सोशल मीडिया कॉर्नर 11 जून 2018
June 11th, 07:46 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 12 डिसेंबर 2017
December 12th, 07:26 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!सोशल मीडिया कॉर्नर 25 नोव्हेंबर 2017
November 25th, 07:05 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!26 मे, 2017 रोजी ब्रह्मपुत्रा नदीवरील ढोला-सादिया पुलाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 26th, 12:26 pm
PM Narendra Modi inaugurated India’s longest bridge – the 9.15 km long Dhola-Sadiya Bridge built over River Brahmaputra in Assam. The Prime Minister said that infrastructure was extremely important for development. He added that the bridge would enhance connectivity between Assam and Arunachal Pradesh, and open the door for economic development on a big scale.देशातल्या सर्वात लांब पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते आसाममध्ये उद्घाटन
May 26th, 12:25 pm
आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या 9.15 किलोमीटरच्या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. या पुलामुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातले दळणवळण सुलभ होणार असून प्रवासाचा मोठा वेळही वाचणार आहे. पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांनी काही मिनिटे पुलावरुन पायी प्रवास केला.कांडला बंदरात विविध विकास प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
May 22nd, 04:01 pm
At a programme to launch various projects at Kandla Port, PM Modi stressed on port-led development. Shri Modi remarked, “Good ports are essential for the progress of India. Kandla has emerged as one of the finest ports in Asia.” The PM added that infrastructure, efficiency and transparency were vital pillars of economic growth.Social Media Corner 8 April 2017
April 08th, 07:56 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!झारखंड येथील साहिबगंज येथे विविध सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 06th, 12:59 pm
आज एक खूप मोठा महत्वपूर्ण कार्यक्रम झारखंड आणि बिहारला जोडणार आहे. गंगा नदीवर दोन राज्यांना जोडणारा सर्वात मोठा पूल २२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे आणि तो केवळ दोन राज्यांना जोडतोय असे नाही तर विकासाचे नवीन दार उघडणार आहे. इथून पूर्व भारताच्या विशाल फलकाबरोबर स्वतःला जोडण्याची या पुलामुळे तुम्हाला संधी मिळत आहे.पंतप्रधानांनी झारखंडमध्ये विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला
April 06th, 12:58 pm
पंतप्रधानांनी 311 किलोमीटर लांबीच्या गोंविदपुर-जामतारा-दुमाका-साहेबगंज महामार्गांचे उद्घाटन केले आणि साहेबगंज जिल्हा रुग्णालय येथील सौर ऊर्जा सुविधांचे लोकार्पण केले.