प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 18th, 03:20 pm
देशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी परिपूर्ती व्याप्ती स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 79,156 कोटी रुपयांच्या (केंद्रीय वाटा: 56,333 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा: 22,823 कोटी रुपये) आर्थिक तरतुदीसह प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली.वाराणसी इथल्या रुद्राक्ष संमेलन सभागृहात ‘वैश्विक क्षयरोग शिखर परिषदेत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 24th, 10:20 am
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी, उपमुख्यमंत्री श्री बृजेश पाठक जी, विविध देशांचे आरोग्य मंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक, उपस्थित सर्व मान्यवर तसेच ‘स्टॉप टीबी पार्टनरशिप’ सह विविध संस्थांचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो..उत्तर प्रदेशात वाराणसी येथे वन वर्ल्ड टीबी समिटमध्ये पंतप्रधानांचे संबोधन
March 24th, 10:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे रुद्राक्ष कन्वेन्शन सेंटरमध्ये वन वर्ल्ड टीबी समिट या शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी क्षयरोग प्रतिबंधक अल्पकालीन उपचार आणि क्षयासाठी कुटुंब केंद्रित मॉडेलला देशभरात राबवणाऱ्या अधिकृत क्षयमुक्त पंचायत सह विविध उपक्रमांचा देखील त्यांनी प्रारंभ केला आणि भारताच्या वार्षिक क्षयरोग अहवाल 2023 चे प्रकाशन केले. पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि उच्च प्रतिबंधित प्रयोगशाळेची पायाभरणी केली आणि वाराणसीमधील महानगरी सार्वजनिक आरोग्य देखरेख केंद्राचे उद्घाटन केले. क्षयरोग संपवण्यासाठी केलेल्या प्रगतीबद्दल निवडक राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना पंतप्रधानांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. राज्य/ केंद्रशासित प्रदेशांच्या पातळीवर कर्नाटक आणि जम्मू काश्मीर या पुरस्कारांचे मानकरी ठरले आणि जिल्हा पातळीवर निलगिरी, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांना पुरस्कार प्राप्त झाला.देशातील कोविड-19, ओमायक्रॉन आणि आरोग्य प्रणालींची सज्जता यांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक
December 23rd, 10:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील कोविड-19 ची स्थिती आणि ओमायक्रॉन या नव्या चिंताजनक उत्परिवर्तकाचा संभाव्य धोका यांचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत कोविड 19 प्रतिबंध आणि व्यवस्थापन, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि कॉन्सन्ट्रेटर्स, व्हेंटीलेटर्स, पीएसए प्लांट, आयसीयू/ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णशय्या, मानव संसाधन, आयटी हस्तक्षेप आणि लसीकरणाची सद्यस्थिती या बाबींचा देखील या आढाव्यात समावेश होता.पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच 25 ऑक्टोबरला उत्तरप्रदेशात ‘पंतप्रधान आयुष्यमान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियान ’ योजनेचे उद्घाटन करणार
October 24th, 02:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी, उत्तरप्रदेशचा दौरा करणार आहेत. सकाळी सुमारे साडे दहा वाजता सिद्धार्थनगर इथे पंतप्रधानांच्या हस्ते उत्तरप्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन होईल. त्यानंतर, दुपारी सुमारे 1.15 वाजता, वाराणसी इथे पंतप्रधानांच्या हस्ते ‘पंतप्रधान आयुष्यमान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियानाचे’ उद्घाटन होईल. तसेच, वाराणसीसाठी 5200 कोटी रुपयांच्या विविध विकासप्रकल्पांचे देखील ते उद्घाटन करतील.डिजिटल भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 01st, 11:01 am
आजचा दिवस भारताच्या सामर्थ्याला, भारताच्या संकल्पाला आणि भविष्यातल्या अगणित, अमर्याद शक्यतांना समर्पित आहे. एक राष्ट्र म्हणून अवघ्या 5-6 वर्षांमध्ये आपण डिजिटल क्षेत्रामध्ये किती उंच भरारी घेतली आहे, याचे, आजचा दिवस आपल्याला सदैव स्मरण देत राहील.पंतप्रधानांनी ‘डिजिटल भारताच्या’ लाभार्थ्यांशी साधला संवाद
July 01st, 11:00 am
‘डिजिटल भारत’ मोहिमेची सुरुवात झाल्याला सहा वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘डिजिटल भारता’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे हे उपस्थित होते.कोविड-19 शी लढा देण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढण्याच्या दृष्टीने महत्वाच्या निर्णयांना पंतप्रधानांची मान्यता
May 03rd, 03:11 pm
देशात कोविड-19 महामारीशी लढा देण्यासाठी पुरेश्या मनुष्यबळाच्या वाढत्या आवश्यकतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आढावा घेतला. या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून यामुळे कोविड ड्युटीसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ होणार आहे.मध्यप्रदेशातील फेरीवाल्यांशी पंतप्रधानांनी साधलेला संवाद
September 09th, 11:01 am
केंद्रीय मंत्री परिषदेचे माझे सहकारी हरदीपसिंह पुरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री भाई शिवराज, राज्य मंत्रिमंडळातील इतर सदस्य, प्रशासनाशी निगडित लोक, पंतप्रधान स्वनिधी योजनेचे सर्व लाभार्थी आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले मध्य प्रदेश व मध्य प्रदेश बाहेरील माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो.मध्य प्रदेशातल्या पथ विक्रेत्यांबरोबर पंतप्रधानांनी साधला ‘स्वनिधी संवाद’
September 09th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या पथ विक्रेत्यांबरोबर ‘स्वनिधी संवाद’ साधला. कोविड-19 महामारीमुळे पथ विक्रेत्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे, त्यांना आता पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व्हावी, यासाठी सरकारने दि. 1 जून, 2020 रोजी ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ सुरू केली. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशातल्या 4.5 लाख पथ विक्रेत्यांनी आपली नावे नोंदविली होती. त्यापैकी 1.4 लाख पथ विक्रेत्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यांना व्यवसायासाठी 140 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.नवी दिल्ली येथे पीएमएनसीएच भागीदारी परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण
December 12th, 08:46 am
ही अशी एकमेव भागीदारी आहे जी आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाईल. नागरिकांमधील भागीदारी, समुदायांमधील, देशांमधील भागीदारी. शाश्वत विकास विषयपत्रिका हे ह्याचे प्रतिबिंब आहे.PM Modi to inaugurate Partners’ Forum 2018
December 11th, 12:40 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, will inaugurate the fourth Partners’ Forum on 12th December at New Delhi. The Government of India, in association with the Partnership for Maternal, Newborn and Child Health (PMNCH), is hosting a two-day international conference on 12th and 13th December 2018, bringing together about 1500 participants from across 85 countries to improve the health and well-being of women, children and adolescents.चेन्नईमध्ये अड्यार येथील कर्करोग संस्थेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 12th, 12:18 pm
येत्या १४ तारखेला ‘विलांबी’ या तमीळ नववर्षाची सुरूवात होणार आहे, त्यानिमित्त जगभरातील तमीळ नागरिकांना माझ्या तर्फे सस्नेह शुभेच्छा. अड्यार येथील या कर्करोग संस्थेला भेट देणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे. कर्करोग्यांवर उपचार करणारी ही देशातील सर्वात जुनी आणि सर्वात व्यापक अशी महत्वपूर्ण संस्था आहे.आयुषमान भारत योजनेच्या उद्घाटनपूर्व तयारीचा पंतप्रधानांकडून आढावा
March 06th, 10:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयुषमान भारत योजनेच्या उद्घाटनपूर्व तयारीचा आढावा घेतला. या राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेची घोषणा अलिकडेच अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.मेघालयमधील निवडणुका म्हणजे राज्याला कॉंग्रेसच्या घोटाळ्यांपासून मुक्त करणे: पंतप्रधान मोदी
February 22nd, 04:34 pm
मेघालयमध्ये फुलबारी येथे एका विशाल जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले की मेघालयच्या लोकांनी भाजपला दिलेला भरघोस पाठिंबा भारावून टाकणारा आहे.मोदी यांनी फुलबरी, मेघालय येथे सार्वजनिक सभेला संबोधित केले
February 22nd, 04:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फुलबरी, मेघालय येथे एक प्रचंड जाहीर सभेला संबोधित केले. मोठ्या संख्येने आल्याबद्दल मोदींनी राज्याच्या जनतेचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की मेघालयातील लोकांचा भाजपला मिळत असलेला पाठिंबा व उत्साह भारावून टाकणारा आहे.PM Narendra Modi campaigns in Tripura
February 15th, 02:59 pm
Prime Minister Narendra Modi has addressed campaign rallies in Santir Bazaar and state capital Agartala on Thursday. At the event, PM Modi said that the time has come to give account of what they i.e Left Government have been enjoying for the last 20-25 years. To open the door to Tripura's growth, I urge people of the state to remove them from power, he said.प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांवर भर देणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
March 16th, 07:19 pm
Cabinet chaired by PM Narendra Modi approved the National Health Policy, 2017. The Policy seeks to reach everyone in a comprehensive integrated way to move towards wellness. It aims at achieving universal health coverage and delivering quality health care services to all at affordable cost.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 16 मार्च 2017
March 16th, 07:04 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !कुष्ठरोग विरोधी दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश
January 29th, 07:19 pm
PM Narendra Modi, has called for a collective effort to completely eliminate the ‘treatable disease’ of leprosy from India. In a message on the occasion of anti-leprosy day, the Prime Minister said that we have to work together for socio-economic uplift of the cured persons and for their contribution in nation-building.