गुजरातमधल्या गांधीनगर येथे गुजरात न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 23rd, 06:51 pm
गुजरातचे राज्यपाल ओ.पी.कोहली, मुख्यमंत्री रूपाणी, उपमुख्यमंत्री नितीनभाई, मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी भूपेंद्र चुडासमा, प्रदीप सिंह जाडेजा, गुजरात न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे महासंचालक डॉ.जे.एम.व्यास, पदवीदान समारंभाला उपस्थित सर्व मान्यवर, पदक विजेते विद्यार्थी, त्यांचे पालक आणि आज पंतप्रधानांचे खास पाहुणे शालेय विद्यार्थी जे आले आहेत, ते माझे खास पाहुणे आहेत.पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुजरात न्याय विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ
August 23rd, 06:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात न्याय विद्यान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती लावली. या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी पूर्वापार अपारंपरिक मानली जाणारी शाखा निवडल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. सध्याच्या काळात या शाखेचे अनन्यसाधारण महत्व आहे. हा आत्मविश्वास आणि निष्ठा या विद्यार्थ्यांना पुढच्या काळात उपयुक्त ठरेल असे पंतप्रधान म्हणाले. न्याय विज्ञानाच्या भक्कम यंत्रणेमुळे नागरी सुरक्षेची खातरजमा करण्याबरोबरच गुन्हांना आळा बसतो.