आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाची तिसरी बैठक आणि सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार -2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

March 10th, 09:43 pm

आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाची तिसरी बैठक आणि सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार -2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन

आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीच्या राष्ट्रीय मंचाच्या तिसऱ्या सत्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

March 10th, 04:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत आपत्तीचा धोका कमी करण्यासाठीचा राष्ट्रीय मंच (NPDRR)च्या तिसऱ्या सत्राचे उद्घाटन केले. या तिसऱ्या सत्राची मुख्य संकल्पना, “बदलत्या हवामानात, स्थानिक पातळीवरील प्रतिबंधक आणि संरक्षक क्षमता वाढवणे” अशी आहे.

राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांशी आपल्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी पंतप्रधानांनांनी साधलेला संवाद

January 25th, 06:40 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी, महासंचालक, राष्ट्रीय छात्र सेना, शिक्षक गण, निमंत्रित पाहुणे, माझ्या मंत्रिमंडळातले इतर सर्व सहकारी, इतर पाहुणे, प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सहभागी होत असलेले विविध कलाकार, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील माझे तरुण सहकारी!

पंतप्रधानांनी एनसीसी कॅडेट्स आणि एनएसएस स्वयंसेवकांशी साधला संवाद

January 25th, 04:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय कॅडेट कोअरचे (NCC)कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS)स्वयंसेवकांना संबोधित केले. मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषेत असंख्य मुले पंतप्रधानांच्या निवासस्थानी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. “जय हिंदचा मंत्र सर्वांना प्रेरणा देतो”, पंतप्रधान म्हणाले.

पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 06th, 05:17 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी, श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, श्री सुभाष देसाई जी, या विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एस. बी. मुजुमदार जी, मुख्य संचालिका डॉ विद्या येरवडेकर जी, सर्व प्राध्यापक वृंद, विशेष अतिथि आणि माझ्या युवा मित्रांनो !

पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

March 06th, 01:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले.त्यांनी सिम्बॉयसिस आरोग्य धामचेही उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.

No power can stop the country whose youth is moving ahead with the resolve of Nation First: PM Modi

January 28th, 01:37 pm

Prime Minister Narendra Modi addressed the National Cadet Corps Rally at Cariappa Ground in New Delhi. The PM talked about the steps being taken to strengthen the NCC in the country in a period when the country is moving forward with new resolutions. He elaborated on the steps being taken to open the doors of the defence establishments for girls and women.

पंतप्रधानांनी करिअप्पा मैदान येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मेळाव्याला संबोधित केले

January 28th, 01:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मेळाव्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी मानवंदना स्वीकारली, एनसीसीच्या तुकड्यांनी केलेल्या मार्च पास्टचे निरीक्षण केले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रसैनिकांनी लष्करी कारवाई, स्लिथरिंग, मायक्रोलाइट फ्लाइंग, पॅरासेलिंग तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामधून आपले कौशल्य दाखवले. सर्वोत्कृष्ट छात्रसैनिकांना पंतप्रधानांच्या हस्ते पदक आणि बॅटनही देऊन गौरवण्यात आले.

PM’s remarks at review meeting with districts having low vaccination coverage

November 03rd, 01:49 pm

इटली आणि ग्लासगोच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कमी लसीकरण प्रमाण असलेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 50% पेक्षा कमी असलेल्या आणि दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अगदी कमी असलेल्या जिल्ह्यांचा समावेश होता. पंतप्रधानांनी लसीकरण कमी झाले आहे अशा झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि इतर राज्यांमधील 40 हून अधिक जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांसोबत घेतली आढावा बैठक

November 03rd, 01:30 pm

इटली आणि ग्लासगोच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कमी लसीकरण प्रमाण असलेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 50% पेक्षा कमी असलेल्या आणि दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अगदी कमी असलेल्या जिल्ह्यांचा समावेश होता. पंतप्रधानांनी लसीकरण कमी झाले आहे अशा झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय आणि इतर राज्यांमधील 40 हून अधिक जिल्ह्यांच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांशी संवाद साधला.

How can one become a ‘Covid Warrior’? Know more here…

April 26th, 07:43 pm

During Mann Ki Baat, Prime Minister Modi expressed deepest respect, for the sentiment displayed by 130 crore Indians in the fight against COVID-19 pandemic. PM Modi said that to facilitate the selfless endeavour of people towards our country, the government has come up with a digital platform - covidwarriors.gov.in.

Take part in ‘Janata Curfew’ and add strength to the fight against Coronavirus

March 20th, 10:02 am

Addressing the nation, PM Narendra Modi made an appeal to people across India. He urged all countrymen to follow ‘Janata Curfew’ on Sunday, 22nd March, from 7 AM to 9 PM.

Urge citizens to observe 'Janta Curfew' on 22nd March: PM Modi

March 19th, 08:02 pm

Addressing the nation on Coronavirus, PM Modi said the entire world is going through a deep crisis. PM Modi urged citizens to exercise restraint by staying at home and not stepping out as much as possible during the Coronavirus pandemic. Social distancing measures are very important at this time, he said. PM Modi urged all citizens to follow 'Janta Curfew' on 22nd March, from 7 AM to 9 PM.

PM addresses nation on combating COVID-19

March 19th, 08:01 pm

Addressing the nation on Coronavirus, PM Modi said the entire world is going through a deep crisis. PM Modi urged citizens to exercise restraint by staying at home and not stepping out as much as possible during the Coronavirus pandemic. Social distancing measures are very important at this time, he said. PM Modi urged all citizens to follow 'Janta Curfew' on 22nd March, from 7 AM to 9 PM.

आदिवासी अतिथी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र , राष्ट्रीय समाज सेवेचे कार्यकर्ते आणि 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले अतिथी यांच्यासमोर ‘ॲट होम’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 24th, 04:19 pm

आपल्या सर्वांची परवा एक जणू मोठीच परीक्षा आहे. आणि आपण सर्वजण ही परीक्षा अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणार आहात, या परीक्षेत तुम्ही चांगले यश मिळवणार आहात, हे मला चांगलं माहिती आहे.

71 व्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणाऱ्या एनसीसी कॅडेटस्, एनएसएस स्वयंसेवक, चित्ररथ कलाकारांशी पंतप्रधानांचा संवाद

January 24th, 04:09 pm

राजधानी दिल्लीत होणाऱ्या 71व्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणाऱ्या 1730 आदिवासी अतिथी, एनसीसी कॅडेटस्, एनएसएस स्वयंसेवक, चित्ररथ कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 विजेत्यांशी पंतप्रधान साधणार संवाद

January 23rd, 04:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 24 जानेवारी 2020 रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 विजेत्या 49 मुलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

Prime Minister attends At Home with Tableaux Artists, Tribal Guests, NCC Cadets & NSS Volunteers

January 24th, 05:26 pm

Prime Minister welcomed Tableaux Artists, Tribal Guests, NCC Cadets & NSS Volunteers to his residence at Lok Kalyan Marg today.

PM meets tableaux artists, people from tribal communities, NCC cadets, NSS volunteers & other officers

January 24th, 09:29 pm

PM Narendra Modi today met tableaux artists, guests from tribal communities, NCC cadets, NSS volunteers and other officers.