पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024’ ला केले संबोधित
March 07th, 08:50 pm
हे दशक भारताचे असल्याचे पंतप्रधानांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. तसेच, हे विधान राजकीय नव्हते याला आज जगाने देखील दुजोरा दिला आहे, यांची आठवण करून दिली. “हे भारताचे दशक आहे हा जगाचा विश्वास आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी परिषदेच्या संकल्पनेनुसार ‘आगामी दशकातील भारत’ यावर चर्चा घडवून आणल्याबद्दल रिपब्लिक चमूच्या दृष्टीकोनाचे कौतुक केले. सध्याचे दशक हे विकसित भारताचे संकल्प पूर्ण करण्याचे एक माध्यम बनेल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.India's path to development will be strong through a developed Tamil Nadu: PM Modi
March 04th, 06:08 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public gathering in Chennai, Tamil Nadu, where he expressed his enthusiasm for the city's vibrant atmosphere and acknowledged its significance as a hub of talent, trade, and tradition. Emphasizing the crucial role of Chennai in India's journey towards development, PM Modi reiterated his commitment to building a prosperous Tamil Nadu as an integral part of his vision for a developed India.PM Modi addresses a public meeting in Chennai, Tamil Nadu
March 04th, 06:00 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public gathering in Chennai, Tamil Nadu, where he expressed his enthusiasm for the city's vibrant atmosphere and acknowledged its significance as a hub of talent, trade, and tradition. Emphasizing the crucial role of Chennai in India's journey towards development, PM Modi reiterated his commitment to building a prosperous Tamil Nadu as an integral part of his vision for a developed India.पंतप्रधान 4 ते 6 मार्च दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार
March 03rd, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्च 2024 दरम्यान तेलंगणा, तामिळनाडू, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेतपश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथे विविध प्रकल्पांच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन
March 02nd, 11:00 am
आज आपण पश्चिम बंगालला विकसित राज्य बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आहोत. कालच मी बंगालच्या सेवेसाठी आरामबागमध्ये हजर होतो. तिथे मी सुमारे 7 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये रेल्वे, बंदरे आणि पेट्रोलियमशी संबंधित अनेक मोठ्या योजना होत्या. आणि आज पुन्हा एकदा, सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. वीज, रस्ते आणि रेल्वेच्या चांगल्या सुविधांमुळे बंगालच्या माझ्या बंधू-भगिनींचे जीवन सुसह्य होईल. या विकासकामांमुळे पश्चिम बंगालच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच तरुणांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे 15,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण
March 02nd, 10:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील कृष्णनगर येथे 15,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. आजचे विकास प्रकल्प वीज, रेल्वे आणि रस्ते या क्षेत्रांशी निगडीत आहेत.पंतप्रधान, 3-4 फेब्रुवारी रोजी ओडिशा आणि आसाम दौऱ्यावर
February 02nd, 11:07 am
पंतप्रधान, 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.15 च्या सुमारास ओडिशातील संबलपूर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सुमारे 68,000 कोटी रुपयांच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर पंतप्रधान आसामला भेट देतील. ते, 4 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 11:30 वाजता गुवाहाटी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात 11,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास उपक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.In a democracy like India, people of the country should be prioritized over ‘Familial Dynastic Politics’: PM Modi
October 03rd, 10:39 pm
