दिल्लीत करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 28th, 12:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एनसीसी म्हणजेच राष्टीय छात्र सेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तीनही सशस्त्र सेवांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी एनसीसीच्या पथकांच्या संचलनाचे निरीक्षण केले. या पथकांनी पंतप्रधान मोदी यांना मानवंदना दिली. याप्रसंगी छात्रांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेनवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावरील एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
January 28th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या एनसीसी म्हणजेच राष्टीय छात्र सेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि तीनही सशस्त्र सेवांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी एनसीसीच्या पथकांच्या संचलनाचे निरीक्षण केले. या पथकांनी पंतप्रधान मोदी यांना मानवंदना दिली. याप्रसंगी छात्रांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होतेपंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारीला नवी दिल्ली येथील करिअप्पा मैदानावर एनसीसी मेळाव्याला संबोधित करणार
January 27th, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारीला, नवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सैन्य दलाच्या तिन्ही दलांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे आदिवासी पाहुणे, एनसीसीचे छात्रसैनिक, एनएसएस स्वयंसेवक आणि चित्ररथाबरोबर सहभागी होणाऱ्या कलाकारांसोबत आयोजित ' ऍट होम' या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 24th, 04:01 pm
प्रजासत्ताकदिनी संचलनात भारताचे दर्शन घडविणारे आदिवासी अभ्यागत, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस प्रतिनिधी आणि झांज वादक कलाकार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. केंद्रिय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मुंडा, किरेन रिजीजू आणि रेणुका सरूता या समारंभास उपस्थित होत्या.प्रजासत्ताकदिनी संचलनात भारताचे दर्शन घडविणारे आदिवासी अभ्यागत, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस प्रतिनिधी आणि झांज वादक कलाकार यांच्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद
January 24th, 04:00 pm
प्रजासत्ताकदिनी संचलनात भारताचे दर्शन घडविणारे आदिवासी अभ्यागत, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस प्रतिनिधी आणि झांज वादक कलाकार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. केंद्रिय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मुंडा, किरेन रिजीजू आणि रेणुका सरूता या समारंभास उपस्थित होत्या.जम्मू आणि काश्मीर भारताचा मुकुट मणी- पंतप्रधान
January 28th, 06:28 pm
युवा भारताला समस्या रेंगाळत ठेवण्याची इच्छा नाही आणि फुटीरतावाद आणि दहशतवादाचा सामना करायची मनिषा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते आज दिल्लीत एनसीसी रॅलीला संबोधित करत होते.राष्ट्रीय छात्र सैनिकांच्या रॅलीला पंतप्रधान उपस्थित
January 28th, 12:40 pm
दिल्लीत आयोजित राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहिले. या रॅलीदरम्यान पंतप्रधानांनी मानवंदना स्वीकारली आणि विविध एनसीसी तुकड्यांच्या तसेच अन्य शेजारी देशांमधील छात्र सैनिकांच्या मार्च पास्टचा आढावा घेतला.NCC strengthens the spirit of discipline, determination and devotion towards the nation: PM
January 28th, 12:07 pm
Addressing the NCC Rally in Delhi, PM Modi said that NCC was a platform to strengthen the spirit of discipline, determination and devotion towards the nation. The Prime Minister said that as a young nation, India has decided that it will confront the challenges ahead and deal with them.राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला पंतप्रधानांची उपस्थिती
January 28th, 12:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीला उपस्थित राहून मानवंदना स्वीकारली आणि एनसीसीच्या विविध पथकांच्या आणि इतर मित्र आणि शेजारी राष्ट्रांच्या कॅडेटसच्या मार्च पास्टची पाहणी केली.पंतप्रधान उद्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीत सहभागी होणार
January 27th, 01:34 pm
नवी दिल्लीतल्या करिअप्पा परेड ग्राऊंडवर उद्या होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे.आदिवासी अतिथी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र , राष्ट्रीय समाज सेवेचे कार्यकर्ते आणि 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले अतिथी यांच्यासमोर ‘ॲट होम’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 24th, 04:19 pm
आपल्या सर्वांची परवा एक जणू मोठीच परीक्षा आहे. आणि आपण सर्वजण ही परीक्षा अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणार आहात, या परीक्षेत तुम्ही चांगले यश मिळवणार आहात, हे मला चांगलं माहिती आहे.71 व्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणाऱ्या एनसीसी कॅडेटस्, एनएसएस स्वयंसेवक, चित्ररथ कलाकारांशी पंतप्रधानांचा संवाद
January 24th, 04:09 pm
राजधानी दिल्लीत होणाऱ्या 71व्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणाऱ्या 1730 आदिवासी अतिथी, एनसीसी कॅडेटस्, एनएसएस स्वयंसेवक, चित्ररथ कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.आपली संस्कृती, परंपरा आणि भाषा संपूर्ण जगाला विविधतेतील एकतेचा संदेश देतातः मन की बातमध्ये पंतप्रधान
November 24th, 11:30 am
‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ कॅम्प सर्वात चांगला अनुभव होता. हा कॅम्प ऑगस्टमध्ये झाला होता आणि त्याला नॉर्थ इस्ट रिजन म्हणजेच ईशान्य प्रदेशातील छात्रपण आले होते. त्या छात्रसैनिकांबरोबर आम्ही दहा दिवस राहिलो. आम्ही त्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेतले.. आम्ही पाहिलं की त्यांची भाषा कशी आहे, त्यांची परंपरा कशी आहे, त्यांची संस्कृती कशी आहे.. अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जसं, त्या भाषेत नमस्कार ला काय म्हणतात? तसेच आमचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यांनी आम्हाला आपले नृत्य शिकवले.सोशल मीडिया कॉर्नर 28 जानेवारी 2018
January 28th, 07:35 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!राष्ट्रीय छात्र संघटना रॅली प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण, 28 जानेवारी 2018
January 28th, 01:07 pm
जवळजवळ 1 महिन्यापासून अनेक नव्या मित्रांसोबत प्रत्येकजण आपल्यासोबत स्वतःची एक वेगळी ओळख घेऊन आला आहे,आपल्यासोबत विविधता घेऊन आले आहेत, या महिन्याभरात तुमच्या सर्वांमध्ये एक अतूट नाते निर्माण झाले आहे, आपलेपणाचे नाते.एनसीसी रॅलीला पंतप्रधानांनी केलं संबोधित
January 28th, 01:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या मेळाव्याला संबोधित केले. येथे आलेल्या प्रत्येक एनसीसी छात्र आपापली ओळख आणि व्यक्तीत्व घेऊन आला. मात्र एक महिन्याच्या काळात त्यांचे आपसात मैत्रीचे बंध जुळले असतील आणि एकमेकांपासून बरंच काही शिकले असतील असे ते म्हणाले. एनसीसी शिबिर प्रत्येक युवकाला भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीविषयी माहिती देते. देशासाठी विधायक कार्य करण्याची प्रत्येक युवकाला प्रेरणा देते असे पंतप्रधान म्हणाले.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 29 जानेवारी 2017
January 29th, 07:45 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 28 जानेवारी 2017
January 28th, 06:44 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Rajasthan CM
May 14th, 09:20 pm
PM reviews drought and water scarcity situation at high level meeting with Jharkhand CM
May 14th, 09:18 pm