पंतप्रधानांनी आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची घेतली भेट

October 10th, 07:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची आज लाओ पीडीआरमधील व्हिएन्टियान येथे आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संवाद

July 20th, 02:37 am

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने आयोजित केलेल्या विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन

November 15th, 11:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेच्या विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध भारताने मिळविलेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे. श्री मोदींनी अंतिम सामन्यासाठी संघाला शुभेच्छाही दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाबद्दल केले अभिनंदन

October 22nd, 11:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दिमाखदार विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

न्यूझीलंडची सार्वत्रिक निवडणूक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ख्रिस्तोफर लक्सन यांचे केले अभिनंदन

October 16th, 09:05 am

न्यूझीलंडच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या पक्षाचा विजय झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या पायाभरणी कार्यक्रमात केलेले भाषण

August 06th, 11:30 am

देशाचे रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव जी, कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागीझालेले केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री गण, राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदय, खासदारगण, आमदारगण, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रियबंधू आणि भगिनींनो!विकसित होण्याच्या लक्ष्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकणारा भारत आपल्या अमृतकाळाच्या प्रारंभात आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते देशभरात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आरंभ

August 06th, 11:05 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कोनशीला बसवत एक ऐतिहासिक पाऊल उचलले. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या पुनर्विकासात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 508 स्थानकांचा समावेश आहे. यात इतर काही राज्यांसह उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील प्रत्येकी 55, बिहार मधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगाल मधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओदिशातील 25, पंजाब 22, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू प्रत्येकी 18, हरियाणा 15 आणि कर्नाटकातल्या 13 स्थानकांचा समावेश आहे.

'मन की बात'च्या बाबतीत लोकांनी जे प्रेम दाखवले ते अभूतपूर्व: पंतप्रधान मोदी

May 28th, 11:30 am

‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ‘मन की बात’चा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा ‘मन की बात’चे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बात’ कार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. ‘मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची न्यूझीलंडच्या पंतप्रधानांबरोबर बैठक

May 22nd, 02:51 pm

हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (FIPIC) तिसर्‍या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे, न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांची भेट घेतली. हा या दोन्ही पंतप्रधानांमधील पहिलाच संवाद होता.

Our policy-making is based on the pulse of the people: PM Modi

July 08th, 06:31 pm

PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.

PM Modi addresses the first "Arun Jaitley Memorial Lecture" in New Delhi

July 08th, 06:30 pm

PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.

हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठीची आर्थिक रचना (IPEF)

May 23rd, 02:19 pm

हिंद प्रशांत क्षेत्राच्या समृद्धीसाठी आर्थिक रचना (IPEF) याविषयी चर्चेचा प्रारंभ करण्यासाठी जपानमध्ये टोकियो येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ हेही यावेळी उपस्थित होते. तसेच, ऑस्ट्रेलिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, कोरियन प्रजासत्ताक, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, आणि व्हिएतनाम हे अन्य भागीदार देशही यावेळी आभासी माध्यमातून सहभागी झाले होते.

Influence of Guru Nanak Dev Ji is distinctly visible all over the world: PM Modi during Mann Ki Baat

November 29th, 11:00 am

During Mann Ki Baat, PM Modi spoke on a wide range of subjects. He mentioned how in the last few years, India has successfully brought back many stolen idols and artifacts from several nations. PM Modi remembered Guru Nanak Dev Ji and said His influence is distinctly visible across the globe. He paid rich tributes to Sri Aurobindo and spoke at length about his Swadeshi philosophy. PM Modi highlighted the recent agricultural reforms and added how they have helped open new doors of possibilities for farmers.

पंतप्रधानांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे त्यांच्या निर्णायक यशाबद्दल केले अभिनंदन

October 18th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, “मी पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. गतवर्षी झालेल्या आपल्या भेटीची आठवण आली आणि भारत-न्यूझीलंड यांच्यातील संबंध अधिक उच्च स्तरावर जातील, अशी अपेक्षा करतो.”

पंतप्रधानांनी फिलिपिन्समध्ये मनिला येथे आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठका केल्या.

November 14th, 09:51 am

पंतप्रधान मोदी आसियान शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली.

नाविका सागर परिक्रमेतील अधिकाऱ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

August 16th, 05:33 pm

आयएनएसव्ही तरिणी” या जहाजातून पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघालेल्या भारतीय नौदलातल्या सहा महिला अधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सर्व भारतीय महिला खलाशी असलेल्या नौकेची ही पहिलीच पृथ्वी प्रदक्षिणा असेल. या महिन्याच्या उत्तरार्धात गोव्यातून त्या आपली मोहिम सुरु करणार असून मार्च 2018 मध्ये त्या गोव्यात परतणे अपेक्षित आहे

न्यूझिलंडच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले प्रसिध्दी पत्रक

October 26th, 07:43 pm

PM Modi and New Zealand PM John Key held detailed & productive discussions on various aspects of bilateral engagement and multilateral cooperation between both the nations. Trade and Investment ties formed key areas of their conversation. Both the nations recognized terrorism as one of the greatest challenges to global peace and security and decided to work together against it.

Social Media Corner – 26th October

October 26th, 07:42 pm

Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!

PM Modi meets Prime Minister of New Zealand, John Key

March 31st, 08:35 pm



PM congratulates John Key on re-election as PM​ of New Zealand

September 21st, 01:38 pm

PM congratulates John Key on re-election as PM​ of New Zealand