फलनिष्पत्तींची यादी : पंतप्रधानांचा गयानाचा शासकीय दौरा (19 ते 21 नोव्हेंबर, 2024)
November 20th, 09:55 pm
या विषयावरील सहकार्यात कच्च्या तेलाचे सोर्सिंग, नैसर्गिक वायू क्षेत्रातील सहकार्य, पायाभूत सुविधांचा विकास, संपूर्ण हायड्रोकार्बन मूल्य साखळीत क्षमता उभारणी आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 13 नोव्हेंबरला बिहार भेटीवर
November 12th, 08:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 13 नोव्हेंबर रोजी बिहारला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा प्रारंभ दरभंगा येथून होणार आहे.सकाळी पावणेअकराच्या सुमारास, बिहारमधील 12,100 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी तसेच लोकार्पण कार्यक्रम होईल. त्या भागातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना मोठी चालना देत पंतप्रधान नरेंद्र मोदी दरभंगा येथे 1260 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात येणाऱ्या एम्स संस्थेची ठेवणार आहेत. या ठिकाणी वैद्यकीय तज्ज्ञांची सुविधा असलेले सुसज्ज रुग्णालय/आयुष ब्लॉक, वैद्यकीय महाविदयालय, परिचारिका महाविद्यालय, रात्र निवारा तसेच निवासाच्या सुविधांसह इतर अनेक सोयी केल्या जाणार आहेत. बिहार आणि आसपासच्या प्रदेशातील लोकांना या एम्स मध्ये तृतीय स्तरावरील वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील.The priority of RJD and Congress is not you, the people, but their own vote bank: PM Modi in Hajipur
May 13th, 11:21 pm
Hajipur, Bihar welcomed Prime Minister Narendra Modi with great enthusiasm. Addressing the gathering, PM Modi emphasized BJP’s unwavering dedication to building a Viksit Bharat and Viksit Bihar. He assured equal participation in decision-making for all.PM Modi energizes crowds in Hajipur, Muzaffarpur and Saran, Bihar, with his powerful words
May 13th, 10:30 am
Hajipur, Muzaffarpur and Saran welcomed Prime Minister Narendra Modi with great enthusiasm, today. Addressing the massive gathering in Bihar, PM Modi emphasized BJP’s unwavering dedication to building a Viksit Bharat and Viksit Bihar. He assured equal participation in decision-making for all.Telangana is the land of the brave Ramji Gond & Komaram Bheem: PM Modi
March 04th, 12:45 pm
On his visit to Telangana, PM Modi addressed a massive rally in Adilabad. He said, The huge turnout by the people of Telangana in Adilabad is a testimony to the growing strength of B.J.P. & N.D.A. He added that the launch of various projects ensures the holistic development of the people of TelanganaTelangana's massive turnout during a public rally by PM Modi in Adilabad
March 04th, 12:24 pm
On his visit to Telangana, PM Modi addressed a massive rally in Adilabad. He said, The huge turnout by the people of Telangana in Adilabad is a testimony to the growing strength of B.J.P. & N.D.A. He added that the launch of various projects ensures the holistic development of the people of Telanganaपंतप्रधान 4 ते 6 मार्च दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार
March 03rd, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्च 2024 दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेतपंतप्रधान नरेंद्र मोदी 24 आणि 25 फेब्रुवारीला गुजरात दौऱ्यावर
February 24th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:45 च्या सुमाराला ते बेट द्वारका मंदिरात पूजा करून दर्शन घेतील, त्यानंतर सकाळी 8:25 च्या सुमारास सुदर्शन सेतूला भेट देतील. सकाळी 9:30 च्या सुमाराला ते द्वारकाधीश मंदिराला भेट देतील.कृष्णा गोदावरी खोऱ्यातील सखोल पाण्यातून तेल उत्खननाला सुरुवात झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
January 08th, 10:06 am
कृष्णा गोदावरी खोऱ्यातील (केजी-डीडब्ल्यूएन-98/2 ब्लॉक बंगालच्या उपसागर किनाऱ्याच्या भागात) सखोल पाण्यातून तेल उत्खननाला सुरुवात झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.पंतप्रधान 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेशला देणार भेट
