ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादामध्ये पंतप्रधानांचा सहभाग

August 25th, 12:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स-आफ्रिका आउटरीच आणि ब्रिक्स प्लस संवादात भाग घेतला.

ब्रिक्स-आफ्रिका आउटरिच आणि ब्रिक्स प्लस संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन

August 24th, 02:38 pm

आफ्रिकेच्या भूमीवर तुम्हा सर्व स्नेह्यांसमवेत उपस्थित राहून अतिशय आनंद होत आहे.

Indian community all over the world are the country’s ‘Rashtradoots’: PM Modi

February 21st, 06:01 pm

At the community programme in Seoul, South Korea, PM Modi appreciated the members of Indian community for their contributions. PM Modi termed them be true 'Rashtradoots' (ambassadors of the country). Addressing the gathering, the PM also highlighted the strong India-South Korea ties. He also spoke about India's growth story in the last four and half years.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरियातील भारतीय समुदायाला केले संबोधित.

February 21st, 06:00 pm

त्यांनी सांगितले की, भारत आणि कोरिया यांच्यातील संबंध फक्त व्यावसायिक संपर्काच्या आधारावर नसुन दोन्ही देशांमधील संबंधांचा मुख्य आधार म्हणजे लोकांशी संपर्क साधणे.

भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार मंचामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 25th, 05:12 pm

तुमच्यासोबत भारत-दक्षिण आफ्रिका व्यापार मंचावर उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. आमच्या सोबत महामहीम राष्ट्राध्यक्ष तुम्ही असल्याने आमचा मोठा सन्मान झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले असतांना पंतप्रधानांचे निवेदन

January 25th, 01:00 pm

भारताचे घनिष्ठ मित्र राष्ट्रपती रामाफोसा आज आपल्यात उपस्थित आहेत, ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्यासाठी भारत नवा नाही, पण राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आणि आहे त्यांचा हा भारत दौरा आमच्या संबंधतील एका विशिष्ट टप्प्यावर होत आहे. यावर्षी महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आहे. गेल्या वर्षी नेल्सन मंडेला यांची जन्मशताब्दी होती. आणि गेल्या वर्षी आमच्या राजनैतिक संबंधाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. या विशष्ट टप्प्यावर राष्ट्रपती रामाफोसा भारतात आले आहेत. त्यांचा हा भारत दौरा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण भारताच्या प्रजासत्ताक दिवसाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. हा सन्मान आणि गौरव आम्हाला प्रदान केल्याबद्दल संपूर्ण भारत त्यांचा आभारी अहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (30 डिसेंबर 2018)

December 30th, 11:30 am

2018 मध्ये जगातील सर्वात मोठ्या ‘आयुष्यमान भारत’ ह्या आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ झाला. देशाच्या प्रत्येक खेड्यात वीज पोहोचली. जगातील प्रतिष्ठित संस्थांनी मान्य केलं की भारत विक्रमी वेगाने गरिबी निर्मूलनाचे काम करत आहे. देशवासीयांच्या अटळ संकल्पाने स्वच्छतेची व्याप्ती 95%च्या पुढे नेण्याच्या दिशेने अग्रेसर होत आहे.

आझाद हिंद सरकार स्थापनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचा सहभाग

October 21st, 11:15 am

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सरकारच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर आज तिरंगा फडकवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (30 सप्टेंबर 2018)

September 30th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवानो, नमस्कार, आपल्या सशस्त्र सेना, आपल्या लष्कराच्या जवानांचा अभिमान नसणारा भारतीय क्वचितच असू शकेल. प्रत्येक भारतीय, मग तो कोणतेही क्षेत्र, जाती, धर्म, पंथ किंवा भाषेचा असो, आपल्या सैनिकांप्रती, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. काल भारताच्या सव्वाशे कोटी भारतीयांनी पराक्रम पर्व साजरे केले.

Key takeaways from PM Modi’s address to the Parliament of Uganda

July 25th, 01:00 pm

PM Modi addressed the Parliament of Uganda. This was the first address by an Indian Prime Minister. In his address the PM listed out India’s deep rooted ties with Africa adding that Uganda was central to India’s commitment to the continent. He said, “For India, the moral principles of independence movement were not just confined to the boundaries of India. It was a universal quest for liberty, dignity, equality and opportunity for every human being. Nowhere did it apply more than in Africa.”

Our future will be technology driven. We need to embrace it: PM Modi

July 31st, 11:36 am



India is a ray of HOPE, says Prime Minister Modi in Johannesburg

July 08th, 11:18 pm



Now it is time to work for economic freedom: PM at India-SA Business Meet

July 08th, 07:52 pm



South Africa backs India's bid to join Nuclear Suppliers Group

July 08th, 05:30 pm