंबर 9-10, 2024)
September 09th, 07:03 pm
अबू धाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 9-10 सप्टेंबर 2024 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.युवराज म्हणून त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. काल त्यांचे नवी दिल्ली येथे आगमन झाल्यावर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. त्यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि मोठे व्यापारी शिष्टमंडळ आहे.Congress always insulted Dr Babasaheb Ambedkar, we honoured him: PM Modi at Hoshangabad
April 14th, 01:15 pm
Ahead of the 2024 Lok Sabha Elections, Prime Minister Narendra Modi extended his heartfelt appreciation to all those who gathered at the Hoshangabad, Madhya Pradesh rally upon his arrival. PM Modi paid tribute to Dr. Babasaheb Ambedkar on his birth anniversary, stating, The Constitution drafted by Babasaheb is the reason why today, for the third time, I am seeking your blessings to serve. It is because of Babasaheb's Constitution that today, the country's President hails from a tribal family.PM Modi campaigns in Madhya Pradesh’s Hoshangabad
April 14th, 12:50 pm
Ahead of the 2024 Lok Sabha Elections, Prime Minister Narendra Modi extended his heartfelt appreciation to all those who gathered at the Hoshangabad, Madhya Pradesh rally upon his arrival. PM Modi paid tribute to Dr. Babasaheb Ambedkar on his birth anniversary, stating, The Constitution drafted by Babasaheb is the reason why today, for the third time, I am seeking your blessings to serve. It is because of Babasaheb's Constitution that today, the country's President hails from a tribal family.तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे पायाभरणी आणि विकास कामांचे उद्घाटन करतानाचे पंतप्रधानांचे भाषण
January 02nd, 12:30 pm
तामीळनाडूचे राज्यपाल श्री. आर. एन. रवीजी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, ज्योतिरादित्य सिंधिया जी आणि या मातीतील माझे सहकारी, एल. मुरुगन जी, तामीळनाडू सरकारमधील मंत्री, खासदार आणि आमदार, आणि तामीळनाडूतील माझ्या कुटुंबियांनो!पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
January 02nd, 12:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे 20,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. विकास प्रकल्पांमध्ये तामिळनाडूमधील रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि जहाजबांधणी क्षेत्रांचा समावेश आहे.आणखी एक महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
August 31st, 09:45 pm
आणखी एक महत्वाचा टप्पा गाठल्याबद्दल शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. पहिल्या सर्वात मोठ्या स्वदेशी 700 मेगावॅट इलेक्ट्रिक क्षमतेच्या गुजरातमधील काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प युनिट-3 ने पूर्ण क्षमतेने काम सुरू केले आहे.