28 व्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) स्थापना दिवस कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
October 12th, 11:09 am
तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा! कार्यक्रमामध्ये उपस्थित देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री अरुण कुमार मिश्रा, केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री नित्यानंद राय, इतर आदरणीय सदस्य, मानवाधिकार आयोग, राज्य मानवाधिकार आयोगाचे सर्व अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे उपस्थित सर्व सन्माननीय न्यायाधीश, सदस्य, संयुक्त राष्ट्रसंघाच्या विविध संस्थांचे सर्व प्रतिनिधी, नागरी समाज संस्थांसंबंधित सहकारी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनी!राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित
October 12th, 11:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) 28 व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.पंतप्रधान 12 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28व्या वर्धापन दिन कार्यक्रमात उपस्थित राहणार
October 11th, 12:38 pm
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण देखील होणार आहे.