आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 03rd, 09:35 am
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, कृषी अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मतीन कैम, नीतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन
August 03rd, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या (एनएएससी) संकुलात आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन केले. 'शाश्वत कृषी-अन्न व्यवस्थेच्या दिशेने परिवर्तन' ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, वाढता उत्पादन खर्च आणि उद्भवणारे विविध संघर्ष यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करत, नितांत गरजेची झालेली शाश्वत कृषी व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे या संकल्पनेत अ़तर्गतचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास 75 देशांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगर येथील पारंपरिक औषध वैश्विक केंद्राच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 19th, 03:49 pm
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ जी, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक- डॉक्टर टेड्रोस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सर्वानंद सोनोवाल, डॉक्टर मनसुख मांडवीय, मुंजपारा महेंद्रभाई आणि इथे उपस्थित असलेले इतर मान्यवर, महिला आणि सज्जन हो!!पंतप्रधानांच्या हस्ते जागतिक आरोग्य संघटनेच्या जामनगर येथील पारंपरिक औषध केंद्राचा कोनशीला समारंभ संपन्न
April 19th, 03:48 pm
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांच्या उपस्थितीत आज जामनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जागतिक आरोग्य संघटनेच्या पारंपरिक औषध केंद्राच्या स्थापनेचा कोनशीला समारंभ संपन्न झाला. जगभरातील अशा प्रकारचे हे जागतिक पातळीवरील पारंपरिक औषधांचे पहिले आणि एकमेव बाह्यस्थ केंद्र असणार आहे. हे केंद्र जागतिक स्वास्थ्यासाठीचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदयाला येईल. बांगलादेश, भूतान, नेपाळ या देशांचे पंतप्रधान आणि मालदीवचे राष्ट्रपती यांनी पाठविलेले व्हिडीओ संदेश यावेळी उपस्थितांसमोर सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, सर्वानंद सोनोवाल, डॉ. मुंजपारा महेंद्रभाई आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबरला प्रयागराजला भेट देणार,महिला सबलीकरणविषयक कार्यक्रमालाही राहणार उपस्थित,सुमारे 2 लाख महिला होणार सहभागी
December 20th, 10:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2021 ला प्रयागराजला भेट देणार असून सुमारे 2 लाख महिला सहभागी होणार असलेल्या एका कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणारा आहेत.विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे रायपूर, छत्तीसगड इथे लोकार्पण केल्यानंतरचे पंतप्रधानांचे भाषण
September 28th, 11:01 am
नमस्कार जी! केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्रीमान नरेंद्र सिंह तोमरजी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेश बघेलजी, मंत्रिमंडळातील माझे अन्य सहकार श्री पुरुषोत्तम रुपालाजी, श्री कैलाश चौधरीजी, भगीनी शोभाजी, छत्तीसगडचे माज मुख्यमंत्री श्री रमन सिंहजी, विरोधीपक्ष नेते श्री धर्म लाल कौशिकजी, कृषी शिक्षणासंबंधित सर्व कुलगुरु, संचालक, वैज्ञानिक सहकारी आणि माझ्या प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो !विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
September 28th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कृषिपिकांच्या विशेष गुणधर्म असलेल्या वाणांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. तसेच, रायपूर इथे विकसित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांनी लोकार्पण केले.पोषण महिन्याचे रुपांतर पोषक आहाराबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या लोकचळवळीत करण्याचे महत्त्व पंतप्रधानांकडून अधोरेखित
August 30th, 03:46 pm
नुकत्याच झालेल्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी सप्टेबर महिना पोषण माह- पोषक आहाराचा महिना म्हणून पाळणार असल्याचे जाहीर केले. पोषण आणि राष्ट्र यांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. “यथा अन्नम तथा मनम” या वाक्प्रचाराची म्हणजे आपल्या मानसिक आणि बौद्धिक विकासाचा संबंध आपण जे अन्न ग्रहण करतो त्याच्याशी असतो याची त्यांनी आठवण करून दिली. पोषक आहार आणि योग्य प्रकारचे पोषण यांची भूमिका बालकांच्या आणि विद्यार्थ्यांना त्यांची वास्तविक क्षमता प्राप्त करण्यामध्ये आणि त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यामध्ये महत्त्वाची ठरते, असे ते म्हणाले.At the root of India’s brave fight against COVID-19 is the hardwork of medical community & our Corona Warriors: PM
June 01st, 01:50 pm
Addressing the 25th anniversary programme of RHUGS via video conferencing, PM Modi said, At such a time, the world is looking up to our doctors, nurses, medical staff and scientific community with hope and gratitude. The world seeks both ‘care’ and ‘cure’ from you. The PM also strongly condemned the violence against front-line workers.PM Modi addresses 25th anniversary programme RGUHS
June 01st, 11:27 am
