पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवनचे केले अभिनंदन.

September 03rd, 10:53 am

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी बॅडमिंटन SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नित्या श्री सिवनचे अभिनंदन केले.

आशियाई पॅरा गेम्समधील पॅरा बॅडमिंटन महिला दुहेरी SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नित्या श्री सिवन आणि रचना पटेल यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 27th, 12:22 am

आशियाई पॅरा गेम्समधील पॅरा बॅडमिंटन महिला दुहेरी SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल नित्या श्री सिवन आणि रचना पटेल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनच्या महिला एकेरी एसएच6 प्रकारच्या सामन्यात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नित्या श्री सिवन हीचे केले अभिनंदन

October 26th, 11:52 am

“दिव्यांगांसाठीच्या बॅडमिंटन महिला एकेरी एसएच 6 प्रकारच्या सामन्यात कांस्यपदक जिंकणारी दिव्यांग बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवन हिचे अभिनंदन.

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शिवराजन आणि नित्या श्री सिवन यांचे केले अभिनंदन

October 25th, 10:13 pm

हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवराजन आणि नित्या श्री सिवन यांचे अभिनंदन केले.