आयुष्मान भारत डिजिटल अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 27th, 11:01 am
कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंत्रिमंडळामधले माझे सहकारी आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया जी, मंत्रिमंडळातले माझे इतर सहकारी, वरिष्ठ अधिकारीवर्ग, देशभरातून जोडले गेलेले सरकारी आणि खासगी रूग्णालयांमधले आरोग्य अधिकारी, रूग्णालय व्यवस्थापनाशी जोडले गेलेले लोक, कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनिंनो!पंतप्रधानांच्या हस्ते आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचा शुभारंभ
September 27th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘आयुष्मान भारत-डिजिटल अभियाना’चा शुभारंभ झाला.पंतप्रधान 27 सप्टेंबर रोजी आयुषमान भारत डिजिटल मिशनचा प्रारंभ करणार
September 26th, 02:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुषमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ करतील.Corona period has pushed use and research in Ayurveda products: PM Modi
November 13th, 10:37 am
On Ayurveda Day, PM Modi inaugurated two institutes - Institute of Teaching and Research in Ayurveda (ITRA), Jamnagar and the National Institute of Ayurveda (NIA), Jaipur via video conferencing. PM Modi said India's tradition of Ayurveda is receiving global acceptance and benefitting whole humanity. He said, When there was no effective way to fight against Corona, many immunity booster measures like turmeric, kaadha, etc. worked as immunity boosters.PM dedicates two future-ready Ayurveda institutions to the nation on Ayurveda Day
November 13th, 10:36 am
On Ayurveda Day, PM Modi inaugurated two institutes - Institute of Teaching and Research in Ayurveda (ITRA), Jamnagar and the National Institute of Ayurveda (NIA), Jaipur via video conferencing. PM Modi said India's tradition of Ayurveda is receiving global acceptance and benefitting whole humanity. He said, When there was no effective way to fight against Corona, many immunity booster measures like turmeric, kaadha, etc. worked as immunity boosters.आमच्या सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेला नवी दिशा दिली आहे: पंतप्रधान मोदी
June 29th, 11:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान येथे नॅशनल सेंटर फॉर एजिंगची पायाभरणी केली. याद्वारे वुद्ध लोकांना विविध विशेष आरोग्यसेवा पुरविण्यात येतील. येथे 200 खाटांचा जनरल वॉर्ड असेल.एम्समधल्या महत्वाच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
June 29th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत, राष्ट्रीय वृद्धत्व केंद्रासाठी पायाभरणी करण्यात आला. यामुळे वृद्धांना बहुविशेष आरोग्यसेवा पुरवल्या जाणार आहेत. केंद्राच्या सामान्य कक्षात 200 खाटा असतील.चेन्नईमध्ये अड्यार येथील कर्करोग संस्थेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 12th, 12:18 pm
येत्या १४ तारखेला ‘विलांबी’ या तमीळ नववर्षाची सुरूवात होणार आहे, त्यानिमित्त जगभरातील तमीळ नागरिकांना माझ्या तर्फे सस्नेह शुभेच्छा. अड्यार येथील या कर्करोग संस्थेला भेट देणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे. कर्करोग्यांवर उपचार करणारी ही देशातील सर्वात जुनी आणि सर्वात व्यापक अशी महत्वपूर्ण संस्था आहे.A country can’t move forward if it forgets its heritage: PM Modi
October 17th, 11:05 am
PM Modi inaugurated the All India Institute of Ayurveda in New Delhi. The Prime Minister said that the Government is focused on providing affordable healthcare for the poor. He said the stress has been on preventive healthcare, and improving affordability and access to treatment.पंतप्रधानांच्या हस्ते अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे राष्ट्रार्पण
October 17th, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे राष्ट्रार्पण झाले."टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन "
May 25th, 11:08 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाटा मेमोरियल केंद्राच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज नवी दिल्लीत एका पुस्तकाचे प्रकाशन केले. आरोग्य आणि कर्करोग संशोधनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा, सहकार्य आणि दूरदृष्टीबद्दल रतन टाटा यांनी त्यांचे आभार मानले.योगापासून आयुर्वेदापर्यंत, भारतीयांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे: पंतप्रधान मोदी
May 03rd, 01:31 pm
पंतप्रधान मोदी ह्यांनी उत्तराखंडमध्ये हरिद्वार इथे पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन केले. तिथे भाषण करताना पंतप्रधान म्हणाले की, “माझा भारतीयांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते माझ्यासाठी ते उर्जेचा स्रोत आहेत.” प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा स्वच्छता हा महत्वाचा घटक असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की स्वच्छ वातावरणाचा सर्वात जास्त फायदा गरिबांना होणार आहे.पंतप्रधानांच्या हस्ते पतंजली संशोधन संस्थेचे उद्घाटन
May 03rd, 01:30 pm
उत्तराखंडमध्ये हरिद्वार इथे पतंजली संशोधन संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. इथे सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांना भारतातल्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उर्जेचा स्रोत आहेत.गुजरातमधील सुरत येथे किरण मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
April 17th, 10:16 am
व्यासपीठावर उपस्थित सर्व मित्रगण आणि मोठ्यासंख्येने आलेले माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य. मी थोडा विवंचनेत होतो की, गुजराती मध्ये संवाद साधू की, हिंदी मध्ये बोलू, परंतु नंतर माझ्या मनात विचार आला की, तुम्ही सर्वांनी जे इतके मोठे काम केले आहे ते सर्वांना माहिती झाले पाहिजे. येथे दानशुरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ५०० कोटी, ५०० कोटी खूप कौतुक होत आहे, परंतु मी कौतुक नाही करणार. ह्यांनी काही काम नाही केले. तुम्हाला धक्का बसला ना, मी तुम्हाला सांगतो ह्यांनी जरी ५०० कोटी नाही ५ हजार कोटी दिले असते तरी काही नाही, कारण हे सगळे असे लोकं आहेत जे गुजरातच्या शेतांमध्ये मातीत राबून मोठे झाले आहेत. हे सगळे असे लोकं आहेत जे आपल्या सवंगड्यांसोबत बालपणीचे खेळ खेळायचे.PM Modi inaugurates Kiran Multispeciality Hospital in Surat
April 17th, 10:15 am
PM Narendra Modi inaugurated the Kiran Multi-Speciality Hospital in Surat, Gujarat. He emphasized that the poor must have access to quality and affordable healthcare. He said he is committed to providing affordable healthcare for the poor and the middle class. Calling for focus on preventive healthcare, the Prime Minister said that the Swachh Bharat Abhiyan is linked to efforts towards a healthier India.Social Media Corner 8 April 2017
April 08th, 07:56 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 07 एप्रिल 2017
April 07th, 07:53 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !PM's message on World Health Day
April 07th, 11:33 am
In a series of tweets, the PM said, On World Health Day, I pray that you are blessed with wonderful health, which gives you the opportunity to pursue your dreams and excel. When it comes to healthcare, our Government is leaving no stone unturned to provide quality healthcare that is accessible and affordable.