Workers of all family-run parties in country are at peak of despair: PM Modi in Kendrapara, Odisha
May 29th, 01:45 pm
Addressing his final rally for the 2024 elections in Odisha, PM Modi addressed a massive gathering in Kendrapara, highlighting the transformative journey ahead for the state. PM Modi expressed his confidence in ushering in a new era of development in Odisha post-June 4th. He said, On June 10th, Odisha will witness the historic oath-taking of the first BJP Chief Minister, who will be a son or daughter of Odisha. He stressed the need for a double-engine government to accelerate Odisha's growth, mirroring the national endorsement of a strong BJP-led government for the third consecutive term.PM Modi addresses public meetings in Mayurbhanj, Balasore and Kendrapara, Odisha
May 29th, 01:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed enthusiastic public meetings in Mayurbhanj, Balasore and Kendrapara, Odisha with a vision of unprecedented development and transformation for the state and the country. PM Modi emphasized the achievements of the last decade under his leadership and laid out ambitious plans for the next five years, promising continued progress and prosperity for all Indians.दिल्लीची प्रगती होत असल्याचे दिसत असताना, इंडी आघाडी त्याचा सत्यानाश करण्यासाठी झटत आहे: पंतप्रधान मोदी ईशान्य दिल्लीतील सभेत
May 18th, 07:00 pm
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रचार सभांच्या धडाक्यात, आज प्रथमच ईशान्य दिल्लीत झालेल्या उत्साही सभेला संबोधित केले. त्यांनी उज्ज्वल भविष्याचे वचन देत आणि राजधानी म्हणून देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यात दिल्लीने पुढे राहण्याची गरज त्यांनी स्पष्ट केलीईशान्य दिल्लीतील उत्साही प्रचार सभेत पंतप्रधान मोदींचे भाषण
May 18th, 06:30 pm
पंतप्रधान मोदींनी आपल्या एका पाठोपाठ सुरू असलेल्या प्रचार सभांच्या सत्रात, आज प्रथमच ईशान्य दिल्लीतील उत्साहाने जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केले, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी. त्यांनी उज्ज्वल भविष्याचे वचन दिले आणि राजधानी म्हणून दिल्ली देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यात अग्रस्थानी असण्याची गरज स्पष्ट केली.The dreams of crores of women, poor and youth are Modi's resolve: PM Modi
February 18th, 01:00 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.PM Modi addresses BJP Karyakartas during BJP National Convention 2024
February 18th, 12:30 pm
Addressing the BJP National Convention 2024 at Bharat Mandapam, Prime Minister Narendra Modi said, “Today is February 18th, and the youth who have reached the age of 18 in this era will vote in the country's 18th Lok Sabha election. In the next 100 days, you need to connect with every new voter, reach every beneficiary, every section, every community, and every person who believes in every religion. We need to gain the trust of everyone.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्मा वीरांना केले अभिवादन
January 26th, 03:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि हुतात्म्यांना अभिवादन केले.अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या मोहिमेतील तरुणांचा वाढता सहभाग अतिशय उत्साहवर्धक: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 30th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’मध्ये तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत.जुलै महिना म्हणचे मान्सूनचा महिना, पावसाचा महिना. नैसर्गिक आपत्तींमुळे गेले काही दिवस चिंता आणि त्रासाने भरलेले होते.यमुनेसहअनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बऱ्याच भागांमधल्या लोकांना त्रास झाला. डोंगराळ भागात भूस्खलन होण्याच्या घटना देखील घडल्या. याच दरम्यान, काही काळापूर्वी देशाच्या पश्चिम भागात, पूर्व गुजरातच्या काही क्षेत्रामध्ये बिपरजॉय चक्रीवादळ देखील आले. पण मित्रांनो, या संकटांच्या काळात पुन्हा एकदा आपण सर्व देशवासीयांनी दाखवून दिले की, सामुहिक प्रयत्नांमध्ये किती शक्ती असते. स्थानिक लोकांनी, आपल्या एनडीआरएफच्या जवानांनी, स्थानिक प्रशासनात कार्यरत लोकांनी रात्रंदिवस झगडून अशा संकटांचा सामना केला आहे. कोणत्याही संकटातून बाहेत पडण्यासाठी आपले सामर्थ्य आणि साधनसंपत्ती यांची भूमिका फार मोठी असते – मात्र त्याबरोबरच आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरुन ठेवण्याची भावना देखील तितकीच महत्त्वाची असते. ‘सर्वजन हिताय’ ची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे.नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र (आयईसीसी) संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 26th, 11:28 pm
माझ्या समोर एक अद्भुत दृश्य आहे. ते भव्य आहे, विराट आहे आणि विहंगम आहे. आणि आजचा हा जो प्रसंग आहे, त्यामागे जी कल्पना आहे आणि आपल्या डोळ्यांसमोर ते स्वप्न साकार होत असलेले पाहताना मला एका प्रसिद्ध कवितेतील ओळी गुणगुणाव्याशा वाटत आहेत :पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन
July 26th, 06:30 pm
पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी जी-20 नाणे आणि जी-20 टपाल तिकिटाचे अनावरण देखील केले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत ड्रोनच्या सहाय्याने या संमेलन केंद्राचे ‘भारत मंडपम’ असे नामकरण करण्यात आले तसेच या सोहळ्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेतून तसेच 2700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आलेले प्रगती मैदानावरील हे नवे आयईसीसी संकुल भारताला जागतिक व्यापार केंद्र म्हणून प्रसिध्द करण्यासाठी उपयुक्त ठरेल.दिल्ली-कर्नाटक संघाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
February 25th, 05:20 pm
कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री बसावराज बोम्मई जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद जोशी जी, संसदेतील आमचे वरिष्ठ सहकारी डॉ. विरेंद्र हेगडे जी, परमपूज्य स्वामी निर्मलानंद-नाथ स्वामी जी, परमपूज्य श्री श्री शिवरात्रि देशीकेन्द्र स्वामी जी, श्री श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी जी, श्री श्री नंजावधूता स्वामी जी, श्री श्री शिवमूर्ति शिवाचार्य स्वामी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, खासदार, भाई सीटी रवि जी, दिल्ली-कर्नाटक संघातील सर्व सदस्य, बंधू आणि भगीनींनो, सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, मी तुमचे अभिनंदन करतो. आज दिल्ली-कर्नाटक संघ एल्लादरु इरु, एँतादरु इरु, एँदेँदिगु नी कन्नड़ावागीरु’ असा गौरवशाली वारसा पुढे नेत आहे. 'दिल्ली कर्नाटक संघा'चा ७५ वर्षपूर्तीचा हा सोहळा अशा वेळी होत आहे, जेव्हा देशही स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. जेव्हा आपण 75 वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहतो आणि त्यांचे मूल्यांकन करतो, तेव्हा आपल्याला या प्रयत्नात भारताचा अमर आत्मा दिसतो. दिल्ली-कर्नाटक संघाच्या स्थापनेवरून दिसून येते की, स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या टप्प्यातील लोक देशाला मजबूत करण्याच्या अभियानात कसे एकवटले होते.नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली-कर्नाटक संघाच्या ‘बारिसू कन्नड दिम दिमावा’, अमृत महोत्सवाचे उद्घाटन
February 25th, 05:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर दिल्ली-कर्नाटक संघाच्या ‘बारिसू कन्नड दिम दिमावा’ या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी इथल्या प्रदर्शनालाही भेट दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, कर्नाटकची संस्कृती, परंपरा आणि इतिहास साजरा करणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दिल्लीमध्ये करिअप्पा मैदानावर एनसीसी रॅलीमध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 28th, 09:51 pm
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या या टप्प्यावर एनसीसी देखील आपला 75 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या वर्षांमध्ये ज्या ज्या लोकांनी एनसीसीचे प्रतिनिधित्व केले आहे, जे याचा भाग राहिले आहेत, मी राष्ट्रनिर्मितीमध्ये त्यांच्या योगदानाची प्रशंसा करतो. आज यावेळी माझ्या समोर जे कॅडेट्स आहेत जे यावेळी एनसीसी मध्ये आहेत ते तर आणखी जास्त विशेष आहेत, स्पेशल आहेत. आज ज्या प्रकारे कार्यक्रमाची रचना झाली आहे, केवळ वेळच बदललेली नाही, स्वरुप देखील बदलले आहे. पूर्वीच्या तुलनेत प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत आणि कार्यक्रमाची रचना देखील विविधतेने भरलेली मात्र, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा मूलमंत्र जपणारा भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा हा समारंभ कायमचा लक्षात राहील. आणि म्हणूनच मी एनसीसीच्या संपूर्ण टीमचे, त्यांचे सर्व अधिकारी आणि व्यवस्थापक या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही एनसीसी कॅडेट्सच्या रुपात देखील आणि देशाच्या युवा पिढीच्या रुपात देखील एका अमृत पिढीचे नेतृत्व करत आहात. ही अमृत पिढी येणाऱ्या 25 वर्षात देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल, भारताला आत्मनिर्भर बनवेल, विकसित बनवेल.दिल्लीत करिअप्पा मैदानावर झालेल्या एनसीसी पीएम रॅलीत पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
January 28th, 05:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत करिअप्पा पथसंचलन मैदानावर झालेल्या एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक पीएम रॅलीत मार्गदर्शन केले. यावर्षी, एनसीसी आपला 75 वा स्थापना दिन साजरा करत आहे. यावेळी, पंतप्रधानांच्या हस्ते, या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजच्या दिवसाचे विशेष कव्हर आणि खास या दिनाचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या 75 रुपयांच्या विशेष नाण्याचे प्रकाशनही करण्यात आले.पंतप्रधानांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर वाहिली आदरांजली
January 26th, 04:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आदरांजली वाहिली.When the forces of good cooperate, the forces of crime cannot operate: PM Modi
October 18th, 01:40 pm
Prime Minister Modi addressed the INTERPOL General Assembly in New Delhi. He said, There are many harmful globalised threats that the world faces. Terrorism, corruption, drug trafficking, poaching and organised crime. The pace of change of these dangers is faster than earlier. When threats are global, the response cannot be just local! It is high time that the world comes together to defeat these threats.नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 18th, 01:35 pm
नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.नवी दिल्लीत कर्तव्यपथच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 08th, 10:41 pm
आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. सर्व देशवासीय यावेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासियांचे मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. या ऐतिहासिक क्षणी, मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप पुरी जी, श्री जी किशन रेड्डी जी, श्री अर्जुनराम मेघवाल जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, श्री कौशल किशोर जी आज माझ्यासोबत मंचावर उपस्थित आहेत. देशातील अनेक मान्यवरही आज येथे उपस्थित आहेत.PM inaugurates 'Kartavya Path' and unveils the statue of Netaji Subhas Chandra Bose at India Gate
September 08th, 07:00 pm
PM Modi inaugurated Kartavya Path and unveiled the statue of Netaji Subhas Chandra Bose. Kingsway i.e. Rajpath, the symbol of colonialism, has become a matter of history from today and has been erased forever. Today a new history has been created in the form of Kartavya Path, he said.नागालँडमधील विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाचे पंतप्रधानांनी लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी केले स्वागत
June 09th, 09:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडमधील विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाचे त्यांच्या लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी स्वागत केले. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा एक भाग म्हणून हे शिष्टमंडळ दिल्लीला आले आहे.