फलनिष्पत्तींची यादी : पंतप्रधानांचा गयानाचा शासकीय दौरा (19 ते 21 नोव्हेंबर, 2024)
November 20th, 09:55 pm
या विषयावरील सहकार्यात कच्च्या तेलाचे सोर्सिंग, नैसर्गिक वायू क्षेत्रातील सहकार्य, पायाभूत सुविधांचा विकास, संपूर्ण हायड्रोकार्बन मूल्य साखळीत क्षमता उभारणी आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांचा समावेश आहे.जमैकाचे पंतप्रधान डॉ. अँड्र्यू हॉलनेस यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान (30 सप्टेंबर - 3 ऑक्टोबर 2024) करण्यात आलेले सामंजस्य करार
October 01st, 12:30 pm
भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि जमैकाचे पंतप्रधान कार्यालय यांच्यात आर्थिक समावेशकता आणि सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला चालना देणाऱ्या यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामायिक करण्याच्या क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार