राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
July 29th, 05:54 pm
नमस्कार! माझ्यासोबत कार्यक्रमात सहभागी झालेले माझे सगळे सहकारी, राज्यांचे माननीय राज्यपाल, सर्व सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य सरकारांचे मंत्री, उपस्थित शिक्षण तज्ञ, शिक्षक, सर्व पालक आणि माझ्या प्रिय तरुण मित्रांनो!राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचे शैक्षणिक समुदायाला मार्गदर्शन
July 29th, 05:50 pm
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ला आज एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील आज शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील मान्यवर धोरणकर्ते, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला.पंतप्रधान 29 जुलै रोजी देशातील शिक्षण समुदायाला संबोधित करणार
July 28th, 12:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत सुधारणांना एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 29 जुलै 2021, रोजी देशभरातील शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रातील धोरणकर्ते तसेच विद्यार्थी, शिक्षक, यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. शिक्षण क्षेत्रात अनेक उपक्रम देखील ते सुरु करणार आहेत.