अर्थसंकल्पामधील आरोग्यविषयक तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयोजित वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 23rd, 10:47 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य क्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील वेबिनारला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.आरोग्य क्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 23rd, 10:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य क्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील वेबिनारला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.‘वैभव 2020” शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी यांचे भाषण
October 02nd, 06:21 pm
“आज अधिकाधिक युवकांचा विज्ञानाकडे कल वाढावा, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी, आपल्याला इतिहासातील विज्ञानाची आणि विज्ञानाच्या इतिहासाची अशी दोन्ही बाजूने संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘वैश्विक भारतीय वैज्ञानिक-म्हणजेच वैभव या आंतरराष्ट्रीय आभासी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जगभरातील भारतीय संशोधक आणि अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले होते.75 व्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या (UNGA) सत्र 2020 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 26th, 06:47 pm
संयुक्त राष्ट्राच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त मी भारताच्या 130 कोटींहून अधिक लोकांच्या वतीने प्रत्येक सदस्य देशाचे खूप-खूप अभिनंदन करतो. भारताला या गोष्टीचा खूप अभिमान आहे की, तो संयुक्त राष्ट्राच्या संस्थापक देशांपैकी एक आहे. आजच्या या ऐतिहासिक प्रसंगी मी तुम्हा सर्वांसमोर भारताच्या 130 कोटी लोकांच्या भावना या जागतिक मंचावर सामायिक करायला आलो आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील पंतप्रधान मोदींचे भाषण
September 26th, 06:40 pm
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघटनेत सुधारणा होण्याची आणि एखाद्या घटनेवर प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल होण्याची गरज व्यक्त केली. गेल्या 75 वर्षातील युएनच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठपणे मूल्यमापन केल्यास आपल्याला अनेक दैदिप्यमान घटना दिसतील. पण त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांच्या कार्याविषयी गांभीर्याने आत्मपरीक्षण व्हावे हे निर्देशित करणाऱ्याही अनेक घटना सांगता येतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले.PM's interaction through PRAGATI
May 25th, 06:04 pm