पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार भेटीत जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन

September 06th, 10:26 pm

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमारला पहिली द्विपक्षीय भेट देणार आहेत. ही भेट दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये उच्च पातळीवर संवाद साधण्याचा एक भाग आहे. गेल्या वर्षी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव आणि स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांच्या भारत भेटी नंतर ही भेट घडत आहे.

पंतप्रधानांतर्फे म्यानमारच्या राष्ट्रपतींना अमूल्य वस्तू भेट

September 05th, 09:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारचे राष्ट्रपती यू हतीन चिआओ यांना सालवीन नदीच्या विस्ताराच्या 1841 च्या नकाशाची पुर्ननिर्मित प्रतिकृती तसंच बोधी वृक्षाची शिल्पाकृती भेट दिली.

ने पि ताव येथे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्याशी पंतप्रधानांची भेट

September 05th, 05:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ने पि ताव येथे म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्याशी भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या विविध क्षेत्रात सहकार्य वाढविण्याच्या उपायांवर त्यांनी चर्चा केली.

"पंतप्रधान मोदी म्यानमारमध्ये दाखल झाले "

September 05th, 04:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारमध्ये दाखल झाले. त्यांच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव आणि म्यानमारच्या स्टेट काऊन्सलर आंग सान सु की यांची भेट घेतील. पंतप्रधान भारत-म्यानमार द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतील