पंतप्रधान 19 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ करणार
October 18th, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये ही केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.डॉ. हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओडिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 09th, 12:18 pm
कार्यक्रमाला माझ्याबरोबर उपस्थित असलेले लोकसभेतले केवळ खासदारच नाही तर संसदीय जीवनामध्ये एक उत्तम खासदार कशा पद्धतीने काम करू शकतो, याचे आदर्श उदाहरण ज्यांना म्हणता येईल असे भाई भर्तृहरी महताब जी, धर्मेंद्र प्रधान जी, इतर वरिष्ठ मान्यवर, देवी आणि सज्जन हो! मला ‘ उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब यांच्याशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळतेय, हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी आम्ही सर्वांनी ‘उत्कल केसरी’ हरेकृष्ण महताब जी यांची 120 वी जयंती आम्ही अतिशय प्रेरणादायी संधी म्हणून साजरी केली होती. आज आपण त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘ओडिशा इतिहास’ याची हिंदी आवृत्ती लोकार्पण करीत आहोत. ओडिशाचा व्यापक आणि विविधतेने नटलेला इतिहास देशातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे काम करणे खूप आवश्यक आहे.ऊडिया आणि इंग्रजी यांच्यानंतर आता हिंदी आवृत्तीच्या माध्यमातून आपण ही आवश्यकता पूर्ण केली आहे. या नाविन्यपूर्ण प्रयत्नासाठी भाई भर्तृहरी महताब यांना, हरेकृष्ण महताब प्रतिष्ठानला आणि विशेषत्वाने शंकरलाल पुरोहित यांना त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.डॉ. हरेकृष्ण महताब यांच्या ‘ओदिशा इतिहास’ च्या हिंदी आवृत्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
April 09th, 12:17 pm
‘उत्कल केसरी’ डॉ हरेकृष्ण महताब यांनी लिहिलेल्या ‘ओदिशा इतिहास’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रकाशन केले. ओडिया आणि इंग्लिश भाषेत उपलब्ध असलेल्या या पुस्तकाचा हिंदी अनुवाद शंकरलाल पुरोहित यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि कटक लोकसभा मतदारसंघाचे खासदार भर्तृहरी महताब यावेळी उपस्थित होते.PM Modi addresses public meeting in Palakkad, Kerala
March 30th, 11:30 am
Kickstarting his first public meeting ahead of assembly polls in Kerala’s Palakkad, PM Modi took a swipe at LDF and UDF and accused them of having a friendly agreement. About LDF it can be said: Judas betrayed Lord Christ for a few pieces of silver. LDF has betrayed Kerala for a few pieces of gold, PM Modi said in his address.शैक्षणिक क्षेत्रात अर्थसंकल्पाची अंमलबजावणी या विषयावरील वेबिनार मध्ये प्रधानमंत्री यांचे भाषण
March 03rd, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील वेबिनारला संबोधित केले.पंतप्रधानांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील वेबिनारला संबोधित केले
March 03rd, 10:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील वेबिनारला संबोधित केले.Skill, reskill and upskill in order to remain relevant in the rapidly changing environment: PM
July 15th, 11:10 am
In his message to the Digital Skills Conclave held on the occasion of the World Youth Skills Day and the fifth anniversary of ‘Skill India’ mission, Prime Minister Modi exhorted the youth to Skill, Reskill and Upskill in order to remain relevant in the rapidly changing business environment and market conditions.Prime Minister, on the occasion of World Youth Skills Day, exhorts Youth to Skill, Reskill and Upskill
July 15th, 11:09 am
In his message to the Digital Skills Conclave held on the occasion of the World Youth Skills Day and the fifth anniversary of ‘Skill India’ mission, Prime Minister Modi exhorted the youth to Skill, Reskill and Upskill in order to remain relevant in the rapidly changing business environment and market conditions.आमचे इस्रायल बरोबर असलेले संबंध परस्पर विश्वास आणि मैत्रीवर आधारित आहे : पंतप्रधान मोदी
July 05th, 10:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेल अवीवमध्ये सामुदायिक कार्यक्रमांत लोकांना संबोधित केले. इस्रायलच्या विकासाच्या प्रवासाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, इस्राएलने दाखवून दिले आहे की आकारापेक्षा इच्छाशक्ती अधिक महत्त्वाची आहे. ज्यू समुदायाने विविध क्षेत्रात त्यांच्या योगदानासह भारताला समृद्ध केले आहे. पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांच्या सरकारचे; त्यांनी केलेल्या आदरातिथ्यासाठी आभार मानले.इस्रायलमधील भारतीय समुदायासमोर पंतप्रधांनी केलेले भाषण
July 05th, 06:56 pm
PM Narendra Modi addressed a community event in Tel Aviv. Appreciating Israel in its development journey, Prime Minister Modi remarked, “Israel has shown that more than size, it is the spirit that matters. Jewish community has enriched India with their contribution in various fields.” PM Modi also thanked PM Netanyahu and Government of Israel for their warm hospitality.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 11 एप्रिल 2017
April 11th, 09:01 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !Social Media Corner 16th July
July 16th, 07:44 pm
Social Media Corner 23rd June 2016
June 23rd, 06:06 pm
First Meeting of Governing Council of National Skill Development Mission held under Chairmanship of Hon’ble Prime Minister of India, Shri Narendra Modi
June 02nd, 07:06 pm
#VikasKaBudget: Know more about Budget 2016
February 29th, 03:21 pm
PM's remarks at the Launch of "Skill India"
July 15th, 08:50 pm
Text of PM's remarks at the Launch of "Skill India"
July 15th, 08:33 pm