ग्रामीण भारतातील क्रेडिट-चलित खपातील वाढीची निर्मला सीतारामन यांच्याकडून प्रशंसा, आपल्या देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील गरिबांना साधने दिल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

ग्रामीण भारतातील क्रेडिट-चलित खपातील वाढीची निर्मला सीतारामन यांच्याकडून प्रशंसा, आपल्या देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील गरिबांना साधने दिल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

October 02nd, 09:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समावेशन धोरणाचे जोरदार समर्थन करत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ग्रामीण भारतातील क्रेडिट-चालित वापरामध्ये झालेल्या उल्लेखनीय वाढीबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यतः प्रधानमंत्री जन धन योजने (PMJDY) अंतर्गत उघडण्यात आलेली नवीन बँक खाती आणि ग्राहक वित्त क्षेत्रात खोलवर झालेला प्रसार या मोठ्या वाढीस कारणीभूत असल्याचे सांगत सीतारामन यांनी हा क्रांतिकारक बदल असल्याचे म्हटले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून FY-23 मध्ये भारतातील उत्पादनात 7.6%, वेतनात 5.5%, GVA मध्ये 21% झालेल्या वाढीचे स्वागत

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून FY-23 मध्ये भारतातील उत्पादनात 7.6%, वेतनात 5.5%, GVA मध्ये 21% झालेल्या वाढीचे स्वागत

October 01st, 08:11 pm

वित्तीय वर्ष-23 मध्ये उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या आणि कामगारांच्या रोजंदारीत अलीकडेच नोंदवल्या गेलेल्या उल्लेखनीय वाढीचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कौतुक केले. एका सरकारी सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष-23 मध्ये उत्पादन क्षेत्रातील रोजगारांमध्ये 7.6% तर मोबदल्यात 5.5% वाढ झाली.

Viksit Bharat Ambassador Campus Dialogue, Chennai at VELS University

Viksit Bharat Ambassador Campus Dialogue, Chennai at VELS University

April 02nd, 05:30 pm

The Viksit Bharat Ambassador Campus Dialogue was held at VELS University in Chennai. Over 1,000 students from perse s and more than 20 entrepreneurs, professionals, and actors from the city attended the event. Notable attendees included representatives from FICCI, FLO, EO, and YPO.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 31st, 10:45 am

या नव्या संसद भवनात जे पहिले अधिवेशन झाले होते, त्याच्या शेवटच्या दिवसात या संसदेने एक मोठा गौरवशाली निर्णय घेतला होता, आणि तो निर्णय होता - नारी शक्ती वंदन कायदा. आणि त्यानंतर 26 जानेवारीला देखील आपण पाहिले, कशाप्रकारे देशाने कर्तव्यपथावर नारी शक्ती सामर्थ्याचा, नारी शक्तीच्या शौर्याचा, नारी शक्तीच्या संकल्पाच्या शक्तीचा अनुभव घेतला. आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे तेव्हा राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामन जी यांच्याद्वारे हंगामी अर्थसंकल्प सादर केला जाणे, हा एक प्रकारे नारीशक्तीच्या साक्षात्काराचाच पर्व आहे.

संसदेच्या अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

January 31st, 10:30 am

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीत झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे स्मरण केले आणि या पहिल्या अधिवेशनात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकला. महिला सक्षमीकरणाचा नारीशक्ती वंदन कायदा संमत होणे हा आपल्या देशासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.” असे मोदी म्हणाले. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा संदर्भ देत त्यांनी, नारी शक्तीचे सामर्थ्य, शौर्य आणि दृढनिर्धार याची अनुभूती देशाने घेतली आहे असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्याचे महिला सक्षमीकरणाचा उत्सव असे वर्णन केले.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 वरील पंतप्रधानांचे विवेचन

February 01st, 02:01 pm

अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताचा भव्य संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मजबूत पाया तयार करेल. हा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देतो. हा अर्थसंकल्प आजचा आकांक्षित समाज- गाव-गरीब, शेतकरी, मधम वर्ग, सर्वांची स्वप्न पूर्ण करेल.

वंचितांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प : पंतप्रधान

February 01st, 02:00 pm

अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प, विकसित भारताच्या आकांक्षा आणि निर्धार यांच्या पूर्ततेचा भक्कम पाया घालत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वंचितांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असून आकांक्षी समाज,गरीब आणि मध्यम वर्गांच्या स्वप्नांची पूर्तता करेल असे पंतप्रधान म्हणाले.

भारत-सिंगापूर संयुक्त मंत्रिस्तरीय प्रतिनिधीमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

September 19th, 08:19 pm

सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री लॉरेन्स वोंग, सिंगापूरचे व्यापार आणि उद्योग मंत्री गुन किम योंग आणि भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश असलेल्या भारत-सिंगापूर संयुक्त मंत्रीस्तरीय प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधानांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे आज 17 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेच्या (आयएसएमआर ) उद्घाटन सत्राच्या फलश्रुतीबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. लॉरेन्स वोंग यांची उपपंतप्रधान म्हणून ही पहिलीच भारत भेट आहे.