October 04th, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास राजस्थान मध्ये जोधपूर येथे पंतप्रधान 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मध्य प्रदेशात जबलपूर येथे पोहोचतील. या ठिकाणी ते 12,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रेल्वे, रस्ते, गॅस पाईपलाईन, गृहनिर्माण आणि स्वच्छ पेयजल या क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 42वी बैठक
June 28th, 07:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी प्रगती मंचाच्या 42व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. प्रगती हा माहिती दूरसंवाद तंत्रज्ञानावर आधारित बहुपद्धतीय मंच असून केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहभागाने सक्रीय प्रशासन आणि तत्पर अंमलबजावणी यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली आहे.ब्रह्मपुत्रा नदीखाली एचडीडी पद्धतीने बांधण्यात आलेली 24 इंच व्यासाची नैसर्गिक वायू पाइपलाइन या ईशान्य गॅस ग्रीड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्प्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 26th, 02:53 pm
ब्रह्मपुत्रा नदीखाली एचडीडी पद्धतीने बांधण्यात आलेली 24 इंच व्यासाची नैसर्गिक वायू पाइपलाइन हा ईशान्य गॅस ग्रीड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.भारतीय नौदलाचे विलक्षण कौशल्य व दृढ निर्धाराचे पंतप्रधानांनी केले कौतुक
April 13th, 10:55 am
पाण्याखाली अतिरिक्त इंधन वाहिन्या अखंडीतपणे स्थापित करण्याकरिता 'ओएनजीसी'च्या जटील अशा इंधन काढण्याच्या उपकरणांमधील गुंता सोडवण्याच्या भारतीय नौदलाच्या विलक्षण कौशल्याचे तसेच दृढ निर्धाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.देशांतर्गत उत्पादित गॅस मूल्यनिर्धारण विषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
April 07th, 11:19 am
आंतरराष्ट्रीय बाजारातल्या गॅसच्या वाढलेल्या किमतींचा भारतातल्या गॅसच्या किंमतींवर होणारा परिणाम कमी करून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.पीएनजीआरबी ने युनिफाइड टॅरिफ या नैसर्गिक वायू क्षेत्रात बहुप्रतिक्षित असलेल्या सुधारणेची अंमलबजावणी केली सुरू
March 31st, 09:13 am
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने नैसर्गिक वायू क्षेत्रातील बहुप्रतिक्षित सुधारणा असलेल्याभारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी वचनबद्ध आहे: पंतप्रधान
March 15th, 10:42 pm
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.उर्जा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा
February 17th, 11:27 am
उर्जा क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी ऑईल इंडिया कंपनीतर्फे सुरु असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. ‘ओपन एकरेज लायसन्सिंग’ म्हणजेच खुल्या एकरी परवाना धोरणाअंतर्गत ऑईल इंडिया कंपनीने नुकतेच ओडिशामधील महानदीच्या खोऱ्यात पुरी-1 या तेलशोधक विहिरीचे परिचालन सुरु केले, त्यासंदर्भात पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिली.आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठीच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक
January 31st, 07:49 pm
भारताने स्वदेशात निर्मिती केलेल्या एव्हीगॅस 10 एलएलची पहिली खेप पापुआ न्यू गिनीयाला यशस्वीरित्या निर्यात केली आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने केलेल्या या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 40वी प्रगती बैठक
May 25th, 07:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी मोडल मंचाची 40 वी बैठक पार पडली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून सक्रिय प्रशासन आणि प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे.मणिपूरच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांचे संबोधन
January 21st, 10:31 am
मणिपूरच्या राज्य स्थापनेची 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेचे अभिनंदन केले आहे. मणिपूरच्या वैभवशाली प्रवासात योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या त्यागाला आणि प्रयत्नांना त्यांनी अभिवादन केले.