पंतप्रधान 11 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर
December 09th, 07:39 pm
पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचतील, तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सकाळी सुमारे 10 वाजता, पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकापासून खापरी मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोमधून प्रवास करतील ,तिथे ते 'नागपूर मेट्रो टप्पा I' राष्ट्राला समर्पित करणार आहेत .या कार्यक्रमादरम्यान ते ‘नागपूर मेट्रो टप्पा -II’ ची पायाभरणीही करतील. सकाळी 10:45 वाजता पंतप्रधान नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत आणि महामार्गाचा दौरा करतील. सकाळी 11.15 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते एम्स नागपूर चे राष्ट्रार्पण होणार आहे.वाराणसी इथे पीएम आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 25th, 01:33 pm
मला सुरुवात करू द्या, आता तुम्ही मला परवानगी द्या, मग मी बोलायला सुरुवात करीन. हर हर महादेव, बाबा विश्वनाथ, काशी या पवित्र भूमीतल्या सर्व बंधू-भगिनींना, आई अन्नपूर्णेच्या नगरीतील सर्व बंधू आणि भगिनींना विनम्र अभिवादन. तुम्हा सर्वांना दिवाळी, देव दीपावली, अन्नकूट, भाऊबीज, प्रकाशोत्सव आणि दाला छठच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियजी, उत्तर प्रदेश सरकारचे इतर मंत्री, केंद्रातील आमचे आणखी एक सहकारी महेंद्र नाथ पांडेजी, आणखी एक राज्यमंत्री अनिल राजभरजी. नीलकंठ तिवारीजी, श्री. रवींद्र जैस्वालजी, इतर मंत्री, संसदेतील आमच्या सहकारी श्रीमती सीमा द्विवेदीजी, बीपी सरोजजी, वाराणसीच्या महापौर श्रीमती मृदुला जैस्वालजी, इतर लोकप्रतिनिधी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेले आरोग्य व्यावसायिक, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय संस्था आणि इथे उपस्थित बनारसचे माझे बंधू आणि भगिनी.पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
October 25th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा प्रारंभ केला. वाराणसीच्या विकासासाठी सुरु करण्यात येणाऱ्या, सुमारे 5200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे देखील त्यांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि डॉ. महेंद्रनाथ पांडे, विविध राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आयुष योजना सुरू ठेवण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी
July 14th, 08:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाने राष्ट्रीय आयुष योजना (NAM) या केंद्र पुरस्कृत योजनेला 01-04-2021 ते 31-03-2026 पर्यंत मुदतवाढ मंजूर केली आहे. या योजनेला 15-09-2014 रोजी आरंभ झाला. ही रु. 4607.30 कोटी खर्चाची योजना असून 3000 कोटी रुपये खर्चभार केंद्र तर 1607.30 कोटी रुपये खर्चभार राज्ये उचलणार आहेत.‘जनौषधी दिवस’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 07th, 10:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जनौषधी दिवस' सोहळ्याला संबोधित केले. या सोहळ्यात त्यांनी शिलॉंग मधील ईशान्य भारत इंदिरा गांधी क्षेत्रीय आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेमधील 7500 व्या जनौषधी केंद्राचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी पंतप्रधान भारतीय जनौषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि या योजनेत योगदान देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांची पंतप्रधानांनी दखल घेतली . केंद्रीय मंत्री श्री डी. व्ही. सदानंद गौडा, श्री. मनुसुख मांडवीया, श्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेश,मेघालयचे मुख्यमंत्री आणि मेघालय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित होते.जनौषधी दिवस समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 07th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जनौषधी दिवस' सोहळ्याला संबोधित केले. या सोहळ्यात त्यांनी शिलॉंग मधील ईशान्य भारत इंदिरा गांधी क्षेत्रीय आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेमधील 7500 व्या जनौषधी केंद्राचे राष्ट्रार्पण केले. त्यांनी पंतप्रधान भारतीय जनौषधी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि या योजनेत योगदान देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांची पंतप्रधानांनी दखल घेतली . केंद्रीय मंत्री श्री डी. व्ही. सदानंद गौडा, श्री. मनुसुख मांडवीया, श्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेश,मेघालयचे मुख्यमंत्री आणि मेघालय आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित होते.Govt is working for the benefit of all citizens without any discrimination: PM Modi
December 22nd, 11:01 am
PM Narendra Modi addressed the Centenary Celebrations of Aligarh Muslim University. The Prime Minister stressed that the country is proceeding on a path where every citizen is assured of his or her constitution-given rights, no one should be left behind due one’s religion.PM Modi addresses centenary celebrations of Aligarh Muslim University
December 22nd, 11:00 am
PM Narendra Modi addressed the Centenary Celebrations of Aligarh Muslim University. The Prime Minister stressed that the country is proceeding on a path where every citizen is assured of his or her constitution-given rights, no one should be left behind due one’s religion.Corona period has pushed use and research in Ayurveda products: PM Modi
November 13th, 10:37 am
