प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 10th, 12:01 pm
देशासाठी, बिहारसाठी, गावामध्ये आपल्या सर्वांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी आणि व्यवस्था मजबूत करण्यासाठी मासे उत्पादन, दुग्धालय, पशुपालन आणि कृषी क्षेत्राविषयी अभ्यास तसेच संशोधन यांच्याशी संबंधित शेकडो कोटींच्या योजनेचा शिलान्यास आणि लोकार्पण करण्यात येत आहे. या योजनांसाठी बिहारच्या बंधू-भगिनींचे खूप-खूप अभिनंदन करतो.पंतप्रधानांनी बिहारमध्ये पीएम मत्स्य संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला
September 10th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मत्स संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि मत्स्यपालन उत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आणि शेतीमधील अभ्यास आणि संशोधनाशी निगडित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.Prime Minister reviews progress of Indian Council of Agricultural Research
July 04th, 06:50 pm
Prime Minister Shri Narendra Modi reviewed the progress of agriculture research, extension and education in India through video conference earlier today.In addition to rights, we must give as much importance to our duties as citizens: PM
December 25th, 02:54 pm
PM Modi unveiled a plaque to mark the laying of foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University in Lucknow. Speaking on the occasion, PM Modi said that from Swachh Bharat to Yoga, Ujjwala to Fit India and to promote Ayurveda - all these initiatives contribute towards prevention of diseases.PM Lays foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University
December 25th, 02:53 pm
PM Modi unveiled a plaque to mark the laying of foundation stone of Atal Bihari Vajpayee Medical University in Lucknow. Speaking on the occasion, PM Modi said that from Swachh Bharat to Yoga, Ujjwala to Fit India and to promote Ayurveda - all these initiatives contribute towards prevention of diseases.‘आरोग्य मंथनच्या’ समारोप कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 01st, 04:00 pm
मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर हर्षवर्धन जी, अश्विनीकुमार चौबे जी, विविध राज्यांमधून आणि संस्थानांमधून आलेले प्रतिनिधी , आयुष्मान भारतशी जोडलेले सर्व सहकारी तसेच इथे आलेले सर्व लाभार्थी.आयुष्मान भारत योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आरोग्य मंथन कार्यक्रमाला केले संबोधित
October 01st, 03:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत या जगातल्या सर्वाधिक मोठ्या आरोग्य विमा योजनेसाठी नवीन मोबाईल ॲपचा प्रारंभ केला. या ॲपद्वारे देशभरातल्या 10.70 कोटी गरीब कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाईल.India has always inspired the world on environmental protection: PM Modi
September 11th, 01:01 pm
Prime Minister Narendra Modi launched several crucial development projects in Mathura, Uttar Pradesh today. Addressing the crowd of supporters gathered at the event, PM Modi talked about the need for environmental conservation and urged the people to eliminate single-use plastics from their lives as a tribute to Mahatma Gandhi’s upcoming 150th birth anniversary. On this occasion, Shri Modi also launched the ‘Swachhta Hi Seva 2019” as well as the ‘National Animal Disease Control Program’ along with a host of other infrastructural projects to boost tourism in Mathura.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा केला प्रारंभ
September 11th, 01:00 pm
पशुधनाला होणाऱ्या लाळ्याखुरकत आणि ब्रुसेलोसिसला आळा घालण्यासाठी आणि त्याचे उच्चाटन करण्यासाठीच्या राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरा येथे प्रारंभ केला.पंतप्रधान पशुंच्या पाय, तोंड तसेच ब्रुसेलोसिससारख्या रोगांसाठी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा शुभारंभ करणार
September 09th, 06:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2019 रोजी मथुरा येथे पशुंच्या पाय आणि तोंडाचा रोग तसेच ब्रुसेलोसिस साठी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी पंतप्रधान राष्ट्रीय कृत्रिम गर्भधारणा कार्यक्रम सुरु करणार आहेत.