पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

August 09th, 08:14 am

फ्रान्समध्ये पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरज यापुढेही आपल्या क्रीडापटूंना आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करत राहील आणि भारताचा अभिमान उंचावत राहील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नीरज चोप्रा याचे अभिनंदन

October 04th, 08:21 pm

हँगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकीत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे केले अभिनंदन

August 28th, 07:49 am

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेक क्रीडाप्रकारामध्‍ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.

लुसान डायमंड लीग 2023 जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू नीरज चोप्राचे केले अभिनंदन

July 01st, 02:44 pm

लुसान डायमंड लीग 2023 जिंकल्याबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन

May 06th, 10:57 am

दोहा डायमंड लीग मध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे.

डायमंड लीग ट्रॉफी विजेत्या नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

September 09th, 02:55 pm

प्रतिष्ठेची डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय बनून पुन्हा एकदा इतिहास घडवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.

जागतिक अ‍ॅथलेटीक स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

July 24th, 09:51 am

जागतिक अ‍ॅथलेटीक स्पर्धेच्या पुरुष भालाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (90 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 26th, 11:30 am

ज्यांच्या मनामध्ये काही वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्राची प्रतिमा एखाद्या गुप्त मोहिमेसारखी होती, तेच हे युवक आज अंतराळ क्षेत्रामध्ये काम करीत आहेत. मात्र देशाने अंतराळ क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणल्या, आणि आता युवकही उपग्रह प्रक्षेपित करण्‍याचे काम करीत आहेत. ज्यावेळी देशाचा युवक आकाशाला गवसणी घालण्यासाठी सिद्ध असतो, तर मग आपला देश या कामामध्ये मागे कसा काय राहू शकेल?

आम्ही भारताच्या पंतप्रधानांशी बोलतो आहोत असे आम्हाला कधीच वाटले नाही... नीरज चोप्रा असे का म्हणाला, ते जाणून घ्या!

March 29th, 02:00 pm

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा पंतप्रधान मोदींच्या सहज वागण्याने भारावून गेला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी सर्व खेळाडूंना आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना अल्पोपहारासाठी आमंत्रित केले होते तेव्हा पंतप्रधानांसोबत झालेल्या त्यांच्या भेटीची आठवण सांगताना तो म्हणतो की, आम्ही पंतप्रधानांशी बोलत आहोत असे आम्हाला एकदाही वाटले नाही. पंतप्रधान मोदी तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी अत्यंत आपुलकीने वागत होते, असेही तो म्हणतो.

चला, आपल्या तरुणाईला खेळाच्या मैदानावर चमकण्यासाठी प्रेरित करत राहूया : पंतप्रधान

December 05th, 10:46 am

चला आपल्या तरुणाईला खेळाच्या मैदानावर चमकण्यासाठी प्रेरित करत राहूया, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Exclusive Pictures! PM Modi meets Olympians who made India proud!

August 16th, 10:56 am

A day after praising them from the ramparts of the Red Fort and getting the whole nation to applaud them, Prime Minister Narendra Modi met the Indian athletes who participated in the Olympics and made India proud.Here are some exclusive pictures from the event!

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

August 07th, 06:12 pm

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरजने अतिशय उत्कटतेने खेळ करत अतुलनीय धैर्य दाखवले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. .

टोक्यो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद

July 13th, 05:02 pm

नी साधलेला संवाद

टोकियो ऑलिम्पिकसाठी रवाना होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या चमूबरोबर पंतप्रधानांचा संवाद

July 13th, 05:01 pm

पंतप्रधान - दीपिका जी. मन की बात च्या मागच्या कार्यक्रमात मी तुमच्याबरोबरच तुमच्या इतर सहकाऱ्यांबाबत सुद्धा चर्चा केली होती. पॅरिस येथे सुवर्णपदक जिंकून तुम्ही नुकताच जो पराक्रम गाजवला आहे, त्यानंतर अवघ्या देशभरात तुमचीच चर्चा होते आहे. आता तुम्ही जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाल्या आहात‌. मला समजले की लहानपणी नेम धरून झाडावरचे आंबे तोडताना नेमबाजीचा सराव करणे तुम्हाला आवडत असे. आंब्यापासून सुरू झालेला तुमचा हा प्रवास नक्कीच विशेष आहे. तुमच्या या प्रवासाबद्दल देशाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तुम्ही ते सांगू शकलात तर आम्हाला आनंद वाटेल.

टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या पथकाशी पंतप्रधानांनी साधला संवाद

July 13th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी या संवादाद्वारे केला. युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि कायदे मंत्री किरेन रिजिजू देखील यावेळी उपस्थित होते.

PM Congratulates Neeraj Chopra on winning Gold in the Men’s Javelin Throw Final

August 27th, 08:44 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has Congratulated Neeraj Chopra on winning Gold in the Men’s Javelin Throw Final at the 18th Asian Games 2018 in Jakarta - Palembang, Indonesia.