पंतप्रधानांनी नेदरलँडसच्या पंतप्रधानांचे पदभार सांभाळल्याबद्दल केले अभिनंदन
July 02nd, 08:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधानपद डिक स्कूफ यांचे शपथग्रहण करून पदभार स्वीकारल्यावर अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा निवडणूक जिंकल्याबद्दल नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी त्यांचे अभिनंदन केले
June 05th, 08:02 pm
नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुटे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन बातचीत केली.क्रिकेट विश्वचषक सामन्यातील विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन.
November 12th, 10:00 am
सध्या सुरू असलेल्या विश्वचषक सामन्यातील नेदरलँड विरुद्धच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेदरलँड्सच्या पंतप्रधानांसोबत बैठक
September 10th, 07:50 pm
नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदे दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रट्टे यांच्यासोबत द्वीपक्षीय बैठक झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा
July 13th, 06:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्याबरोबर चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सचे पंतप्रधान महामहीम मार्क रुट यांच्यात दूरध्वनीवरून झालेले संभाषण
March 08th, 09:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली.नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून महामहीम मार्क रुत्त यांनी चौथ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांना दिल्या शुभेच्छा
January 11th, 11:45 pm
नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून महामहीम मार्क रुत्त यांनी चौथ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.भारत- नेदरलँड्स यांच्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर परिषद
April 08th, 07:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2021 रोजी नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिखर परिषदेचे आयोजन केले आहे."ब्युनस एरीस,अर्जेंटिना येथे जी -20 शिखर परिषदेच्या वेळी मोदींच्या बैठकी "
December 01st, 07:56 pm
ब्युनस एरीस अर्जेंटिना येथे जी -20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांसह फलदायी चर्चा केल्यापंतप्रधानांनी नेदरलॅण्डच्या महाराणी मॅक्सिमा यांची भेट घेतली
May 28th, 06:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेदरलॅण्डच्या महाराणी मॅक्सिमा यांची भेट घेतली.नेदरलँडच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन (24 मे 2018 )
May 24th, 03:39 pm
पंतप्रधान मार्क, आणि त्यांच्या समवेत आलेल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत. पंतप्रधान मार्क यांच्या समवेत मंत्रीमंडळातले त्यांचे 4 सहकारी, हेगचे मेयर आणि 200 हून अधिक व्यापारी प्रतिनिधी भारतात आले आहेत याचा मला विशेष आनंद आहे. नेदरलँड मधून भारतात आलेले हे सर्वात मोठे व्यापारी प्रतिनिधी मंडळ आहे. दोनही देशादरम्यान व्यापार आणि गुंतवणूक संबंध किती गतिशील आहेत याचेच हे द्योतक आहे. 2015 मधे पंतप्रधान रूट पहिल्यांदा भारतात आले. 2017 मधे मी नेदरलँड दौरा केला आणि आमची तिसरी भेट आज होत आहे. असे खूप कमी देश आहेत ज्यांच्या समवेत आपल्या असलेल्या संबंधात इतक्या वेगाने उच्चस्तरीय भेटी होतात. ही गती आणि भारताबरोबरच्या संबंधाना प्राधान्य दिल्याबद्दल मी माझे मित्र मार्क यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.लखनौमधे उत्तर प्रदेश गुंतवणुकदार शिखर परिषदेचे 21 फेब्रुवारीला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
February 20th, 07:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लखनौ येथे दोन दिवसीय उत्तर प्रदेश गुंतवणुकदार शिखर परिषद 2018 चे उद्घाटन करणार आहेत. राजनाथ सिंह, अरुण जेटली, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, सुरेश प्रभू, स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, व्ही.के.सिंग, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री या परिषदेत सहभागी होऊन राज्यासाठी गुंतवणूक आणण्यासाठी वेगवेगळ्या सत्रांचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. पंतप्रधान 21 फेब्रुवारीला शिखर परिषदेचे उद्घाटन करतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद समारोपाच्या सत्राला उपस्थित राहतील.PM's bilateral meetings on the sidelines of World Economic Forum in Davos
January 23rd, 07:06 pm
PM Narendra Modi held bilateral talks with several State leaders on the sidelines of the World Economic Forum in Davos.चला सर्व मिळून काम करू या. महात्मा गांधी यांच्या स्वप्नांतला भारत घडवू या:पंतप्रधान मोदी
June 29th, 06:43 pm
गुजरातमध्ये साबरमती आश्रम शतकपूर्ती समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की महात्मा गांधींचे विचार आम्हाला आजच्या जगासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा देतात.गुजरातमध्ये साबरमती आश्रम शतकपूर्ती समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी झाले
June 29th, 11:27 am
गुजरातमध्ये साबरमती आश्रम शतकपूर्ती समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी झाले. या वेळी बोलताना ते म्हणाले की महात्मा गांधी यांचे विचार आम्हाला आजच्या जगासमोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा देतात. पंतप्रधानांनी गोरक्षणाबद्दल एक जोरदार वक्तव्य केले. ते म्हणाले की आमची अहिंसावादी भूमी आहे. आमची भूमी महात्मा गांधींची भूमी आहे. आमच्या समाजांत हिंसेला स्थान नाही. हिंसेमुळे समस्या कधीच सुटणार नाही.भारत हा विविधतेचा देश आहे याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे: पंतप्रधान मोदी
June 27th, 10:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेदरलँड्समध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नेदरलॅंड्स आणि सुरीनाममध्ये भारतीय वंशाच्या भूमिकांची प्रशंसा केली. संपूर्ण युरोपमध्ये नेदरलॅंड्स हा सर्वात मोठया प्रमाणांत प्रवासी भारतीय असलेला दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे असं त्यांनी सांगितलं.PM interacts with Indian community in the Netherlands
June 27th, 10:50 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with Indian community in the Netherlands. During his address, PM Modi appreciated the role of Indian diaspora in Netherlands and Suriname. He noted that Netherlands had the second largest Indian diaspora in entire Europe.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँडच्या राणी मॅक्सिमा आणि किंग विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतली.
June 27th, 09:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँडच्या विला एयकेंहोर्स्ट येथील राणी मॅक्सिमा आणि किंग विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतली.PM's joint interaction with Dutch CEOs
June 27th, 07:14 pm
At the joint interaction with Dutch CEOs, Prime Minister Narendra Modi pitched for stronger economic ties with the Netherlands. The PM said highlighted India as a land of opportunities, the country's flourishing growth rate and reforms being undertaken to boost FDI.नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
June 27th, 04:09 pm
PM Modi and PM Rutte of Netherlands took stock of bilateral and international importance. During the joint press statement, PM Modi said, The world is inter-dependant and inter-connected. We would discuss both bilateral issues and those concerning the world. The PM termed Netherlands as a natural partner in the economic development of India and highlighted the increasing trade ties.