Addressing a public meeting in Nizamabad in Telangana, Prime Minister Modi said that he is happy to have presented the state with various developmental projects worth Rs. 8,000 crores. “The BJP government at the Centre had given money to the BRS-led government here for the development of Telangana but unfortunately, BRS indulged in looting the money sent for the welfare of the state,” he said while slamming the state government.PM Modi addresses a public meeting in Nizamabad, Telangana
October 03rd, 04:18 pm
Addressing a public meeting in Nizamabad in Telangana, Prime Minister Modi said that he is happy to have presented the state with various developmental projects worth Rs. 8,000 crores. “The BJP government at the Centre had given money to the BRS-led government here for the development of Telangana but unfortunately, BRS indulged in looting the money sent for the welfare of the state,” he said while slamming the state government.तेलंगणात निजामाबाद इथे विविध प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 03rd, 04:09 pm
कोणताही देश आणि राज्याच्या विकासासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की त्यांनी वीज उत्पादनाच्या क्षेत्रात जास्तीत जास्त स्वयंपूर्ण व्हावे. जेव्हा राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते, तेव्हा, उद्योग स्नेही वातावरण निर्मिती आणि सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर होणे, ह्या दोन्ही गोष्टीत सुधारणा होते. निर्वेध आणि अखंड वीज पुरवठा, राज्याच्या औद्योगिक विकासालाही चालना देतो.पंतप्रधानांनी तेलंगणात निजामाबाद येथे 8000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण
October 03rd, 04:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणामध्ये निजामाबाद येथे ऊर्जा, रेल्वे आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील 8000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये तेलंगण सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचा 800 मेगावॅटचा पहिला टप्पा, मनोहराबाद आणि सिद्धीपेठ यांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे मार्गांसह रेल्वे प्रकल्प आणि धर्माबाद मनोहरा बाद आणि महबूबनगर कुर्नुल या मार्गाच्या विद्युतीकरणाचा प्रकल्प अशा विविध प्रकल्पांचा समावेश होता. पंतप्रधानांनी पीएम आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा मिशन अंतर्गत तेलंगणामध्ये उभारण्यात येणाऱ्या 20 क्रिटिकल केअर ब्लॉकची कोनशिला देखील बसवली. पंतप्रधानांनी सिद्धीपेट- सिकंदराबाद -सिद्धीपेट रेल्वे सेवेला झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तेलंगणाच्या जनतेचे आजच्या प्रकल्पांबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की कोणत्याही देशाचा किंवा राज्याचा विकास हा आपल्या वीज उत्पादनाच्या स्वयंपूर्णतेच्या क्षमतेवर अवलंबून असतो आणि त्यामुळे लोकांच्या जीवनमानात आणि व्यवसाय सुलभतेत एकाच वेळी सुधारणा होते. सुरळीत वीजपुरवठ्यामुळे एखाद्या राज्यामधील उद्योगांना चालना मिळते असे पंतप्रधान म्हणाले. तेलंगणा मधील पेढापल्ली जिल्ह्यातील एनटीपीसीच्या सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या 800 मेगावॅटच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करताना त्यांनी ही बाब नमूद केली.दुसरे संयंत्र देखील लवकरच कार्यान्वित होईल आणि ते पूर्ण झाल्यावर वीज प्रकल्पाची स्थापित क्षमता 4,000 मेगावॅटपर्यंत वाढेल यावर त्यांनी भर दिला. तेलंगणा सुपर औष्णिक वीज प्रकल्प हा देशातील सर्व एनटीपीसी वीज प्रकल्पांपैकी सर्वात आधुनिक वीज प्रकल्प आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.“या वीज प्रकल्पात उत्पादित होणार्या विजेचा मोठा हिस्सा तेलंगणातील लोकांना मिळेल ” असे पंतप्रधान म्हणाले कारण ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे ते पूर्ण करण्याकडे केंद्र सरकारचा कटाक्ष आहे यावर त्यांनी भर दिला. 2016 मध्ये या प्रकल्पासाठी पायाभरणी करण्यात आली होती याची त्यांनी आठवण करून दिली आणि आज त्याचे उद्घाटन केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.आमच्या सरकारची ही नवीन कार्यसंस्कृती आहे असे ते म्हणाले.छत्तीसगडमधील रायगड येथे रेल्वे क्षेत्रातील प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
September 14th, 03:58 pm
