बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर
September 26th, 12:15 pm
सर, भारताने दोन्ही सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ती खूपच चांगली होती, म्हणजे मुलांचे 22 पैकी 21 गुण आणि मुलींचे 22 पैकी 19 गुण, एकूण 44 पैकी 40 इतके गुण आम्ही मिळवले. इतकं मोठं, अद्भूत प्रात्यक्षिक यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.पंतप्रधान मोदींनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांची भेट घेऊन त्यांना दिले प्रोत्साहन
September 26th, 12:00 pm
पंतप्रधान मोदींनी दोन सुवर्णपदके जिंकण्याचे ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारताच्या बुद्धिबळ संघाशी संवाद साधला. या चर्चेत त्यांची मेहनत, बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता, AI चा या खेळावर होणारा परिणाम आणि यश मिळवण्याची जिद्द आणि संघभावनेचे महत्त्व या मुद्द्यांवर मुख्यत्वे भर होता.मध्य प्रदेशातील शाहडोल येथे सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 01st, 10:56 pm
कार्यक्रमात उपस्थित मध्यप्रदेशचे राज्यपाल श्रीमान मंगू भाई पटेल, मुख्यमंत्री भाई शिवराजजी, केंद्रातील मंत्रीमंडळामधील माझे सहकारी श्री मनसुख मांडवियाजी, फग्गन सिंह कुलस्तेजी, प्रोफेसर एस पी सिंह बघेलजी, श्रीमती रेणुका सिंह सरुताजी, डॉक्टर भारती पवारजी, श्री बीश्वेश्वर टूडूजी, खासदार श्री वी डी शर्माजी, मध्य प्रदेश सरकारातील मंत्रीगण, सर्व आमदार, देशभरातून या कार्यक्रमात जोडले जात असलेले अन्य सर्व मान्यवर, आणि इतक्या प्रचंड संख्येने आम्हा सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी मध्य प्रदेशमधील शहडोल येथे राष्ट्रीय सिकलसेल ऍनेमिया निर्मूलन मोहिमेचा केला शुभारंभ
July 01st, 03:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेश मधील शहडोल येथे राष्ट्रीय सिकलसेल ऍनेमिया निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ केला आणि लाभार्थ्यांना सिकलसेल जनुकीय स्थिती कार्डचे वाटप केले. पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात सुमारे 3.57 कोटी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) कार्डचे वितरण सुरू केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी सोळाव्या शतकाच्या मध्यावर गोंडवाना येथे राज्य करणाऱ्या राणी दुर्गावती यांचा गौरव केला. मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधानांनी राणी दुर्गावती यांना आदरांजली वाहिली आणि सांगितले की त्यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय सिकलसेल ऍनेमिया निर्मूलन मोहीम आज सुरू होत आहे. मध्य प्रदेशमधल्या नागरिकांसाठी एक कोटी आयुष्मान कार्ड वितरित केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, दोन मोठ्या उपक्रमांचे सर्वात मोठे लाभार्थी गोंड, भिल्ल आणि इतर आदिवासी समाजातील लोक आहेत. यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील जनता आणि डबल इंजिन सरकारचे अभिनंदन केले.अहमदाबाद येथील देवो ढोलेरा गावात आयक्रियेट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 17th, 03:15 pm
महामहीम, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, सारा नेतन्याहू , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, आयक्रियेटशी संबंधित तमाम विद्वान,नवउन्मेषक,संशोधक, अधिकारीगण आणि इथे उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी ‘आयक्रिएट’चे केले लोकार्पण
January 17th, 03:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अहमदाबाद उपनगरामध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘आयक्रिएट’ या सुविधेचे आज लोकार्पण केले.अहमदाबाद येथे विज्ञान नगरीत नोबेल प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 09th, 07:55 pm
PM Narendra Modi today addressed Nobel Prize Series Exhibition. The PM said that NDA Govt's vision in science and technology is to make sure that opportunity is available for all youth. PM Modi emphazised Science driven enterprise and catering to local needs and aspirations through science.PM meets Nobel Laureate Kailash Satyarthi
October 11th, 09:10 pm
PM meets Nobel Laureate Kailash Satyarthi