पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना नववर्ष 2025 निमित्त दिल्या शुभेच्छा
January 01st, 10:42 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व देशवासीयांना नववर्ष 2025 निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरोझ सणाच्या देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
August 15th, 04:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पारशी नववर्षाच्या नवरोझ निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी उज्ज्वल वर्ष 2024 साठी सर्वांना दिल्या शुभेच्छा
January 01st, 08:06 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना वर्ष 2024 उज्ज्वल जावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.काल संध्याकाळच्या तामिळ नववर्ष साजरी करतानाच्या संस्मरणीय कार्यक्रमाची क्षणचित्र पंतप्रधानांनी केली सामायिक
April 14th, 09:32 am
केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी काल संध्याकाळी संस्मरणीय अशा तमिळ नववर्ष साजरा करण्याच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आहेत.पंतप्रधानांनी दिल्या नव संवत्सरच्या शुभेच्छा
March 22nd, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवसंवत्सर निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन
January 25th, 05:22 pm
सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष सिसी आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतामध्ये हार्दिक स्वागत करू इच्छितो. राष्ट्राध्यक्ष सिसी उद्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होत आहेत. संपूर्ण भारतासाठी ही सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की, इजिप्तच्या सैन्याची एक तुकडीसुद्धा आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन पथसंचलनाची शोभा वृद्धिंगत करत आहे.पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
January 01st, 10:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.PM Modi's remarks at joint press meet with Nepal PM Deuba
April 02nd, 01:39 pm
Prime Minister Narendra Modi's remarks at joint press meet with Nepal Prime Minister Sher Bahadur Deubaपंतप्रधानांनी देशवासियांना नववर्षाच्या दिल्या शुभेच्छा
January 01st, 12:47 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.राजकोट, गुजरात येथे एम्सच्या पायाभरणी कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण
December 31st, 11:34 am
केम छै, गुजरात में ठण्डी वण्डी छै के नहीं, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री विजय रुपाणीजी, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनजी, उपमुख्यमंत्री भाई नितीन पटेलजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी चौबे, मनसुख भाई मंडावीयाजी, पुरुषोत्तम रुपालाजी, भूपेंद्रसिंग विटासामाजी, किशोर कानानीजी, इतर सर्व मंत्री, खासदार, इतर सर्व मान्यवर.पंतप्रधानांकडून राजकोट एम्सचे भूमीपूजन
December 31st, 11:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राजकोट एम्सचे भूमीपूजन केले. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधानांनी मल्याळम नववर्षानिमित्त नागरिकांना दिल्या शुभेच्छा
August 17th, 12:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मल्याळम नववर्षानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.Address by the President of India Shri Ram Nath Kovind to the joint sitting of Two Houses of Parliament
January 31st, 01:59 pm
In his remarks ahead of the Budget Session of Parliament, PM Modi said, Let this session focus upon maximum possible economic issues and the way by which India can take advantage of the global economic scenario.Telephone Conversation between Prime Minister and Emmanuel Macron, President of the French Republic
January 10th, 07:02 pm
On the occasion of the New Year, Prime Minister Shri Narendra Modi had a telephone conversation today with Emmanuel Macron, President of the French Republic.Our Government has always given priority towards welfare of farmers: PM Modi
January 02nd, 03:40 pm
PM Modi conferred Krishi Karman Awards and addressed a public meeting in Tumakuru, Karnataka today. He also released the 3rd installment of PM-KISAN of Rs 2000 for the period December 2019 - March 2020, which will benefit several farmers.पंतप्रधानांच्या हस्ते कृषी कर्मण पुरस्कार प्रदान
January 02nd, 03:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातल्या तुमकुर इथल्या जाहीर सभेत प्रगतीशील शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांची कृषी कर्मण पुरस्कार आणि राज्यांनी प्रशस्तीपत्र प्रदान केले. यावेळी त्यांनी डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीसाठी पीएम किसान (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी)चा 2000 रुपयांचा तिसरा हफ्ता जारी केला, यामुळे सुमारे 6 कोटी लाभर्थ्यांना याचा लाभ मिळेल. यावेळी त्यांनी कर्नाटकच्या निवडक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरीत केली. पंतप्रधानांनी 8 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील पीएम किसान अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रही प्रदान केली. तसेच पंतप्रधानांनी तामिळनाडूच्या निवडक शेतकऱ्यांना खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौका आणि ट्रान्स्पॉडर्सच्या चाव्या प्रदान केल्या.नववर्षानिमित्त पंतप्रधानांकडून दूरध्वनीवरुन शुभेच्छा
January 01st, 05:38 pm
नववर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे ड्रूक गॅल्पो (राष्ट्र प्रमुख) जिग्मे खेसार नामग्याल वांगचूक, भूतानचे पंतप्रधान लिओनचेन लोटे शेरी, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षी आणि पंतप्रधान महिंदा राजपक्ष, मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम महम्मद सोलीह, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.नवीन वर्षानिमित्त पंतप्रधानांच्या देशवासियांना शुभेच्छा
January 01st, 11:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्परांना दिल्या नववर्ष शुभेच्छा
January 07th, 11:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्परांना नववर्ष शुभेच्छा दिल्या.नववर्षानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
January 01st, 01:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.