छत्तीसगड आज विकासाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत आहे. छत्तीसगडला आज 6400 कोटी रुपयांहून अधिक रेल्वे प्रकल्पांची भेट मिळत आहे. ऊर्जा उत्पादनात छत्तीसगडची क्षमता वाढवण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यासाठी आज अनेक नवीन योजनांचा शुभारंभ झाला आहे. आज येथे सिकलसेल समुपदेशन पत्रांचेही वाटप करण्यात आले.छत्तीसगडमधील रायगड येथे पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 6,350 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण
September 14th, 03:11 pm
छत्तीसगडमधील रायगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुमारे 6,350 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील 9 जिल्ह्यांमधील 50 खाटांच्या ‘क्रिटिकल केअर ब्लॉक्स’ची पायाभरणी केली आणि तपासणी केलेल्या लोकांना 1 लाख सिकलसेल समुपदेशन कार्डांचे वितरण केले. या रेल्वे प्रकल्पांमध्ये छत्तीसगड पूर्व रेल्वे प्रकल्प टप्पा -I, चंपा ते जामगा दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग, पेंद्र रोड ते अनूपपूर दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग आणि तलाईपल्ली कोळसा खाणी ते एनटीपीसीच्या लारा उच्च औष्णिक वीजकेंद्राला (एसटीपीएस ) जोडणारी एमजीआर (मेरी-गो-राऊंड) प्रणालीचा समावेश आहे.भारत-बांगलादेश मैत्री पाईपलाईनच्या दूरदृश्य प्रणाली मार्फत संयुक्त उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
March 18th, 05:10 pm
आज भारत-बांगलादेश संबंधांच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. भारत-बांग्लादेश मैत्री पाइपलाइन ज्याची पायाभरणी आम्ही सप्टेंबर 2018 मध्ये केली होती. आज पंतप्रधान शेख हसीना यांच्यासमवेत या पाइपलाइनचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे याचा मला आनंद आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संयुक्तपणे भारत-बांगलादेश मैत्री तेल ऊर्जावाहिनीचे केले उद्घाटन
March 18th, 05:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज संयुक्तपणे भारत-बांगलादेश मैत्री तेल ऊर्जावाहिनीचे (आयबीएफपी) आभासी माध्यमातून उद्घाटन केले.या तेल ऊर्जावाहिनी बांधकामाची पायाभरणी सप्टेंबर 2018 मध्ये दोन्ही पंतप्रधानांनी केली होती. 2015 पासून नुमालीगढ रिफायनरी लिमिटेड बांगलादेशला पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करत आहे. भारत आणि त्याच्या शेजारी देशांमधील ही दुसरी सीमापार तेल ऊर्जा वाहिनी आहे.तामिळनाडूमधल्या कोइंबतूर येथे विविध पायाभूत प्रकल्पांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 25th, 04:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 1000 मेगावॅट च्या नेवेली न्यू औष्णिक उर्जा प्रकल्पाचे आणि एनएलसीआयएलच्या 709 मेगावॅट सौर उर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले..व्ही ओ चिदंबनार बंदर येथे 5 मेगावॅट ग्रिड कनेक्ट भूसंलग्न सौर उर्जा केंद्राचे डिझाइन, पुरवठा, स्थापना आणि कार्यान्वयन यासाठीची पायाभरणी त्यांनी केली. त्याच बरोबर लोअर भवानी प्रकल्प यंत्रणेच्या विस्तारीकरण, नूतनीकरणाच्या आणि आधुनिकीकरणाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.कोईमतूर इथे विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन
February 25th, 04:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 1000 मेगावॅट च्या नेवेली न्यू औष्णिक उर्जा प्रकल्पाचे आणि एनएलसीआयएलच्या 709 मेगावॅट सौर उर्जा प्रकल्पाचे लोकार्पण केले..व्ही ओ चिदंबनार बंदर येथे 5 मेगावॅट ग्रिड कनेक्ट भूसंलग्न सौर उर्जा केंद्राचे डिझाइन, पुरवठा, स्थापना आणि कार्यान्वयन यासाठीची पायाभरणी त्यांनी केली. त्याच बरोबर लोअर भवानी प्रकल्प यंत्रणेच्या विस्तारीकरण, नूतनीकरणाच्या आणि आधुनिकीकरणाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.छत्तीसगड येथील झारासुगुडा विमानतळ आणि इतर विकासप्रकल्पांच्या राष्ट्रार्पण समारंभाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 22nd, 01:26 pm
ओदिशाचे राज्यपाल प्राध्यापक श्री गणेशीलाल जी, राज्याचे मुख्यमंत्री श्री नवीन बाबू, केंद्रातील माझे सहकारी जुएल ओराम, धर्मेंद्र प्रधान आणि इथे उपस्थित सगळे मान्यवर,पंतप्रधानांचा ओदिशा दौरा: तालचेर खत प्रकल्पाचे पुनर्निर्माण आणि झारसुगुडा विमानतळाचे उद्घाटन
September 22nd, 01:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशा राज्याचा दौरा केला. तालचेर येथे त्यांच्या हस्ते तालचेर खत निर्मिती प्रकल्पाच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाले.Social Media Corner 4 June 2017
June 04th, 08:04 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!