पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन औषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवादादरम्यान केलेले भाषण
March 07th, 03:24 pm
मला आज देशातील वेगवेगळ्या भागातील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, खूप आनंद झाला. सरकारच्या प्रयत्नांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे लोक या अभियानात सहभागी झाले आहेत, त्या सर्वांचे मी आभार मानतो. तुमच्यापैकी काही सहकाऱ्यांना सन्मानित करण्याचे सौभाग्य सरकारला लाभले आहे. तुम्हा सर्वांना जन-औषधी दिनाच्याही मी खूप-खूप शुभेच्छा देतो.जन औषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद
March 07th, 02:07 pm
जन औषधी केंद्रांचे मालक आणि योजनेचे लाभार्थी यांच्याशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. देशभरात 1 मार्च पासून ‘जन औषधी सप्ताह’ साजरा केला जात असून त्यामध्ये जेनेरिक औषधांचा उपयोग आणि जन औषधी परियोजनेच्या फायद्यांविषयी जागृती निर्माण केली जात आहे. या उपक्रमाचे बोधवाक्य आहे, ‘जन औषधी, जन उपयोगी’. या प्रसंगी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते.'Ajay Bharat, Atal Bhajpa' is a source of inspiration for all of us, says PM Modi
September 13th, 01:08 pm
Speaking to BJP Karyakartas from Jaipur (Rural), Nawada, Ghaziabad, Hazaribagh, Arunachal West BJP via video conference, Prime Minister Shri Narendra Modi shared that few days back, the National Executive Meeting was held which was very productive and he was glad to witness the energy and enthusiasm of our Karyakartas.PM interacts with BJP Karyakartas from Jaipur (Rural), Nawada, Ghaziabad, Hazaribagh, Arunachal West via NaMo App
September 13th, 12:59 pm
Speaking to BJP Karyakartas from Jaipur (Rural), Nawada, Ghaziabad, Hazaribagh, Arunachal West BJP via video conference, Prime Minister Shri Narendra Modi shared that few days back, the National Executive Meeting was held which was very productive and he was glad to witness the energy and enthusiasm of our Karyakartas.आमच्या सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवेला नवी दिशा दिली आहे: पंतप्रधान मोदी
June 29th, 11:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान येथे नॅशनल सेंटर फॉर एजिंगची पायाभरणी केली. याद्वारे वुद्ध लोकांना विविध विशेष आरोग्यसेवा पुरविण्यात येतील. येथे 200 खाटांचा जनरल वॉर्ड असेल.एम्समधल्या महत्वाच्या प्रकल्पांसाठी पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
June 29th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत, राष्ट्रीय वृद्धत्व केंद्रासाठी पायाभरणी करण्यात आला. यामुळे वृद्धांना बहुविशेष आरोग्यसेवा पुरवल्या जाणार आहेत. केंद्राच्या सामान्य कक्षात 200 खाटा असतील.पंतप्रधानांचे 2017 च्या स्वातंत्र्य दिनाचे भाषण - ठळक वैशिष्ट्ये इंग्रजीमध्ये
August 15th, 01:37 pm
71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.पंतप्रधान मोदी यांची, स्वातंत्र्य दिनी केलेली ठळक वक्तव्ये खालीलप्रमाणे :चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
August 15th, 09:01 am
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या महान वीरांचे स्मरण केले. पंतप्रधानांनी सांगितले की देशात ‘भारत छोडो’ मोहिमेला 75 वर्ष, चंपारण सत्त्याग्राहाला 100 वर्षं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षं होत आहेत; प्रत्येक व्यक्तीने ‘न्यू इंडिया’ घडविण्याच्या उद्देशाने देशाला पुढे नेले पाहिजे.71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन राष्ट्राला संबोधित केले.
August 15th, 09:00 am
71व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित केले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले. पंतप्रधान म्हणाले की देश भारत छोडो आंदोलनाचा 75वा, चंपारण्य सत्त्याग्रहाचा 100वा आणि सार्वजनिक गणेश उत्सवाचा 125वा वर्धापन दिन साजरा करत असताना प्रत्यकाने ‘न्यू इंडिया’ उभारण्याच्या निश्चयाने देशाला पुढे नेले पाहिजे.#VikasKaBudget: Know more about Budget 2016
February 29th, 03:21 pm