Addressing the 25th anniversary programme of RHUGS via video conferencing, PM Modi said, At such a time, the world is looking up to our doctors, nurses, medical staff and scientific community with hope and gratitude. The world seeks both ‘care’ and ‘cure’ from you. The PM also strongly condemned the violence against front-line workers.In addition to rights, we must give as much importance to our duties as citizens: PM
December 25th, 02:54 pm
PM Modi unveiled a plaque to mark the laying of foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University in Lucknow. Speaking on the occasion, PM Modi said that from Swachh Bharat to Yoga, Ujjwala to Fit India and to promote Ayurveda - all these initiatives contribute towards prevention of diseases.PM Lays foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University
December 25th, 02:53 pm
PM Modi unveiled a plaque to mark the laying of foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University in Lucknow. Speaking on the occasion, PM Modi said that from Swachh Bharat to Yoga, Ujjwala to Fit India and to promote Ayurveda - all these initiatives contribute towards prevention of diseases.बिल गेट्स यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
November 18th, 07:42 pm
बिल अँड मेलिंदा गेट्स फाऊंडेशनचे सह अध्यक्ष बिल गेट्स यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेट्स तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. मोदी आणि गेट्स दोघेही न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्रांच्या महाअधिवेशनादरम्यान सप्टेंबरमध्ये भेटले होते.‘आरोग्य मंथनच्या’ समारोप कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 01st, 04:00 pm
मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर हर्षवर्धन जी, अश्विनीकुमार चौबे जी, विविध राज्यांमधून आणि संस्थानांमधून आलेले प्रतिनिधी , आयुष्मान भारतशी जोडलेले सर्व सहकारी तसेच इथे आलेले सर्व लाभार्थी.आयुष्मान भारत योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आरोग्य मंथन कार्यक्रमाला केले संबोधित
October 01st, 03:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत या जगातल्या सर्वाधिक मोठ्या आरोग्य विमा योजनेसाठी नवीन मोबाईल ॲपचा प्रारंभ केला. या ॲपद्वारे देशभरातल्या 10.70 कोटी गरीब कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाईल.BJP has been taking strong, bold decisions in the long-term interests of the people: PM Modi
May 05th, 02:22 pm
Highlighting the BJP’s development model at a rally in Madhya Pradesh’s Gwalior, PM Modi said, “BJP has been taking strong, bold decisions in the long-term interests of the people without discriminating on the basis of caste or creed or indulging in corruption since 2014. The people of Madhya Pradesh in particular have witnessed how the state government of Congress has totally failed to meet the expectations of the people or to address their grievances.”The Congress and its ‘Mahamilawati’ allies spent decades ruling the country but could not eradicate poverty: PM Modi
May 05th, 02:21 pm
At a rally in Madhya Pradesh's Sagar, PM Modi targeted the Congress and said, “The Congress and its Mahamilawati allies spent decades ruling the country but could not eradicate poverty from the country and neither provide access to basic necessities of life to the poor. All that should have been done by governments in previous decades is being done by us during the 21st century such as providing sanitation, electricity and clean cooking fuel to the poor.Congress government in M.P. has been a colossal failure: PM Modi in Madhya Pradesh
May 05th, 02:20 pm
Prime Minister Narendra Modi addressed two major rallies in Sagar and Gwalior in Madhya Pradesh after addressing another such rally in U.P earlier today.Through the Swachh Bharat Abhiyan, we are ensuring cleaner and healthier environment for our children: PM Modi
February 11th, 12:45 pm
PM Modi took part in the 3 billionth meal of Akshaya Patra mid-day meal programme in Vrindavan today where he served food to children. Addressing a gathering at the event, PM Modi spoke at length about Centre's flagship initiatives like Mission Indradhanush and National Nutrition Mission. Stressing on cleanliness, the PM said, Swachhata is an important aspect of any child's health. Through the Swachh Bharat Abhiyan, we are ensuring cleaner and healthier environment fo rour children.वृंदावन येथील तीन अब्ज वंचित मुलांना पंतप्रधानांच्या हस्ते भोजन प्रदान
February 11th, 12:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे चंद्रोदय मंदिर येथिल अक्षय पात्र फाऊंडेशनच्या तीन अब्ज गरीब, वंचित मुलांना जेवण पुरविणाऱ्या सेवा पट्ट्याचे अनावरण केले आणि त्यांना भोजन प्रदान केले. त्यांनी इस्कॉनचे आचार्य श्रील प्रभुपाद, विग्रा यांना पुष्पांजली अर्पण केली.