पंतप्रधानांनी जम्मूमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 20th, 12:00 pm
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी जितेंद्र सिंह जी, संसदेतील माझे सहकारी जुगल किशोर जी, गुलाम अली जी आणि जम्मू-काश्मीरच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, इक बारी परतियै इस डुग्गर भूमि पर आइयै मिगी बड़ा शैल लग्गा करदा ऐ। डोगरे बड़े मिलन सार ने, ए जिन्ने मिलनसार ने उन्नी गै मिट्ठी…इंदी भाशा ऐ। तां गै ते…डुग्गर दी कवित्री, पद्मा सचदेव ने आक्खे दा ऐ- मिठड़ी ऐ डोगरेयां दी बोली ते खंड मिठे लोग डोगरे।पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये केले 32,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन,लोकार्पण आणि भूमीपूजन
February 20th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये 32,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. आरोग्य, शिक्षण, रेल्वे, रस्ते, हवाई वाहतूक, पेट्रोलियम आणि नागरी पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांशी हे प्रकल्प संबंधित आहेत. पंतप्रधानांनी यावेळी जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे 1500 नवनियुक्तांना नियुक्ती आदेश देखील वितरित केले. त्यांनी ‘विकसित भारत विकसित जम्मू’ या कार्यक्रमाचा भाग म्हणून विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी देखील संवाद साधला.Social Media Corner – 28th October
October 28th, 07:22 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!राष्ट्रीय शैक्षणिक संग्रहालयाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
October 27th, 04:00 pm
Cabinet chaired by PM Modi approved establishment and operationalisation of a National Academic Depository (NAD). The decision aims at bringing another dimension and enhancement of the vision of Digital India. The Govt had earlier announced in the Budget 2016-17 to establish a Digital Depository for school learning certificates, degrees and other academic awards of Higher Education Institutions, on the pattern of a Securities Depository.