21st century is about fulfilling every Indian's aspirations: PM Modi in Lok Sabha
August 10th, 04:30 pm
PM Modi replied to the Motion of No Confidence in Lok Sabha. PM Modi said that it would have been better if the opposition had participated with due seriousness since the beginning of the session. He mentioned that important legislations were passed in the past few days and they should have been discussed by the opposition who gave preference to politics over these key legislations.अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधानांनी लोकसभेत दिले उत्तर
August 10th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की सरकारवर सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याबद्दल भारताच्या प्रत्येक नागरिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आले आहेत. हा सरकारवरील अविश्वास ठराव नसून 2018 साली सभागृहात अविश्वास ठराव आणणाऱ्या विरोधकांसाठी आहे, असे त्यांनी यापूर्वीच्या घटनांची आठवण करून देताना सांगितले. “ आम्ही 2019 मध्ये निवडणुकांना सामोरे गेलो, तेव्हा जनतेने प्रचंड ताकदीने त्यांच्यावर अविश्वास दाखवला”, पंतप्रधानांनी रालोआ आणि भाजपा या दोघांना जास्त जागा मिळाल्याचे अधोरेखित करून सांगितले. एका प्रकारे विरोधी पक्षांकडून आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सरकारसाठी भाग्यकारक असतो.जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार/करार (नोव्हेंबर 1, 2019)
November 01st, 03:26 pm
जर्मनीच्या चॅन्सेलर यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षऱ्या करण्यात आलेले सामंजस्य करार/करार (नोव्हेंबर 1, 2019)India-Bangladesh Joint Statement during Official Visit of Prime Minister of Bangladesh to India
October 05th, 06:40 pm
The two Prime Ministers recalled the shared bonds of history, culture, language, secularism and other unique commonalities that characterize the partnership.Film and society are a reflection of each other: PM Modi
January 19th, 05:24 pm
PM Modi today inaugurated National Museum of Indian Cinema in Mumbai. Speaking at the event, the PM mentioned about the global impact of Indian cinema. The PM also assured the film fraternity that in order to curb piracy, the government was taking adequate steps to make amendments to the Cinematograph Act, 1952.भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
January 19th, 05:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन केले.