पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी G20 आपत्ती जोखीम कपात कार्यगटाच्या तिसर्या बैठकीला केले संबोधित
July 24th, 07:48 pm
पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी या वर्षी मार्चमध्ये गांधीनगर येथे प्रथमच झालेल्या बैठकीचा उल्लेख केला आणि तेव्हापासून घडलेल्या अभूतपूर्व हवामान बदल-संबंधित आपत्तींकडे लक्ष वेधले. संपूर्ण उत्तर गोलार्धात प्रचंड उष्णतेच्या लाटा, कॅनडातील जंगलात लागलेली आग आणि त्यानंतर आलेल्या धुक्यामुळे उत्तर अमेरिकेतील विविध भागांतील शहरांवर झालेला परिणाम तसेच भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनार्यावरील प्रमुख चक्रीवादळांची उदाहरणे त्यांनी दिली. दिल्लीने 45 वर्षांतील सर्वात भीषण पूरस्थिती अनुभवल्याचेही त्यांनी सांगितले.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची सहावी बैठक
October 18th, 01:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची सहावी बैठक आज नवी दिल्लीत झाली.दक्षिण आशिया उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर दक्षिण आशियाई देशांच्या प्रमुखांबरोबर व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले समारोपाचे भाषण
May 05th, 06:38 pm
PM Narendra Modi congratulated the South Asian leaders on successful launch of South Asia Satellite. The PM said, Sabka Sath, Sabka Vikas can be the guiding light for action and cooperation in South Asia.अंतराळ विज्ञान आता प्रादेशिक स्तरावरच्या लोकांच्या जीवनांवर देखील परिणाम करेल: दक्षिण आशिया उपग्रहाच्या उड्डाणाच्या वेळी पंतप्रधान
May 05th, 04:02 pm
दक्षिण आशिया उपग्रहाचे उड्डाण ऐतिहासिक असल्याचे सांगून इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की अंतराळ विज्ञान आता प्रादेशिक स्तरावरच्या लोकांच्या जीवनांवर देखील परिणाम करेल. ह्या उपग्रहामुळे दुर्गम प्रदेशांत प्रभावी संपर्क, चांगले प्रशासन, सुधारित बँकिंग सेवा आणि चांगले शिक्षण पुरविण्यास मदत होईल असं ते म्हणाले. दक्षिण आशियातल्या देशांच्या नेत्यांना धन्यवाद देऊन पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही सर्व एकत्र येणे हे आमच्या लोकांच्या गरजा सर्वांच्या समोर मांडण्याचा आमचा दृढ निश्चय दर्शविते.”Social Media Corner – 3rd Jul’16
July 03rd, 07:43 pm
PM releases National Disaster Management Plan
June 01st, 01:55 pm