पंतप्रधानांनी व्दितीय राष्ट्रीय युवा संसद महोत्सवातल्या विजेत्यांचे आणि अंतिम पथकातल्या सदस्यांचे केले कौतुक
January 12th, 10:11 pm
व्दितीय राष्ट्रीय युवा संसद महोत्सवातल्या विजेत्यांचे आणि अंतिम पथकातल्या सर्व सदस्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप कौतुक केले आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी समारोप कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना म्हटले की, ‘‘आपण आज जी चर्चा, विचार-विनिमय करीत आहात, हे खूप महत्वाचे आहे. आपल्या सर्वांची भाषणे मी ऐकत होतो, त्याचवेळी माझ्या मनात एक विचार आला आणि मी निर्णय घेतला की, आपल्या व्टिटर हँडलच्या माध्यमातून केवळ पहिल्या तीन विजेत्यांची भाषणे रेकॉर्ड केली गेली आहे, ती उपलब्ध झाल्यावर प्रदर्शित करून थांबायचे नाही तर, काल अंतिम फेरीत आलेल्या पथकातल्या सर्व सदस्यांचीही भाषणे व्टिट करणार आहे.’’घराणेशाहीचे राजकारण हे सामाजिक भ्रष्टाचाराचे मोठे कारण: पंतप्रधान
January 12th, 03:31 pm
देशातील तरुणांनी निःस्वार्थ भावनेने आणि विधायक दृष्टीने राजकारणात कार्य करावे, असे वाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते आज बोलत होते. देशात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी राजकारण हे महत्वाचे माध्यम असून इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच राजकारणातही युवकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. राजकारण भ्रष्ट लोकांचा अड्डा असतो ही जुनी समजूत आता बदलली गेली असून आज प्रामाणिक लोकांनाही राजकारणाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळू शकते, अशी ग्वाही पंतप्रधानांनी युवकांना दिली. प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता हे गुण आज काळाची गरज बनले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.नेतृत्वाविषयी स्वामी विवेकानंद यांचा उपदेश पंतप्रधानांनी युवकांसमोर केला विशद
January 12th, 03:28 pm
नेतृत्वाविषयी स्वामी विवेकानंदांचा उपदेश अनुसरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या युवकांना केले आहे. दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला ते आज संबोधित करत होते. व्यक्ती विकास ते संस्था उभारणी आणि संस्था उभारणी ते व्यक्ती विकास हे सदाचारी चक्र सुरु करण्यासाठी स्वामीजींचे योगदान त्यांनी विशद केले.दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 10:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. सेन्ट्रल हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी महोत्सवाच्या तीन युवा राष्ट्रीय विजेत्यांचे विचार जाणून घेतले. लोक सभा अध्यक्ष, युवा कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोपाला पंतप्रधानांनी केले संबोधित
January 12th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. सेन्ट्रल हॉल मध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांनी महोत्सवाच्या तीन युवा राष्ट्रीय विजेत्यांचे विचार जाणून घेतले. लोक सभा अध्यक्ष, युवा कल्याण आणि क्रीडा राज्य मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोपास 12 जानेवारीला पंतप्रधान करणार संबोधित
January 10th, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या युवा संसद महोत्सवाच्या समारोप प्रसंगी 12 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. महोत्सवाचे तीन राष्ट्रीय विजेते देखील त्यांचे मनोगत या कार्यक्रमादरम्यान व्यक्त करतील. लोकसभेचे सभापती, केंद्रिय शिक्षण मंत्री आणि युवा कार्य व क्रीडा संघटनांचे केंद्रीय मंत्री (अतिरिक्त कार्यभार) देखील या समारंभास उपस्थित राहणार आहेत.Words one speak may or may not be impressive but it should definitely be inspiring: PM Modi
February 27th, 10:01 am
PM Modi today conferred the Youth Parliament Festival Awards. Addressing a gathering, the PM highlighted how during the 16th Lok Sabha. He said, “Average productivity was 85%, nearly 205 bills were passed. The 16th Lok Sabha worked 20% more, in comparison to 15th Lok Sabha.” He urged the gathering that the words that we speak should reach its accurate point. “It may not be impressive, but it should be inspiring,” he said.PM confers National Youth Parliament Festival 2019 Awards
February 27th, 10:00 am
PM Modi today conferred the Youth Parliament Festival Awards. Addressing a gathering, the PM highlighted how during the 16th Lok Sabha. He said, “Average productivity was 85%, nearly 205 bills were passed. The 16th Lok Sabha worked 20% more, in comparison to 15th Lok Sabha.” He urged the gathering that the words that we speak should reach its accurate point. “It may not be impressive, but it should be inspiring,” he said.