Darbhanga AIIMS will transform the health sector of Bihar: PM Modi
November 13th, 11:00 am
The Prime Minister, Shri Narendra Modi laid the foundation stone and inaugurated various development projects worth around Rs 12,100 crore in Darbhanga, Bihar today. The development projects comprise health, rail, road, petroleum and natural gas sectors.PM Modi inaugurates, lays foundation stone and dedicates to the nation multiple development projects worth Rs 12,100 crore in Bihar
November 13th, 10:45 am
PM Modi inaugurated key projects in Darbhanga, including AIIMS, boosting healthcare and employment. The PM expressed that, The NDA government supports farmers, makhana producers, and fish farmers, ensuring growth. A comprehensive flood management plan is in place, and cultural heritage, including the revival of Nalanda University and the promotion of local languages, is being preserved.India has not given world 'Yuddha', but Buddha: PM Modi at International Abhidhamma Divas
October 17th, 10:05 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi participates in International Abhidhamma Divas programme
October 17th, 10:00 am
PM Modi addressed the celebration of International Abhidhamma Divas and the recognition of Pali as a classical language at Vigyan Bhavan, New Delhi. He emphasized the significance of Pali in understanding Buddha's teachings and highlighted the importance of preserving linguistic heritage. The PM spoke about India's commitment to promoting Lord Buddha's teachings globally.PM Modi meets Prime Minister of Nepal
September 23rd, 06:25 am
PM Modi met PM K.P. Sharma Oli of Nepal in New York. The two leaders reviewed the unique and close bilateral relationship between India and Nepal, and expressed satisfaction at the progress made in perse sectors including development partnership, hydropower cooperation, people-to-people ties, and enhancing connectivity – physical, digital and in the domain of energy.PM Modi's conversation with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra
August 26th, 01:46 pm
PM Modi had an enriching interaction with Lakhpati Didis in Jalgaon, Maharashtra. The women, who are associated with various self-help groups shared their life journeys and how the Lakhpati Didi initiative is transforming their lives.महाराष्ट्रातल्या जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 25th, 01:00 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि देशाचे कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान जी, इथले स्थानिक भूमीपुत्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रतापराव जाधव, केंद्र सरकार मधील आमचे मंत्री चंद्रशेखर जी, इथल्या स्थानिक भूमिपुत्र भगिनी रक्षा खडसे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार जी, देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र सरकार मधले मंत्री, खासदार आणि आमदार तसेच एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आमच्या माता भगिनी. लांब लांब पर्यंत जिथपर्यंत माझी दृष्टी पोहोचत आहे असं वाटतंय की मातांचा महासागर इथे निर्माण झाला आहे. हे दृश्य माझ्या मनाला अतीव समाधान देत आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाला केले संबोधित
August 25th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात जळगाव येथे लखपती दीदी संमेलनात सहभागी झाले. विद्यमान सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात अलीकडेच लखपती बनलेल्या 11 लाख नवीन लखपती दीदींना त्यांनी प्रमाणपत्रे प्रदान केली तसेच त्यांचा सत्कारही केला. पंतप्रधानांनी देशभरातील लखपती दीदींशी संवादही साधला. मोदी यांनी 2,500 कोटी रुपयांचा फिरता निधी जारी केला, ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. त्यांनी 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित केले ज्याचा 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होणार आहे. लखपती दीदी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले असून सरकारने तीन कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.नेपाळमधील तनाहुन येथे झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली सानुग्रह मदतीची घोषणा
August 24th, 02:51 pm
नेपाळमधील तनाहुन जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानुग्रह मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह मदत स्वरूपात दिले जाणार आहेत.नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला
August 23rd, 10:22 pm
नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. अपघातामुळे बाधित झालेल्यांना भारतीय दूतावास सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.नेपाळच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री माननीय डॉ.आरजू राणा देउबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
August 19th, 10:14 pm
परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून भारताच्या दौऱ्यावर आलेल्या नेपाळच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. आरजू राणा देउबा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
August 15th, 09:20 pm
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा आणि शुभसंदेश पाठवणाऱ्या विविध जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.पंतप्रधान मोदी यांनी केले के. पी. शर्मा ओली यांचे नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन
July 15th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज के. पी. शर्मा ओली यांचे नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केले.पंतप्रधानपदाच्या ऐतिहासिक अशा तिसऱ्या कार्यकाळासाठी नेपाळच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन
June 05th, 08:07 pm
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरध्वनीवरून संभाषण झाले. भारतात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्या ऐतिहासिक कार्यकाळासाठी मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान प्रचंड यांनी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत- नेपाळ संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यु पी आय सेवांची सुरूवात करताना पंतप्रधानांच्या संबोधनाचा मजकूर
February 12th, 01:30 pm
सन्माननीय राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे जी, सन्माननीय पंतप्रधान प्रविंद जुगनौथ जी, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर जी, श्रीलंका, मॉरीशस आणि भारत यांच्या मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर आणि आज या महत्वपूर्ण कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारीपंतप्रधानांनी मॉरिशसचे पंतप्रधान आणि श्रीलंकेच्या अध्यक्षांसोबत संयुक्तपणे केले युपीआय सेवांचे उद्घाटन
February 12th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्यासोबत संयुक्तपणे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) सेवांचे आणि मॉरिशसमधील रुपे कार्ड सेवांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले.PM thanks Nepal PM for Republic Day wishes
January 26th, 11:02 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, thanked Prime Minister of Nepal Pushpa Kamal Dahal for warm wishes on the occasion of Republic Day today.दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेच्या सांगता सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रारंभिक वक्तव्य
November 17th, 05:41 pm
दुसऱ्या व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेच्या अंतिम सत्रात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मला आनंद आहे, की आज संपूर्ण दिवसभर चाललेल्या या परिषदेत, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांपासून आफ्रिका, आशिया आणि पॅसिफिक बेटांमधील सुमारे 130 देशांनी सहभाग घेतला आहे.नेपाळमध्ये भूकंपात झालेली जीवितहानी आणि नुकसान यावर पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख.
November 04th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी सर्व नेत्यांचे मानले आभार
August 15th, 04:21 pm
77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जागतिक नेत्यांनी केलेल्या अभिनंदनांचा स्वीकार करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.