नवी दिल्ली इथे आयोजित नौदल नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संस्थेत आयोजित ‘स्वावलंबन’या परिसंवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 18th, 04:31 pm
भारतीय सैन्यदले आत्मनिर्भर करण्याचे लक्ष्य, 21 व्या शतकातील भारतासाठी अतिशय गरजेचे आहे, अतिशय आवश्यक आहे. आत्मनिर्भर नौदलासाठी पहिल्या स्वावलंबन चर्चासत्राचे आयोजन होणे, मला असं वाटतं, ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे आणि एक महत्वाचं पाऊल आहे आणि म्हणूनच आपणा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो, आपणा सर्वांना अनेक शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एनआयआयओच्या ‘स्वावलंबन” परिसंवादात मार्गदर्शन
July 18th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज- एनआयआयओ- म्हणजेच नौदल नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संस्थेच्या ‘स्वावलंबन’ या परिसंवादात मार्गदर्शन केले.पंतप्रधान उद्या18 जुलै रोजी निवो NIIO स्वावलंबन संमेलनाला संबोधित करणार
July 17th, 10:35 am
पंतप्रधान उद्या18 जुलै रोजी संध्याकाळी 4:30 वाजता डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केन्द्र नवी दिल्ली येथे एन आय आय ओ (Naval Innovation and Indigenisation Organisation) अर्थात नौदल नवोन्मेश आणि स्वदेशी निर्मिती संघटनेच्या स्वावलंबनसंमेलनाला संबोधित करणार