सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन

April 28th, 02:05 pm

पंतप्रधान मोदी आणि सायप्रस चे राष्ट्रपती निको अनास्तासिआज ह्यांनी आज भारत आणि सायप्रस दरम्यान असणाऱ्या द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की सायप्रस आणि भारताची प्राचीन संस्कृती आहे आणि दोन्ही देशांच्या संस्कृतींचा परस्परांवर सहस्त्र्कापासून प्रभाव आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला सायप्रस ने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदी ह्यांनी समाधान व्यक्त केले.

PM’s engagements in New York City – September 25th, 2015

September 25th, 11:27 pm