On Ayurveda Day, PM Modi inaugurated two institutes - Institute of Teaching and Research in Ayurveda (ITRA), Jamnagar and the National Institute of Ayurveda (NIA), Jaipur via video conferencing. PM Modi said India's tradition of Ayurveda is receiving global acceptance and benefitting whole humanity. He said, When there was no effective way to fight against Corona, many immunity booster measures like turmeric, kaadha, etc. worked as immunity boosters.PM dedicates two future-ready Ayurveda institutions to the nation on Ayurveda Day
November 13th, 10:36 am
On Ayurveda Day, PM Modi inaugurated two institutes - Institute of Teaching and Research in Ayurveda (ITRA), Jamnagar and the National Institute of Ayurveda (NIA), Jaipur via video conferencing. PM Modi said India's tradition of Ayurveda is receiving global acceptance and benefitting whole humanity. He said, When there was no effective way to fight against Corona, many immunity booster measures like turmeric, kaadha, etc. worked as immunity boosters.Inspired by Pt. Deendayal Upadhyaya, 21st century India is working for Antyodaya: PM Modi
February 16th, 01:01 pm
PM Modi unveiled the statue of Deendayal Upadhyaya in Varanasi. He flagged off the third corporate train Mahakaal Express which links 3 Jyotirling Pilgrim Centres – Varanasi, Ujjain and Omkareshwar. The PM also inaugurated 36 development projects and laid foundation stone for 14 new projects.PM unveils Statue & Dedicates to the Nation the Deendayal Upadhyay Memorial
February 16th, 01:00 pm
PM Modi unveiled the statue of Deendayal Upadhyaya in Varanasi. He flagged off the third corporate train Mahakaal Express which links 3 Jyotirling Pilgrim Centres – Varanasi, Ujjain and Omkareshwar. The PM also inaugurated 36 development projects and laid foundation stone for 14 new projects.पंतप्रधान मोदींचा हरयानात चरखी दादरी आणि कुरुक्षेत्र येथे प्रचार
October 15th, 12:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा निवडणूक प्रचारसभांचा धडाका कायम ठेवत आज हरयानातील चरखी दादरी आणि कुरूक्षेत्रचा दौरा केला. तेथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी हरयानात निवडणूक प्रचारासासाठी येत नाही, हरयानात मी भाजपाचा प्रचार करीत नाही, तर हरयाना स्वतःहूनच मला बोलावत असते. येथे येण्यापासून मी स्वतःला थांबवू शकत नाही. तुम्ही मला खूप प्रेम दिले आहे. ”PM Modi addresses National Convention of BJP Mahila Morcha in Gujarat
December 22nd, 05:00 pm
PM Modi addressed the National Convention of BJP's Mahila Morcha in Gujarat. During the event, PM Modi remembered the rich history and vital contributions of Mahila Morcha since the days of Bhartiya Jansangh. He remembered Rajmata Vijaya Raje Scindia, whose strong leadership not only helped mobilize female supporters towards the BJP but also ensured that women played an important part in the BJP's organization.PM Modi addresses a massive rally in Ambikapur, Chhattisgarh
November 16th, 12:21 pm
Prime Minister Narendra Modi addressed a huge rally today in the poll-bound state of Chhattisgarh. Addressing hundreds of enthusiastic supporters at Ambikapur in Chhattisgarh, he said that the large turnout of voters in the first stage of Assembly elections in Chhattisgarh was over-whelming and gave a befitting reply to those who want the people of Chhattisgarh to be fearful of them."क्षमता, धोरण आणि कामगिरी ...हे प्रगतीचे सूत्र आहेः पंतप्रधान मोदी "
October 07th, 02:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले. ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले
October 07th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले. ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले की भारताने उद्योग सुलभतेच्या क्रमवारीत 42 क्रमांकाने सुधारणा केली आहे. करप्रणालीत सुरू झालेल्या सुधारणांविषयी पंतप्रधानांनी भाष्य केले. ते म्हणाले की नादारी आणि दिवाळखोरी कायद्याने व्यवसाय करणे सोपे केले आहे.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज रांची, झारखंड येथे ‘आयुष्मान भारत: जन आरोग्य योजना’ या आरोग्य आश्वासन योजनेचा प्रारंभ केला.
September 23rd, 01:30 pm
मोठ्या जनसमुदायासमोर योजनेचा प्रारंभ करण्यापूर्वी पंतप्रधानांनी एका प्रदर्शनाला भेट दिली.Government is working with a holistic approach to improve the health sector: PM at launch of Ayushman Bharat PM-JAY
September 23rd, 01:30 pm
Launching the Ayushman Bharat Yojana from Jharkhand, PM Modi highlighted NDA government’s focus on enhancing healthcare facilities for the poor. The PM said that the initiative would benefit over 50 crore people or nearly 10 crore families by providing them with health assurance of Rs. 5 lakh. The PM also shed light on the steps undertaken to upgrade health infrastructure across the country. Ayushman Bharat is the largest public healthcare initiative of its kind in the world.Our government is making sure that whatever money is allotted, all of it reaches the people: PM Modi
September 22nd, 11:18 am
Addressing a public rally in Talcher, Odisha, Prime Minister Narendra Modi today said that you have broken all records of previous rallies. This huge crowd portrays the sentiments of the people of Odisha.