पंतप्रधानांनी भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
December 04th, 10:22 am
“देशाच्या सागरी सीमांचे अतुल्य धाडसाने व समर्पणभावाने रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त आम्ही प्रणाम करतो . त्यांच्या या वचनबद्धतेमुळे आपल्या देशाची सुरक्षा व प्रगती सुनिश्चित होते. भारताच्या समृद्ध नौदल इतिहासाचादेखील आम्हाला प्रचंड अभिमान आहे.”Odisha is experiencing unprecedented development: PM Modi in Bhubaneswar
November 29th, 04:31 pm
Prime Minister Narendra Modi addressed a large gathering in Bhubaneswar, Odisha, emphasizing the party's growing success in the state and reaffirming the BJP's commitment to development, public welfare, and strengthening the social fabric of the state.PM Modi's Commitment to Making Odisha a Global Hub of Growth and Opportunity
November 29th, 04:30 pm
Prime Minister Narendra Modi addressed a large gathering in Bhubaneswar, Odisha, emphasizing the party's growing success in the state and reaffirming the BJP's commitment to development, public welfare, and strengthening the social fabric of the state.सिंधुदुर्गातील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे पंतप्रधानांनी केली सामायिक
December 04th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील नौदल दिन सोहळ्याची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग इथे नौदल दिन 2023 कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
December 04th, 04:35 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान रमेश जी, मुख्यमंत्री एकनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी राजनाथ सिंह जी, नारायण राणे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजीत पवार जी, सीडीएस जनरल अनिल चौहान जी, नौदल प्रमुख एडमिरल आर. हरी कुमार, नौदलाचे सर्व मित्र आणि माझ्या कुटुंबियांनो,महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे आयोजित नौदल दिन 2023 कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती
December 04th, 04:30 pm
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला , वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि 4 डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले.पंतप्रधानांनी नौदल दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
December 04th, 12:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
December 02nd, 04:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी 4.15 च्या सुमारास महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग इथे ते पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर सिंधुदूर्ग येथे 'नौदल दिन 2023' कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. पंतप्रधान भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.नौदल दिनानिमित्त पंतप्रधानांनी भारतीय नौदलाला दिल्या शुभेच्छा
December 04th, 11:07 am
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलातील जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.भारताच्या विकास गाथेचा हाच टर्निंग पॉईंटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 28th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्ह वर आपणा सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख-दुःखे माझ्यासोबत वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. मन की बात चे आपले हे कुटुंब सातत्याने वाढते आहे, मनांशीही जोडले जाते आहे, उद्दिष्टांनीही जोडले जाते आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्याने सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे.PM Modi greets valorous Navy personnel on Navy Day
December 04th, 09:50 am
The Prime Minister Shri Narendra Modi has greeted the Indian Navy personnel on the occasion of Navy Day today.नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाला पंतप्रधानांचा सलाम
December 04th, 01:14 pm
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘नौदल दिनी, आपल्या नौदलातील शूर कर्मचाऱ्यांना मी वंदन करतो. त्यांच्या मौल्यवान सेवा आणि बलिदानाने आपल्या देशाला मजबूत आणि सुरक्षित बनवले आहे.’Congress’ "fatwa" that I should not begin rallies with "Bharat Mata Ki Jai” shows their disrespect for our Motherland: PM Modi
December 04th, 11:28 am
Prime Minister Narendra Modi today addressed two huge public meetings in Hanumangarh and Sikar in Rajasthan. PM Modi blasted the Congress leader for suggesting that the PM should not begin his rallies by saying ‘Bharat Mata Ki Jai.’ He said, “They should be ashamed of themselves for saying this and disrespecting our Motherland.”काँग्रेसला पुन्हा सत्ता देऊ नका: राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी
December 04th, 11:26 am
राजस्थानच्या राज्यातील हनुमानगढ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रचंड जनसभेला संबोधित केले. 1947 मध्ये देशाच्या विभाजन वेळी करतरपूर कॉरीडोर भारतात ठेवण्यात अयशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसवर प्रहार केला.नौदल दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
December 04th, 08:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.PM greets navy personnel on Navy Day
December 04th, 09:00 am
On Navy Day today, Prime Minister Narendra Modi extended his greetings to navy personnel and their families. In a video message, PM highlighted Indian Navy's vital contribution towards securing the seas and their humanitarian efforts of reaching out to people in times of crises.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
November 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. काही दिवसांपूर्वी मला कर्नाटकमधील बालमित्रांशी संवाद साधायची संधी लाभली.Social Media Corner 4th December
December 04th, 12:40 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!पंतप्रधानांच्या नौदल दिनानिमित्त शुभेच्छा
December 04th, 11:48 am
PM Narendra Modi extended his wishes on Navy Day. Navy Day greetings to all navy personnel & their families. We cherish the vital role of the navy & salute the bravery of our navy personnel, the Prime Minister tweeted.PM presents innovation trophies to 4 awardees on Navy Day
December 04th, 08:00 pm