चौरी चौरातील शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाहीः पंतप्रधान
February 04th, 05:37 pm
इतिहासाच्या पानांमध्ये चौरी चौराच्या शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाही अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधल्या चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ठळकपणे माहीत नसलेल्या शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा देशासमोर आणण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देश प्रवेश करत असताना हे अधिक उचित ठरेल, असे त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेशातल्या गोरखपुर येथे ‘चौरी- चौरा शताब्दी’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 04th, 02:37 pm
भगवान महादेवाचे अवतार असलेल्या गोरक्षनाथाच्या भूमीला सर्वात प्रथम वंदन करतो. देवरहा बाबांच्या आशीर्वादामुळे या भागाचा खूप चांगला विकास होत आहे. देवरहा बाबांच्या या भूमीवर आपण चौरी-चौराच्या महान लोकांचे स्वागत करून तुम्हा सर्वांना नमस्कार करतो.पंतप्रधानांनी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन केले
February 04th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. आजच्या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला 100 वर्षे झाली आहेत, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील ही ऐतिहासिक घटना आहे. पंतप्रधानांनी चौरी चौरा शताब्दी कार्यक्रमाला समर्पित टपाल तिकीटही प्रकाशित केले. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.Our efforts are on modernizing the agriculture sector by incorporating latest technology: PM Modi
January 28th, 10:22 am
Prime Minister Modi addressed the Global Potato Conclave in Gandhinagar, Gujarat via video conferencing. PM Modi highlighted the steps being undertaken to double the income of farmers by 2022. The PM spoke at length about the government's efforts to modernize the agriculture sector by incorporating latest technology.PM Modi addresses Global Potato Conference via video conferencing
January 28th, 10:21 am
Prime Minister Modi addressed the Global Potato Conclave in Gandhinagar, Gujarat via video conferencing. PM Modi highlighted the steps being undertaken to double the income of farmers by 2022. The PM spoke at length about the government's efforts to modernize the agriculture sector by incorporating latest technology.प्रगतीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद
November 06th, 07:24 pm
आजच्या प्रगती बैठकीमधील 16 राज्ये आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित 61 हजार कोटी रुपयांच्या 9 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. परदेशात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या तक्रारी तसेच राष्ट्रीय कृषी बाजारपेठ आणि महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमांवरही या बैठकीत चर्चा झाली.India’s contribution towards the fourth industrial revolution would leave the world stunned: PM Narendra Modi
October 11th, 05:15 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today attended, and delivered an address at the event to mark the launch of the Centre for the Fourth Industrial Revolution. He said the components of “Industry 4.0” actually have the ability to transform the present and future of human life. He said the launch of this Centre, the fourth in the world after San Francisco, Tokyo and Beijing, opens the door to immense possibilities in the future.चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन
October 11th, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. मानवी आयुष्याचे वर्तमान आणि भूतकाळ बदलण्याची क्षमता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहे, असे ते म्हणाले. सॅनफ्रान्सिस्को, टोकियो आणि बिजिंग नंतर जगातले हे चौथे केंद्र असून यामुळे भविष्यातील अफाट संधींसाठी दारे खुली होती, असे ते म्हणाले."क्षमता, धोरण आणि कामगिरी ...हे प्रगतीचे सूत्र आहेः पंतप्रधान मोदी "
October 07th, 02:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले. ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले
October 07th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले. ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले की भारताने उद्योग सुलभतेच्या क्रमवारीत 42 क्रमांकाने सुधारणा केली आहे. करप्रणालीत सुरू झालेल्या सुधारणांविषयी पंतप्रधानांनी भाष्य केले. ते म्हणाले की नादारी आणि दिवाळखोरी कायद्याने व्यवसाय करणे सोपे केले आहे.Cabinet approves New Umbrella Scheme “Pradhan Mantri Annadata Aay SanraksHan Abhiyan” (PM-AASHA)
September 12th, 04:35 pm
