Success of Humanity lies in our collective strength, not in the battlefield: PM Modi at UN Summit
September 23rd, 09:32 pm
Prime Minister Narendra Modi addressed the 'Summit of the Future' at the United Nations in New York, advocating for a human-centric approach to global peace, development, and prosperity. He highlighted India's success in lifting 250 million people out of poverty, expressed solidarity with the Global South, and called for balanced tech regulations. He also emphasized the need for UN Security Council reforms to meet global ambitions.Prime Minister’s Address at the ‘Summit of the Future’
September 23rd, 09:12 pm
Prime Minister Narendra Modi addressed the 'Summit of the Future' at the United Nations in New York, advocating for a human-centric approach to global peace, development, and prosperity. He highlighted India's success in lifting 250 million people out of poverty, expressed solidarity with the Global South, and called for balanced tech regulations. He also emphasized the need for UN Security Council reforms to meet global ambitions.PM Modi meets President of Palestine
September 23rd, 06:32 am
PM Modi met the President of Palestine, H.E. Mahmoud Abbas in New York. The PM reaffirmed India's commitment to supporting the early restoration of peace and stability in the region and discussed ways to further strengthen the friendship with the people of Palestine.PM Modi meets Prime Minister of Nepal
September 23rd, 06:25 am
PM Modi met PM K.P. Sharma Oli of Nepal in New York. The two leaders reviewed the unique and close bilateral relationship between India and Nepal, and expressed satisfaction at the progress made in perse sectors including development partnership, hydropower cooperation, people-to-people ties, and enhancing connectivity – physical, digital and in the domain of energy.PM Modi attends the CEOs Roundtable
September 23rd, 06:20 am
PM Modi interacted with technology industry leaders in New York. The PM highlighted the economic transformation happening in India, particularly in electronics and information technology manufacturing, semiconductors, biotech and green development. The CEOs expressed their strong interest in investing and collaborating with India.पंतप्रधानांनी न्यूयॉर्क, अमेरिकेमधील भारतीय समुदायाला उद्देशून केलेले भाषण
September 22nd, 10:00 pm
नमस्कार अमेरिका, आता आपले नमस्ते देखील बहुराष्ट्रीय बनले आहे, स्थानिक ते जागतिक, आणि हे सर्व तुम्ही केले आहे. भारताला हृदयात ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाने ते केले आहे.पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमधील भारतीय समुदायाला केले संबोधित
September 22nd, 09:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये लाँग आयलंड येथे, एका कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या भव्य मेळाव्याला संबोधित केले. या कार्यक्रमाला 15,000 हून अधिक लोक उपस्थित होते.पंतप्रधान मोदींचे न्यूयॉर्कमध्ये आगमन
September 22nd, 11:19 am
डेलावेअर येथील सुफळ क्वाड लीडर्स समिट आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. ते शहरात विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून त्यामध्ये भारतीय समुदायाचा कार्यक्रम आणि 'समिट ऑफ द फ्यूचर' चा समावेश आहे.अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
September 21st, 04:15 am
आज मी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी विल्मिंग्टन या त्यांच्या मूळ शहरात आयोजित केलेल्या क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या बैठकीत ‘समिट ऑफ द फ्युचर’ ला संबोधित करण्यासाठी मी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होत आहे. माझे सहकारी राष्ट्राध्यक्ष बिडेन, पंतप्रधान अल्बानीज आणि पंतप्रधान किशिदा यांच्यासोबत क्वाड शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. हिंद- प्रशांत क्षेत्रात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी कार्य करण्यासाठी समविचारी देशांचा प्रमुख गट म्हणून हा मंच उदयाला आला आहे.PM Modi to visit the United States of America from September 21 to 23
September 19th, 03:07 pm
PM Modi will be visiting the US during 21-23 September 2024. During the visit, the PM will take part in the fourth Quad Leaders’ Summit in Wilmington, Delaware. On 23 September, the Prime Minister will address the ‘Summit of the Future’ at the United Nations General Assembly in New York.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद
December 01st, 08:29 pm
दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे 2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडेल.अमेरिकेतील विचारवंत आणि अभ्यासकांच्या समूहाने घेतली पंतप्रधानांची भेट
June 21st, 08:58 am
अमेरिकेतील अनेक आघाडीचे विचारवंत आणि अभ्यासकांच्या समूहाने आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.अमेरिकेतील विचारवंत, अभ्यासक आणि लेखक, प्रा. निकोलस तालेब यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
June 21st, 08:24 am
सार्वजनिक क्षेत्रातील विचारवंत आणि अभ्यासक या नात्याने, जोखीम तसेच अस्थिरता अशा गुंतागुंतीच्या संकल्पना समाजासमोर मांडून, त्यावर चर्चा घडवून आणण्यात, तालेब यांनी मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
June 20th, 07:00 am
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून मी अमेरिकेच्या औपचारिक भेटीवर जात आहे. हे विशेष आमंत्रण उभय लोकशाहीमधील भागीदारीतील मजबूती आणि चैतन्य यांचे प्रतिबिंब आहे.पंतप्रधान 25 सप्टेंबर रोजी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' कार्यक्रमात व्हिडिओ संदेश देणार
September 24th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' या कार्यक्रमात व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.Prime Minister to address High-Level Segment of ECOSOC on 17 July, 2020
July 16th, 11:36 am
PM Modi will deliver a keynote address virtually at this year’s High-Level Segment of the UN Economic and Social Council session on 17th July. This will be first opportunity for PM to address the broader UN membership since India’s overwhelming election as a non-permanent member of the Security Council on 17th June.PM Modi's bilateral meetings on the margins of UNGA in New York
September 26th, 11:27 pm
PM Modi held bilateral talks with leaders from several countries in the sidelines of the UNGA in New York.जागतिक सीईओ आणि आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधानांची बैठक
September 25th, 09:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्क इथे 20 क्षेत्रातल्या 42 उद्योजकांबरोबर चर्चा केली. या चर्चेत सहभागी झालेल्या कंपन्यांची एकत्रित निव्वळ मूल्य 16.4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स इतकी असून, भारतात यापैकी 50 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके मूल्य आहे.If you want to Make in India, for India and for the world, come to India: PM Modi
September 25th, 05:25 pm
PM Modi addressed the Bloomberg Global Business Summit. PM Modi said that today India has a government which does not lag behind in taking decisions to improve the business environment. Inviting investors, PM Modi said today, India is in a unique position where the country’s rapid growth enables it to cater to perse demand.