नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र (आयईसीसी) संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 26th, 11:28 pm
माझ्या समोर एक अद्भुत दृश्य आहे. ते भव्य आहे, विराट आहे आणि विहंगम आहे. आणि आजचा हा जो प्रसंग आहे, त्यामागे जी कल्पना आहे आणि आपल्या डोळ्यांसमोर ते स्वप्न साकार होत असलेले पाहताना मला एका प्रसिद्ध कवितेतील ओळी गुणगुणाव्याशा वाटत आहेत :पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन
July 26th, 06:30 pm
पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच संमेलन केंद्राचे (आयईसीसी) उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी यावेळी जी-20 नाणे आणि जी-20 टपाल तिकिटाचे अनावरण देखील केले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत ड्रोनच्या सहाय्याने या संमेलन केंद्राचे ‘भारत मंडपम’ असे नामकरण करण्यात आले तसेच या सोहळ्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला. पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेतून तसेच 2700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आलेले प्रगती मैदानावरील हे नवे आयईसीसी संकुल भारताला जागतिक व्यापार केंद्र म्हणून प्रसिध्द करण्यासाठी उपयुक्त ठरेल.Lothal a symbol of India's maritime power and prosperity: PM Modi
October 18th, 07:57 pm
PM Modi reviewed the work in progress at the site of National Maritime Heritage Complex at Lothal, Gujarat. Highlighting the rich and perse maritime heritage of India that has been around for thousands of years, the PM talked about the Chola Empire, Chera Dynasty and Pandya Dynasty from South India who understood the power of marine resources and took it to unprecedented heights.गुजरातच्या लोथल इथे सुरु असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या बांधकामाच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
October 18th, 04:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ड्रोन आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून, गुजरातच्या लोथल इथे, सुरु असलेल्या “राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या’ बांधकामाचा आढावा घेतला.When the forces of good cooperate, the forces of crime cannot operate: PM Modi
October 18th, 01:40 pm
Prime Minister Modi addressed the INTERPOL General Assembly in New Delhi. He said, There are many harmful globalised threats that the world faces. Terrorism, corruption, drug trafficking, poaching and organised crime. The pace of change of these dangers is faster than earlier. When threats are global, the response cannot be just local! It is high time that the world comes together to defeat these threats.नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 18th, 01:35 pm
नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.Double Engine Sarkar is the one for the poor, the farmers and the youth: PM Modi
February 20th, 01:41 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Hardoi and Unnao, Uttar Pradesh. Addressing his first rally in Hardoi, PM Modi appreciated the enthusiasm of the people and highlighted the connection, the people of Hardoi have with the festival of Holi, “I know, this time the people of Hardoi, the people of UP are preparing to play Holi with colours twice.”PM Modi addresses public meetings in Hardoi and Unnao, Uttar Pradesh
February 20th, 01:30 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Hardoi and Unnao, Uttar Pradesh. Addressing his first rally in Hardoi, PM Modi appreciated the enthusiasm of the people and highlighted the connection, the people of Hardoi have with the festival of Holi, “I know, this time the people of Hardoi, the people of UP are preparing to play Holi with colours twice.”खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या बहुमजली सदनिकांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 23rd, 11:27 am