Giving a major boost to the pro-farmer initiatives of the Government and in keeping with its commitment and dedication for the Annadata, the Union Cabinet chaired by Prime Minister Shri Narendra Modi has approved a new Umbrella Scheme “Pradhan Mantri Annadata Aay SanraksHan Abhiyan’ (PM-AASHA). The Scheme is aimed at ensuring remunerative prices to the farmers for their produce as announced in the Union Budget for 2018.2018-19 च्या खरीप हंगामाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
July 04th, 02:40 pm
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या प्रयत्नाला चालना देत; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील, आर्थिक विषयावरील मंत्रिमंडळ समितीने 2018-19 च्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत मूल्य वाढविण्याला मंजुरी दिलीकर्नाटकच्या टुमकुरु येथील युवा संमेलनात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून युवकांशी साधलेला संवाद, 4 मार्च 2018
March 04th, 04:24 pm
परम श्रद्धेय स्वामी गौतमानंदजी महाराज, स्वामी जीतकामानंदजी महाराज, स्वामी निर्भयानंद सरस्वतीजी, स्वामी विरेशानंदजी सरस्वतीमहाराज, स्वामी परमानंदजी महाराज, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे आलेले ऋषीमुनी आणि संतगण आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या युवा मित्रांनो,ರಾಮಕೃಷ್ಣ-ವಿವೇಕಾನಂದ ಆಶ್ರಮ, ರಾಮಕೃಷ್ಣ ನಗರ, ತುಮಕೂರು ಇಲ್ಲಿನ ಯುವ ಸಮ್ಮೇಳನ ಹಾಗೂ ಸಾಧು-ಭಕ್ತ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಗೌರವಾನ್ವಿತ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಇವರ ಭಾಷಣ
March 04th, 03:23 pm
ರಾಮಕೃಷ್ಣ-ವಿವೇಕಾನಂದ ಆಶ್ರಮ, ರಾಮಕೃಷ್ಣ ನಗರ, ತುಮಕೂರು ಇಲ್ಲಿನ ಯುವ ಸಮ್ಮೇಳನ ಹಾಗೂ ಸಾಧು-ಭಕ್ತ ಸಮ್ಮೆಳನದಲ್ಲಿ ಗೌರವಾನ್ವಿತ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಇವರ ಭಾಷಣपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विडिओ कॉन्फरन्स द्वारे कर्नाटकातील टूमकुरू येथे युवा परिषदेला केलेले संबोधन
March 04th, 12:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य पातळीवरील युवा परिषदेला कर्नाटकाच्या टुमकुरू येथे व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे संबोधित केले .PM Modi dedicates water supply schemes in Modasa, Gujarat
June 30th, 12:10 pm
PM Narendra Modi dedicated water supply schemes in Modasa, Gujarat. While addressing a gathering, the PM said, “We have ensured that farmers across Gujarat get water through our various irrigation schemes.” he also spoke about Fasal Bima Yojana and e-NAM.Presentations on NITI Aayog’s work, GST, and raising agricultural income, made at meeting of Governing Council, NITI Aayog
April 23rd, 07:43 pm
At the third meeting of the Governing Council of NITI Aayog, several topics came up for discussion. These include Central Government sponsored schemes like Swachh Bharat and Skill Development. Deliberations on GST were also held. Initiatives undertaken in areas such as agriculture, poverty elimination, health, education, digital payments, disinvestment, coastal zone and island development etc. too were taken up.नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या तिसऱ्या बैठकीच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांचे वक्तव्य
April 23rd, 12:48 pm
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त, 2022 पर्यंत आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकजुटीने, टीम इंडिया या संघभावनेने काम करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नीती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाच्या तिसऱ्या बैठकीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 2022 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचे लक्ष्य ठेवून ते साध्य करण्यासाठी राज्य सरकारे, स्थानिक प्रशासन, शासकीय आणि बिगर शासकीय संघटनांनी मिशन मोडवर अर्थात जोमाने काम करावे असे त्यांनी सांगितले.नागरी सेवा दिनानिमित्त लोक प्रशासनातील सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या पुरस्कार वितरण प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
April 21st, 12:44 pm
अखिल भारतीय नागरी सेवा दिनाच्या रूपात आजचा हा दिवस एक प्रकारे पुनर्समर्पणाचा दिवस आहे. देशभरात आतापर्यंत ज्या महान व्यक्तींनी हे कार्य करण्याचे सौभाग्य मिळवले आहे, आज देशभरात कानाकोपऱ्यात या सेवेत कार्यरत तुम्हा सर्वाचे खूप-खूप अभिनंदन, खूप-खूप शुभेच्छा.पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांचे अधिकाऱ्यांना संबोधन
April 21st, 12:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्या नागरी सेवा दिनानिमित्त अधिकाऱ्यांना संबोधित केले तसेच पुरस्कारही प्रदान केले.