India ended three decades of political instability with the press of a button: PM Modi in Berlin

May 02nd, 11:51 pm

PM Narendra Modi addressed and interacted with the Indian community in Germany. PM Modi said that the young and aspirational India understood the need for political stability to achieve faster development and had ended three decades of instability at the touch of a button.

पंतप्रधानांनी जर्मनीतील भारतीय समुदायाशी साधला संवाद

May 02nd, 11:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन येथील पॉट्सडेमर प्लॅट्झ या थिएटरमध्ये जर्मनीतील भारतीय समुदायाला संबोधित केले आणि संवाद साधला. विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांचा समावेश असलेल्या जर्मनीतील यशस्वी भारतीय समुदायातील 1600 हून अधिक सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांचा प्रचार करून भारताच्या वोकल फॉर लोकल उपक्रमात योगदान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 संदर्भात पंतप्रधानांचे भाषण

February 01st, 02:23 pm

हा अर्थसंकल्प 100 वर्षातून एकदा उद्भवणाऱ्या महामारीच्या पार्श्वभूमीवर विकासाचा नवा विश्वास घेऊन आला आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला बळ देण्याबरोबरच सामान्य माणसासाठी अनेक नव्या संधी निर्माण करेल. हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत विकास, अधिक गुंतवणूक आणि अधिक रोजगाराच्या नव्या संधींनी युक्त अर्थसंकल्प आहे. आणखी एक नवीन क्षेत्र खुले झाले आहे, आणि ते आहे हरित रोजगाराचे. हा अर्थसंकल्प तत्कालीन गरजा देखील पूर्ण करतो आणि देशातील युवकांचे उज्ज्वल भविष्य देखील सुनिश्चित करतो.

“लोकांसाठीच्या आणि प्रगतीशील अर्थसंकल्पाबद्दल पंतप्रधानांनी केले अर्थमंत्र्यांचे अभिनंदन”

February 01st, 02:22 pm

शतकातून एकदाच येणाऱ्या नैसर्गीक संकटकाळातही या वर्षीचा अर्थसंकल्प विकासाचा नवा विश्वास घेउन आला आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला समर्थ बनवेल व सामान्यांसाठी नव्या संधींचेही निर्माण करेल. असे त्यांनी म्हटले आहे.

21 Exclusive Photos of PM Modi from 2021

December 31st, 11:59 am

As the year 2021 comes to an end, here is a look at some exclusive photos of PM Modi from 2021.

केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 नंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

February 01st, 03:01 pm

वर्ष 2021 चा अर्थसंकल्प विलक्षण परिस्थितीत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात वास्तविकतेची भावना आणि विकासाबद्दल आत्मविश्वास देखील आहे. जगातील कोरोनाच्या प्रभावामुळे संपूर्ण मानवजाती हादरली आहे. अशा परिस्थितीत आजचा हा अर्थसंकल्प भारताचा आत्मविश्वास उंचावणार आहे. आणि त्याच वेळी, जगामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण करणारा अर्थसंकल्प देखील आहे.

अर्थसंकल्पातून भारताचा आत्मविश्वास दिसून येतो- पंतप्रधान

February 01st, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात वास्तविकतेची जाणीव आणि विकासाचा आत्मविश्वास आहे आणि यातून भारताचा आत्मविश्वास दिसून येतो. या कठीण काळात हा अर्थसंकल्प जगात एक नवीन आत्मविश्वास घेऊन येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती. निर्मला सीतारमण यांचे आर्थिक वाढीस चालना देण्यासाठी उपायांवर सादरीकरण

September 14th, 05:55 pm

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजनांची घोषणा केली. आज ज्या आर्थिक क्षेत्रात वाढ झाली आहे ती आहेत निर्यात आणि गृहनिर्माण.

Union Minister of Finance & Corporate Affairs Smt. Nirmala SItharaman's Presentation on amalgamation of National Banks

August 30th, 06:04 pm

Finance Minister Nirmala Sitharaman announced a big consolidation of public sector banks: 10 public sector banks to be merged into four.

Presentation made by Union Finance & Corporate Affairs Minister Smt. Nirmala Sitharaman on measures to boost Indian Economy

August 23rd, 07:40 pm

In a presentation made by Union Finance & Corporate Affairs Minister Smt. Nirmala Sitharaman, the government highlighted measures to boost Indian Economy.

सोशल मीडिया कॉर्नर 20 जून 2018

June 20th, 07:34 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

मुंबईत ऩौदलाच्या ‘आयएनएस कलवरी’ या पाणबुडीच्या लोकार्पण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 14th, 09:12 am

आज सव्वाशे कोटी भारतीयांसाठी हा अतिशय गौरवशाली असा एक महत्त्वाचा दिवस आहे. मी सर्व देशवासीयांना या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खूप खूप शुभेच्छा देत आहे !