सागरी विश्वात भारताच्या प्रगतीत योगदान दिलेल्या सर्वांचे राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त पंतप्रधानांनी केले स्मरण
April 05th, 02:28 pm
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की :पंतप्रधानांनी, राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त भारताच्या गौरवशाली सागरी इतिहासाचे स्मरण केले
April 05th, 10:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त भारताच्या गौरवशाली सागरी इतिहासाचे स्मरण केले आहे. भारताच्या आर्थिक वाढीसाठी सागरी क्षेत्र महत्त्वाचे असल्याचे सांगत, गेल्या 8 वर्षांत भारत सरकारने बंदर आधारित विकासावर लक्ष केंद्रित केले आहे,ते आर्थिक वाढीसाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी आवश्यक आहे असे ते म्हणाले. सागरी परीसंस्था आणि विविधता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार पुरेशी काळजी घेत आहे यावरही त्यांनी भर दिला.सोशल मीडिया कॉर्नर 5 एप्रिल 2018
April 05th, 07:49 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!राष्ट्रीय सागरी वाहतूक दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा, जलशक्तीवर भर देण्याची प्रेरणा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून- पंतप्रधान
April 05th, 09:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला राष्ट्रीय सागरी वाहतूक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 05 एप्रिल 2017
April 05th, 07:55 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !पंतप्रधानांकडून राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा
April 05th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सागरी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.