लोकसभा सभापती ओम बिरलाजी , मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रह्लाद जोशी , हरदीप पुरी, या समितीचे अध्यक्ष सीआर पाटिल, उपस्थित खासदार, आणि बंधू भगिनींनो ! दिल्ली मध्ये लोकप्रतिनिधींसाठी निवासाच्या या नवीन सुविधेबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन ! आज आणखी एक सुखद योगायोग आहे. आज आपले कर्तृत्ववान , मितभाषी , सभापती ओम बिर्ला यांचा वाढदिवस देखील आहे. ओम जी यांना खूप-खूप शुभेच्छा. तुमचे आरोग्य उत्तम राहो, दीर्घायु व्हा, आणि देशाची अशीच सेवा करत रहा, देवाकडे मी हीच प्रार्थना करतो.पंतप्रधानांच्या हस्ते खासदारांसाठीच्या बहुमजली सदनिकांचे उद्घाटन
November 23rd, 11:26 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खासदारांसाठीच्या बहुमजली सदनिकांचे उद्घाटन केले. या सदनिका दिल्लीतील डॉ बी डी मार्गावर आहेत. 76 सदनिका बांधण्यासाठी 80 वर्षाहून अधिक जुन्या आठ बंगल्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे.My Diwali is not complete without being with the soldiers: PM at Longewala
November 14th, 11:28 am
PM Narendra Modi, continuing his tradition of spending Diwali with the armed forces interacted and addressed the soldiers at the Indian border post of Longewala. He said his Diwali is complete only when he is with the soldiers. He also greeted the brave mothers and sisters and paid tribute to their sacrifice.PM spends Diwali with soldiers in forward areas
November 14th, 11:27 am
PM Narendra Modi, continuing his tradition of spending Diwali with the armed forces interacted and addressed the soldiers at the Indian border post of Longewala. He said his Diwali is complete only when he is with the soldiers. He also greeted the brave mothers and sisters and paid tribute to their sacrifice.देशासाठी बलिदान देणाऱ्या पोलिसांना पोलीस स्मृती दिनानिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पण
October 21st, 12:02 pm
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.भाजप सरकारने नेहमीच गरीब आणि महिला वर्गाच्या भल्यासाठी काम केले आहेः पंतप्रधान मोदी
February 04th, 03:09 pm
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील जाहीर सभेला संबोधित केले. दिल्लीचे लोक भाजपच्या बाजूने असल्याचे पंतप्रधान मोदी या विराट सभेत बोलताना म्हणाले. विरोधी पक्षांची आता झोप उडाली असल्याचेही ते म्हणाले.पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या द्वारका येथे जाहीर सभेला संबोधित केले.
February 04th, 03:08 pm
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील जाहीर सभेला संबोधित केले. दिल्लीचे लोक भाजपच्या बाजूने असल्याचे पंतप्रधान मोदी या विराट सभेत बोलताना म्हणाले. विरोधी पक्षांची आता झोप उडाली असल्याचेही ते म्हणाले.जम्मू आणि काश्मीर भारताचा मुकुट मणी- पंतप्रधान
January 28th, 06:28 pm
युवा भारताला समस्या रेंगाळत ठेवण्याची इच्छा नाही आणि फुटीरतावाद आणि दहशतवादाचा सामना करायची मनिषा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज दिल्लीत एनसीसी रॅलीला संबोधित करत होते.राष्ट्रीय छात्र सैनिकांच्या रॅलीला पंतप्रधान उपस्थित
January 28th, 12:40 pm
दिल्लीत आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहिले. या रॅलीदरम्यान पंतप्रधानांनी मानवंदना स्वीकारली आणि विविध एनसीसी तुकड्यांच्या तसेच अन्य शेजारी देशांमधील छात्र सैनिकांच्या मार्च पास्टचा आढावा घेतला.NCC strengthens the spirit of discipline, determination and devotion towards the nation: PM
January 28th, 12:07 pm
Addressing the NCC Rally in Delhi, PM Modi said that NCC was a platform to strengthen the spirit of discipline, determination and devotion towards the nation. The Prime Minister said that as a young nation, India has decided that it will confront the challenges ahead and deal with them.राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधानांची उपस्थिती
January 28th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला उपस्थित राहून मानवंदना स्वीकारली आणि एनसीसीच्या विविध पथकांच्या आणि इतर मित्र आणि शेजारी राष्ट्रांच्या कॅडेटसच्या मार्च पास्टची पाहणी केली.I get inspiration from you: PM Modi to winners of Rashtriya Bal Puraskar
January 24th, 11:24 am
Prime Minister Shri Narendra Modi interacted with recipients of Rashtriya Bal Puraskar, here today.