आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला मुष्टीयुद्ध प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत झरीनचे केले अभिनंदन

October 01st, 08:42 pm

होंगझू इथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला मुष्टीयुद्ध प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत झरीनचे अभिनंदन केले आहे.

जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून निखत जरीनचे अभिनंदन

March 26th, 09:24 pm

जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत नेत्रदीपक विजयाबद्दल आणि 50 किलो लाइट फ्लायवेट प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत जरीनचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मध्ये, महिलांच्या 50 किलो वजनी गटातल्या मुष्टियुद्ध क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी निखत झरीनचे केले अभिनंदन

August 07th, 08:11 pm

राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत, महिलांच्या 50 किलो वजनी गटातल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत, सुवर्णपदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निखत झरीनचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी घेतली जागतिक मुष्टीयुध्द स्पर्धेतील विजयी महिला मुष्टीयोध्द्‌यांची भेट

June 01st, 08:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक मुष्टीयुध्द स्पर्धेतील विजयी मुष्टीयोध्दा महिला निखत जरीन, मनीषा मौन आणि परवीन हुडा यांची भेट घेतली.

महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या निखत झरीन हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

May 19th, 11:00 pm

महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या निखत झरीन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. कांस्य पदक विजेत्या मनिषा मौन आणि परवीन हुडा यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.